कास आणि भोवताल..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

ही एक गुराखी बाई, मस्त गप्पा मारत होती, आणि तिथे जाऊन मी कसा फुक्कट वेळ घालवतेय ह्याबद्दल तिची फार जहाल मते होती! Proud फार गोड होती पण.

ह्या फोटोमध्ये नैसर्गिकरीत्या खडकावर सतत पाण्याची संततधार पडत राहिल्याने, खडकाला भगदाड पडलेले आहे व त्यातून पाणी वाहते.

फोटो बाबत वादच नाय...

फक्त राग ईतक्याचसाठी:- ही कासयात्रा केलंस, ती वगी-वगी कशाक केलंस?...
फोटो दाखवलस... आता कारणे दाखवा... Proud ...

वाह!!!! मस्तच आहेत फोटोज शैलजा... अप्रतिम! ती बाईही गोड टिपली आहेस अगदी! Happy

>>>पण कासच्या पठाराच्या सभोवतालचाही निसर्ग तितकाच सुंदर आहे, कासकडे जाणारी वाटही अशी सुरेख आहे, <<< १०० आहे.

मस्त फोटो आयटे Happy

मस्तच आहेत गं फोटो. आत्ता माझा लेक गेला होता पण अती पावसामुळे त्याला तिथपर्यंत जाता आले नाही.

सगळेच फोटो उत्तम.. ३ नं चा खुप आवडला दवात भिजलेलं फुल.. मस्तच.
शैलु प्रवास केल्ल्याचो चीज करतस हा. Happy

सुंदर, पहिला फोटो मस्तच. आमची कास वारी पाऊस असल्याने लांबली, पण या महिन्याच्या शेवटी दौरा असेल. Happy
धन्यवाद.

Pages