बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढचा शनिवार! Happy

एका हळदी कुंकवाचे आमंत्रण आहे, ते बुडेल पण मै कडेच करता येईल हळदी कुंकू.

Mi hi bhaakrya order kelyaat , aata meeting madhye aahe pan nanter phone karun baghto te kaay mhantat.

मलाही (बहुतेक) चालेल. लवकर काय ते ठरवा. मी वाट बघून म ब केली आणि पुढच्या शनिवारी तीच घेऊन आले मागाहून दोष देऊ नका. Wink

सगळ्यांच्या सुमाच्या आरडरी पोस्टपोन केल्या आहेत. आता फोन केला. येत्या बुधवारी परत कनफर्म करु ऑर्डर.
बरोबर मै, पोस्टपोन करा असं सांगायचच डोक्यात होतं माझ्या. Happy

मै चे धन्यवाद, ऐन वेळेस बदल करायला मान्यता दिली त्याबद्दल. झक्कींना मी फोन करतो पण फचिनला कोणीतरी फोन करा. तो इथे येत नाही फारसा. उगाच त्याला हेलपाटा पडायचा.

>> मेनू बदला. म्हणजे शिळे खावे लागणार नाही.

मी तरी अजून हलाला कडे जाऊन कोंबडीला मुक्ती दिलेली नाही.

Pages