वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ परीस,

A30 …. This is legendary 😂

@ किल्लेदार,

व्यत्क व्हा बिनधास्त

मेन्यूकार्ड आणि हाटेलातले बोर्ड यांचे तर अतरंगी कलेक्शन आहे माझ्याकडे. कुणी तसा धागा काढला तर ओतीन तिकडे .

Sparkle

The origin of OK is disputed; however, most modern reference works hold that it originated around Boston as part of a fad in the late 1830s of abbreviating misspellings – that it is an initialism of "oll korrect" as a misspelling of "all correct". This origin was first described by linguist Allen Walker Read in the 1960s

Submitted by जेम्स वांड on 23 June, 2026 - 19:10 <<<<<<

अच्छा. माहितीसाठी धन्यवाद, जेम्स वांड

जबरदस्त कॉन्फिडन्स 😂

9c355d90-c878-4dc9-b35a-d761ee524aa4.jpeg

@किल्लेदार

ते मड फ्लॅप वर लिहिलेले चिन्याली सौंड म्हणजे काय असावे ह्याचाच विचार करतोय मघापासून

याला एवढं पर्सनल का लिहावसं वाटलं असेल वाहनाच्या मागे? खरंच, त्याला खूप दुःख झालेले दिसते!>> याच्या जाण्या-येण्याच्या रस्त्याला लागूनच तिचं सासरचं घर असणार बहुतेक! Biggrin

चांदणी त्याच चंद्राची झाली असेल म्हणून नसेल कौतुक! हे म्हणजे - दिलपे पत्थर रखके मुहपे मेकप कर लिया, मेरे सैय्यांजीसे आज मैने ब्रेकप कर लियाची दुसरी बाजू आहे. Proud

अतुल, चिल! सुखात असेल ती. Lol तेच बघवत नसेल याला.

१. हक्का नूडल्स विकणारी चांदणी नावाची टपरी जाऊन तिथे पूनम फूड मॉल आणि चांद कॅफे उभे राहिलेत.

२. वेअरफुल्फ शापमुक्त झालाय.

अस्मिता Lol
अल्पशब्दकथा वाटली मला... बरेच अर्थ निघतात यातून. मानवांनी दोन सांगितले Proud

Submitted by अनया on 25 August, 2026 - 13:47 >>> ही खरडवही किंवा वहीचं मागचं पान वाटतंय. Happy

>>>>>दिल पे पत्थर रखके मुंह पे मेकप कर लिया,
मेरे सैय्यांजी से आज मै ने ब्रेकप कर लिया

गाणे ऐकलेत की नाही अनिंद्य? असे एक गाणे आहे अनुष्का शर्मा चे.
ब्रेक अप सॉन्ग

नाही. त्याने सगळ्या ठिकाणी एकच पासवर्ड ठेवलाय, वेगवेगळे पासवर्ड नाहीत. आणि तो पाडवर्ड आहे मात्र.
यावर विश्वास बसणे कठीण वाटतेय ना?
म्हणुनच त्याने शेवटी एकच. विश्वास .. (ठेवा) हे पण लिहिलंय.

Pages