कास आणि भोवताल..
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
136








ही एक गुराखी बाई, मस्त गप्पा मारत होती, आणि तिथे जाऊन मी कसा फुक्कट वेळ घालवतेय ह्याबद्दल तिची फार जहाल मते होती!
फार गोड होती पण.


ह्या फोटोमध्ये नैसर्गिकरीत्या खडकावर सतत पाण्याची संततधार पडत राहिल्याने, खडकाला भगदाड पडलेले आहे व त्यातून पाणी वाहते.





विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
सुंदर फोटो शैलजा अजून फोटो
सुंदर फोटो शैलजा
अजून फोटो मलाही आवडतील पहायला 
खूप सुंदर आलेत फोटो, शैलजा..
खूप सुंदर आलेत फोटो, शैलजा..
सहीच!!! अजुन येऊ द्या!!!
सहीच!!!
अजुन येऊ द्या!!!
चेहरा पण सहीच.
चेहरा पण सहीच.
अहाहा ! सुरेख, मन प्रसन्न
अहाहा ! सुरेख, मन प्रसन्न झाले. आणखी पण टाक ना.
वाह!!! अप्रतिम आहेत सगळे
वाह!!!
अप्रतिम आहेत सगळे फोटोज. आणखी फोटो पहायला आवडतील.
सुंदर फोटो. अजून हवेत.
सुंदर फोटो.
अजून हवेत.
फोटो बाबत वादच नाय... फक्त
फोटो बाबत वादच नाय...
फक्त राग ईतक्याचसाठी:- ही कासयात्रा केलंस, ती वगी-वगी कशाक केलंस?...
...
फोटो दाखवलस... आता कारणे दाखवा...
एकच शब्द.... झक्कासssss
एकच शब्द.... झक्कासssss
वाह!!!! मस्तच आहेत फोटोज
वाह!!!! मस्तच आहेत फोटोज शैलजा... अप्रतिम! ती बाईही गोड टिपली आहेस अगदी!
सुरेख्ख फोटो आहेत सगळे.
सुरेख्ख फोटो आहेत सगळे.
रापचिक फोटु
रापचिक फोटु
१,२,३ आवडले..
१,२,३ आवडले..
>>>पण कासच्या पठाराच्या
>>>पण कासच्या पठाराच्या सभोवतालचाही निसर्ग तितकाच सुंदर आहे, कासकडे जाणारी वाटही अशीच सुरेख आहे, <<< १०० आहे.
मस्त फोटो आयटे
मस्तच आहेत गं फोटो. आत्ता
मस्तच आहेत गं फोटो. आत्ता माझा लेक गेला होता पण अती पावसामुळे त्याला तिथपर्यंत जाता आले नाही.
त्या फुलांच्या गंधकोषी.....
त्या फुलांच्या गंधकोषी.....
सुरेख ... या महिन्यात कास
सुरेख ...
या महिन्यात कास पठारावर पुष्कळ ऑरकिड पण बघायला मिळतात.
सगळेच फोटो उत्तम.. ३ नं चा
सगळेच फोटो उत्तम.. ३ नं चा खुप आवडला दवात भिजलेलं फुल.. मस्तच.
शैलु प्रवास केल्ल्याचो चीज करतस हा.
त्या बाईंचे चित्र काय सुरेख
त्या बाईंचे चित्र काय सुरेख आहे.
मस्तच फोटो. सहावा सगळ्यात
मस्तच फोटो.
सहावा सगळ्यात जास्त आवडला.
सुंदर!
सुंदर!
वा! मस्तच मी गेले होते
वा! मस्तच
मी गेले होते तेव्हाची आठवण झाली.
सुंदर, दुसरा खास आवडला. असे
सुंदर, दुसरा खास आवडला. असे फोटो बघितले कि परत कॅमेरा हातात घ्यावासा वाटतो.
अप्रतिम!
अप्रतिम!
सह्ही!! छान प्रचि!
सह्ही!!
छान प्रचि!
शब्दातीत आहेत फोटो.. शैलजा
शब्दातीत आहेत फोटो..

शैलजा वेल डन..
खुपच सुंदर फोटो आलेत.
खुपच सुंदर फोटो आलेत.
अप्रतिम सौंदर्य टिपले आहेस वा
अप्रतिम सौंदर्य टिपले आहेस
वा !! एकदम झकास आहेत फोटो
सुंदर, पहिला फोटो मस्तच. आमची
सुंदर, पहिला फोटो मस्तच. आमची कास वारी पाऊस असल्याने लांबली, पण या महिन्याच्या शेवटी दौरा असेल.
धन्यवाद.
सुंदर ! << पहिला फोटो मस्तच.
सुंदर ! << पहिला फोटो मस्तच. >> १००% अनुमोदन. तो फोटो एक छान जमलेलं पेंटींगच आहे !!
Pages