Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सचिन, बालिका बधू?
सचिन, बालिका बधू?
भरत ८३ चं उत्तर का? असेल तर
भरत ८३ चं उत्तर का?
असेल तर नाही
मला वाटतं जिप्सी आता तू उत्तर
मला वाटतं जिप्सी आता तू उत्तर सांग.
००३/०८३ आप यूं फासलों से
००३/०८३ आप यूं फासलों से गुजरतें रहे
दिल से कदमों की आवाज आती रही
शंकर हुसेन - कंवलजीत
पणती कशाला?
या चित्रपटातली गाणी किती हळुवार आहेत
कहीं एक मासूम नाजुक सी लडकी, अपए रातों में चिल्मने सरकती है(यावर मी आधी कोडे घातले होते) खय्याम - जानिसार अख्तर
बिंगो भरत!!!! तुम्हाला
बिंगो भरत!!!!

तुम्हाला दिनेशदांकडुन चटपटीत मश्रुम
००३/०८३
आप यूं फासलों से गुजरतें रहे
दिल से कदमों की आवाज आती रही
पणती कशाला?>>>>फास आणि लौ (दिव्याची वात). मी क्लु मध्ये म्हणालो आहेच कि एक मात्रा वाढवली आहे.
वॉव, ग्रेटच भरत मयेकर. मस्त
वॉव, ग्रेटच भरत मयेकर. मस्त कोडं जिप्सी (पण भारीच कठीण बै).
वॉव..भरतजी! मस्त!
वॉव..भरतजी! मस्त!
००३/०८४ सोप्प्य
००३/०८४

सोप्प्य
कुठे गेले सगळे???
कुठे गेले सगळे???
दिल धडक धडक दिल धडक धडक
दिल धडक धडक दिल धडक धडक धडके
नैन फडक फडक, नैन फडक फडक फडके
वा जिप्स्या. शंकर हुसेन मधली
वा जिप्स्या. शंकर हुसेन मधली सगळी गाणी माझी आवडती. त्यातली जी हिरवीण आहे ती आपली अंजना मुमताझ... दादा कोंडके वाली.
मीरा, ती कोणीतरी मधु चंदा आहे
मीरा, ती कोणीतरी मधु चंदा आहे ना? ही वायली आणि अंजना मुमताज (दादा कोंडके आणि बुनियाद) वायली ना?
००३/०८४ - शौख नजर की बिजलीया
००३/०८४ - शौख नजर की बिजलीया दिलपे मेरे गिराये जा
मधुचंदा आणि मधुमालिनी अशा
मधुचंदा आणि मधुमालिनी अशा दोघी होत्या त्यात. अंजना मुमताज वेगळी. तिच्यावर चित्रीत झालेले एक गाणे, दोनोने किया था प्यार मगर, मुझे याद रहा... रफिचे.
दो फुल मधे ती मेहमूदची हिरॉईन होती.
मी एक कोडे घालतोय... हे गाणे
मी एक कोडे घालतोय...
हे गाणे अण्णा हजारे यांच्या तोंडी अगदी शोभेल... बस याशिवाय कुठलाही क्लू देणार नाही आणि गरजही नाही.
पण गेल्या २/४ दिवसातली वर्तमानपत्रे पहा. गाणे नवीनच आहे.
आणि या सगळ्यात मी फक्त एक मात्रा खाल्लीय !
अरे काय झाले ? बरं खाल्लेली
अरे काय झाले ? बरं खाल्लेली मात्रा पण देतो.... गाणे नवीनचे आहे.
बरोबर माधव ००३/०८४ शौख नजर
बरोबर माधव
००३/०८४
शौख नजर की बिजलीया दिलपे मेरे गिराये जा
दिनेशदा नवीनचे गाणे म्हणजे
दिनेशदा नवीनचे गाणे म्हणजे निश्चलांचा का?
आपल्या सर्वांचं लाडकं
आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, एकमेवाद्वितिय असा तोच - निश्चलांचा नविनच असणार.
चला, मी परत बिझी होईन म्हणून
चला, मी परत बिझी होईन म्हणून उत्तर सांगतोच.
नवीन = नूतन
नूतनचे गाणे, आणि अण्णांच्या तोंडी फिट्ट
मनमोहना बडे झूठे
मनमोहना बडे झुठे
हारके हार, नही माने !!!
मनमोहना बडे झूठे>>>>
मनमोहना बडे झूठे>>>>:फिदी:
००३/८६ (दिनेशदांचे कोडे ८५
००३/८६ (दिनेशदांचे कोडे ८५ धरून
)

चित्र कोडं ००३/८६ उत्तरः पायल
चित्र कोडं ००३/८६
उत्तरः
पायल की झंकार रस्ते रस्ते
ढून्ढे तेरा प्यार रस्ते रस्ते
वेल्कम ब्यॅक अक्षरी चित्र
वेल्कम ब्यॅक अक्षरी
चित्र कोडं ००३/८६
पायल की झंकार रस्ते रस्ते
ढून्ढे तेरा प्यार रस्ते रस्ते
चित्रकोडे: ००३/८७
चित्रकोडे: ००३/८७

जिप्सी, पर्बत के इस पार
जिप्सी, पर्बत के इस पार पर्बत के उस पार, गुंजती झनन् झनन् मेरे पायल कि झनकार -- ??
००३/०८७ आयी पर्वतों पे झूमती
००३/०८७ आयी पर्वतों पे झूमती घटा
मैं नाचूं तू बन्सी बजा
जिप्सी, प्लीज चित्रकोडं कसं
जिप्सी, प्लीज चित्रकोडं कसं रचायचं याची मांत्रिक माहिती दे.
नाही स्निग्धा भरतने बरोबर
नाही स्निग्धा
भरतने बरोबर उत्तर दिलंय 
००३/०८७
आयी पर्वतों पे झूमती घटा
मैं नाचूं तू बन्सी बजा
भरत, मी गुगल इमेजवर हवे ते फोटो सर्च करतो आणि फोटोशॉपमध्ये एकत्र करून एकच जेपीजी फाईल बनवून, पिकासावर टाकुन त्याचे लिंक इथे देतो.
चित्रकोडः ००३/८७
चित्रकोडः ००३/८७
Pages