Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाई, मी विचारुन बघतो पण
भाई, मी विचारुन बघतो पण फॉर्मर बॉसचा बॉस असल्यामुळे घासघिस करायला जीभ रेटत नाही.
सायो, बरय.
एबाबा, तुम्ही यायचं जमवा जरा.
नही जमेगा बुवा - पापी पेटके
नही जमेगा बुवा - पापी पेटके लिये नौकरी और नौकरी के लिये फोर्ट लॉडरडेल जाना जरुरी है.
ए वे ए ठि ला हजेरी म्हणजे
ए वे ए ठि ला हजेरी म्हणजे पापक्षालन होय.
म्हणूनच आज लावणार होतो -
म्हणूनच आज लावणार होतो - हजेरी! पण... त्यावर बर्फच पडला!
दोन लेगा तो कन्सेशन मिलनाच
दोन लेगा तो कन्सेशन मिलनाच मंगताय ना.

एबाबा, बंबईका जिन है. ऐसा तो करेगाच ना.
तुम्हाला दोन मोठ्या बाटल्या
तुम्हाला दोन मोठ्या बाटल्या हव्यात का भाई?
बुवा, तुम्ही गोडायवाच आणा
बुवा, तुम्ही गोडायवाच आणा गटगला..
बघू, जमलं तर आणेन पण नक्की
बघू, जमलं तर आणेन पण नक्की नाही.
बापरे, काय काय खाणार आहात? तो
बापरे, काय काय खाणार आहात? तो गोडायवा, ह वो, भाकर्या, गुळाच्या पोळ्या एवढं रिचवून टल्ली व्हायचंच बाकी राहिल.
आधी तारीख संक्रांतीजवळ होती
आधी तारीख संक्रांतीजवळ होती आता ईदजवळ गेली आहे त्यानुसार मेनू बदलायला पायजे.
हे राम!!!
हे राम!!!
'या अल्लाह्' तरी म्हणायचे.
'या अल्लाह्' तरी म्हणायचे.
गटगच्या दिवशी एकमेकांना सलाम
गटगच्या दिवशी एकमेकांना सलाम आलेकुम म्हणून ग्रिटींग्ज देऊ.
गटगच्या दिवशी एकमेकांना सलाम
गटगच्या दिवशी एकमेकांना सलाम आलेकुम म्हणून ग्रिटींग्ज देऊ>> आमेन!
आपला खाण्याशी मतलब! फार ताणू
आपला खाण्याशी मतलब! फार ताणू नये नाहीतर बुरखे घालून यावं लागेल.
दिगंबरा दिगंबराच्याऐवजी
दिगंबरा दिगंबराच्याऐवजी पैगंबरा पैगंबरा चा जप करायचा.
मी बुरखा घालून गाडी चालवणार.
मी बुरखा घालून गाडी चालवणार. बुवा, झक्की स्टियरींग सरळ ठेवा, उजवीकडे, डावीकडे फिरवा असं सांगून मदत करतीलच. पण काही चुकलं माकल्यास मोठ्या मनाने क्षमाही करतील अशी आशा बाळगते
अरे हे हिवाळी गटग की बुरखा
अरे हे हिवाळी गटग की बुरखा गटग ?
आता हह आणि आर्च नक्की येतील.
आता हह आणि आर्च नक्की येतील.
भाई दो बुरखोमें
भाई दो बुरखोमें
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या जवळची आहे नवीन तारीख. तिरंगी थीम ठेवा.
माझ्याजवळ रंगीबेरंगी कपडे
माझ्याजवळ रंगीबेरंगी कपडे नाहीत. फक्त निळे, पांढरे नि काळे.
आता जरा स्नो शॉव्हेल घेऊन क्लोजेटची उलथापालथ केली तर कदाचित हिरव्या चौकडीचा शर्ट सापडेल. बरीच वर्षे सौ ओरडते आहे, अहो तो मी आणलेला शर्ट का घालत नाही तुम्ही? मी आपला, इतका चांगला शर्ट उगाच साध्या ठिकाणी कशाला घाला, म्हणून जपूSSSन ठेवला नि नंतर तो सापडेचना!
अर्थात शर्टाबरोबर घालायला काळी किंवा निळीच पँट! बघवेल ना माझ्याकडे?
निळी नको, काळी बरी दिसेल.
निळी नको, काळी बरी दिसेल.
म्हणजे परत शोधाशोध. बघतो
म्हणजे परत शोधाशोध. बघतो शनिवारपर्यंत सापडल्यास! शेवटी कदाचित माझा गणवेषच घालून येईन, निळा शर्ट, निळी पँट.
अहो झेंड्यात निळा रंग नाही
अहो झेंड्यात निळा रंग नाही तेव्हा केशरी, पांढरा रंग बघा.
निळा नाही कसा ? ( मॉमी, हू इज
निळा नाही कसा ?
( मॉमी, हू इज दॅट डेड गाय इन द व्हील अगेन ?) अशोकचक्र निळेच आहे की
हो, बरोबर, अशोकचक्राचा आहे
हो, बरोबर, अशोकचक्राचा आहे की. ते विसरलेच आहे.
झक्की, निळी पँट आणि केशरी शर्टही चालेल.
पदार्थही तिरंगी करा. झक्की,
पदार्थही तिरंगी करा. झक्की, रंपाही तिरंगी आणा.
भेटताय की नाही? का आपलं
भेटताय की नाही? का आपलं नुसतंच बोलताय>>>
कुठेही भेटा पण भेटा (एकदाचे)! >>> ईथे थोडस चेंन्ज करते.. कधि (तरी) भेटा पण भेटा (एकदाचे!!)
काय जमतंय का? >>
अस्सं अस्सं हे गटग होय?! कधी आहे म्हणे>>>
इतक्या वेळात एन्जेत दोन तीन गटग आणि बीबीवर ५०० पोस्टींचा पाऊस पडून जातो>>> ते दिसतयं ईथे
घ्या! किती तो गोंधळ!>>>>
काय मंडळी आठवतायेत ना हे कॉमेंन्ट्स


नाही म्हटलं तुम्हाला शुभेछ्या द्याव्या म्हणुन ईथे आले
आता चालुद्या तुमचं
दिवे घ्या
भेटणार, भेटणार तेही मोठ्या
भेटणार, भेटणार तेही मोठ्या संख्येने. गेल्या शनिवारी एवेएठि झालं असतं तर बरीच गळती लागत होती. बाराकरांना ४, ५ फॅमिलींनी भेटायची सवय नाही म्हणून जड मनाने तारीख बदलावी लागली.
Pages