कास आणि भोवताल..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

ही एक गुराखी बाई, मस्त गप्पा मारत होती, आणि तिथे जाऊन मी कसा फुक्कट वेळ घालवतेय ह्याबद्दल तिची फार जहाल मते होती! Proud फार गोड होती पण.

ह्या फोटोमध्ये नैसर्गिकरीत्या खडकावर सतत पाण्याची संततधार पडत राहिल्याने, खडकाला भगदाड पडलेले आहे व त्यातून पाणी वाहते.

त्या गुराखी बाई कसल्या गोड हसतायत! आणि धबधब्याचा फोटो किलिंग आहे! भारीच!
सगळीच नवीन भर खास आहे!

खूप सुंदर आहेत सगळेच फोटो!
गुलाबी शाल पांघरलेला पठार, गुराखी स्त्री खूपच आवडले. बाकी सगळेही आवडलेच. Happy

Pages