..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी बरोबर Happy

मन मेरा चाहे मेहंदी रचा लू बिंदिया लगा लू सजना
सज के देखु राह तेरी आके भर दे मांग मेरी

४०केजी - एक मण - मन

जिप्स्या, जरा धड क्लू दे ना तू भाराभर चिंधी क्लू दिले आहेस>>>>>माधव, क्लु न देता कोडं टाकल तर तासभर कुणी इथ फिरकलंच नाही Proud पेंडिग राहण्यापेक्षा मग भाराभर क्लु दिले. Wink

जिप्सी, अरे पण त्यांनी काय लिहिलं आहे ते वाच ना. भाराभर पण चिंधी क्लु दिलेस तु. Light 1 Happy

मी जरा कुठे या धाग्यावर उतरण्याचा विचार करते आहे तर इथले क्लु ( ४०केजी - एक मण - मन) घाबरवताहेत मला. जन्मात हा कळला नसता मला. Proud

मामी आपण नसते ऐकून घेतले बुवा. तुम्ही एवढे कठीण कोडे सोडवले [ते पण चिंधी (उपयोगाचे नसलेले) क्लू वापरून] आणि जिप्सी तुला कसलीच ट्रीट देत नाहीये Wink

चित्रकोडे : ००३/९१
अजुन एक सोप्प कोड Happy

तटि: क्लु मिळणार नाही आणि जर पहिल्याच प्रयत्नात ओळखले तर ट्रिटही मिळणार नाही. Proud

अब माधव ने मुझे उकसाया है! जिप्सी तुम मुझको एक ट्रीट देनेकोच मंगता है>>>>>माधव आणि मनिमाऊ तुम्ही "नारायण नारायण" असं टाईप करायच विसरला होतात का? Proud

मामी, एक्दम बरोब्र :- पण तटित सांगितल्यप्रमाणे पहिल्याच प्रयत्नात ओळखल्यामुळे ट्रिट नाही. Happy

चित्रकोडे : ००३/९१
नानी तेरी मोरनी को मोर ले गये
बाकी जो बचा था सारे चोर ले गये

नानी - फुटबॉलपटु

नाही, मामी ते गाणे खुप सुंदर असले तरी फारसे ऐकण्यातले नाही. गायिकेने आणि संगीतकाराने त्या गाण्यात
जान ओतली आहे.
आणखी काही क्लू (पण तसे उपयोगाचे नाहीत )

जाने कहा गये वो दिन (मेरा नाम जोकर)
तेरे मेरे बीच मे (एक दूजे के लिये)
मेरे नैना सावन भादो ( मेहबूबा )

दिनेशदांचं कोडं कुठे आहे? >> जोप्सीच्या ००३/०९० च्या आधी. त्यांनी क्रमांक नाही दिलाय त्यामुळे मी पण आत्ताच बघितले. दिनेश जिप्सीच्या त्या चित्र्कोड्यातली सगळी चित्रं तुमच्या गाण्यातही आहेत का?

नाही त्यातले एकच, चित्र दोनदा वापरायचे आहे. वेगवेगळ्या अर्थाने !

आता तूझ्या चार चित्रांपैकी १ चित्र दोनदा वापरून.

बाकीचे क्लू - शिवरंजनी, संत, माऊली, लोकसत्ता, भाजपा

माधवसाठी अगदी सोपे आहे !

संत, माऊली = संत ग्यानेश्वर? लोकसत्ता = खबर?

खबर मोरी ना लीनी बहुत दिन बिते ?

पण चित्रांचा वापर होत नाहीये यात Sad

शाब्बास माधव. अपेक्षा होतीच !

भोर भये नित सूरज उगे, सांझ पडे ढल जाय
ऐसे ही मोरी आस बंधे, बंध बंध कर मिट जाय

खबर मोरी ना लिनी, बहुत दिन बीते,
बीते रे नहुत दिन बीते

गोकुल की ये गलियाँ रोएं
मधुबन की ये कलियाँ रोएं
यमुना रोएं, राधा रोएं
रसवंती रंगरलियाँ रोएं
मोरे श्याम, हाय रोएं रोएं
मेरे दो नैना भये रीते

सपने में तो दरस दिखा दे,
कुछ धीरज बंध जाए
सपना भी तो किस विध आये
जब निंदीया नही आये
मोरे श्याम, हाय रोएं रोएं
मेरे दो नैना भये रीते

खालच्या दोन लिंक्स वर हे ऐकता / पाहता येईल.

जिप्स्याचे चित्र, सूर्योदय आणि सूर्यास्त असे दोन्ही म्हणून वापरता येईल.

http://www.youtube.com/watch?v=SQy0aELX6KQ
http://www.youtube.com/watch?v=m-XeM-FW-KM&feature=related

मामी लोकसत्ता म्हणजे खबर. मी लिहीलय ना वर. खरे तर संत माउली वरून सिनेमा मिळाला आणि लोकसत्तावरून गाणे. चित्रांचा आणि शिवरंजनीचा क्लू लागलाच नाही.

शिवरंजनी रागातलं ते गाणं आहे, माधव!
मी पण या रागावरुनच शोधलं तेव्हा लक्षात आलं संत ज्ञानेश्वर म्हणजेच संत, माऊली वै. पण हाच लोकसत्ता, भाजप वै. क्ल्यु लागत नव्हता. Happy

Pages