..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

००३/०८३ आप यूं फासलों से गुजरतें रहे
दिल से कदमों की आवाज आती रही

शंकर हुसेन - कंवलजीत

पणती कशाला?

या चित्रपटातली गाणी किती हळुवार आहेत

कहीं एक मासूम नाजुक सी लडकी, अपए रातों में चिल्मने सरकती है(यावर मी आधी कोडे घातले होते) खय्याम - जानिसार अख्तर

बिंगो भरत!!!! Happy
तुम्हाला दिनेशदांकडुन चटपटीत मश्रुम Happy Happy

००३/०८३
आप यूं फासलों से गुजरतें रहे
दिल से कदमों की आवाज आती रही

पणती कशाला?>>>>फास आणि लौ (दिव्याची वात). मी क्लु मध्ये म्हणालो आहेच कि एक मात्रा वाढवली आहे. Proud

वा जिप्स्या. शंकर हुसेन मधली सगळी गाणी माझी आवडती. त्यातली जी हिरवीण आहे ती आपली अंजना मुमताझ... दादा कोंडके वाली.

मधुचंदा आणि मधुमालिनी अशा दोघी होत्या त्यात. अंजना मुमताज वेगळी. तिच्यावर चित्रीत झालेले एक गाणे, दोनोने किया था प्यार मगर, मुझे याद रहा... रफिचे.

दो फुल मधे ती मेहमूदची हिरॉईन होती.

मी एक कोडे घालतोय...

हे गाणे अण्णा हजारे यांच्या तोंडी अगदी शोभेल... बस याशिवाय कुठलाही क्लू देणार नाही आणि गरजही नाही.
पण गेल्या २/४ दिवसातली वर्तमानपत्रे पहा. गाणे नवीनच आहे.

आणि या सगळ्यात मी फक्त एक मात्रा खाल्लीय !

आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, एकमेवाद्वितिय असा तोच - निश्चलांचा नविनच असणार.

चला, मी परत बिझी होईन म्हणून उत्तर सांगतोच.

नवीन = नूतन

नूतनचे गाणे, आणि अण्णांच्या तोंडी फिट्ट

मनमोहना बडे झूठे
मनमोहना बडे झुठे
हारके हार, नही माने !!!

नाही स्निग्धा Happy भरतने बरोबर उत्तर दिलंय Happy

००३/०८७
आयी पर्वतों पे झूमती घटा
मैं नाचूं तू बन्सी बजा

भरत, मी गुगल इमेजवर हवे ते फोटो सर्च करतो आणि फोटोशॉपमध्ये एकत्र करून एकच जेपीजी फाईल बनवून, पिकासावर टाकुन त्याचे लिंक इथे देतो. Happy

Pages