कास आणि भोवताल..

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

ही एक गुराखी बाई, मस्त गप्पा मारत होती, आणि तिथे जाऊन मी कसा फुक्कट वेळ घालवतेय ह्याबद्दल तिची फार जहाल मते होती! Proud फार गोड होती पण.

ह्या फोटोमध्ये नैसर्गिकरीत्या खडकावर सतत पाण्याची संततधार पडत राहिल्याने, खडकाला भगदाड पडलेले आहे व त्यातून पाणी वाहते.

shailaja mastach mi bahutek 25 laa janar aahe ithe.

भन्नाट आहेत फोटो ..

१, ३, ६ जास्त आवडले ..

हे कस चं पठार म्हणजे महाराष्ट्रातलं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ना? Happy

मस्त! Happy

शैलजा..क्लास फोटो...
आत्ताच्या आता जावेसे वाटते आहे Sad

Pages