कास आणि भोवताल..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

ही एक गुराखी बाई, मस्त गप्पा मारत होती, आणि तिथे जाऊन मी कसा फुक्कट वेळ घालवतेय ह्याबद्दल तिची फार जहाल मते होती! Proud फार गोड होती पण.

ह्या फोटोमध्ये नैसर्गिकरीत्या खडकावर सतत पाण्याची संततधार पडत राहिल्याने, खडकाला भगदाड पडलेले आहे व त्यातून पाणी वाहते.

अप्रतिम!!!! स्मित
३ रा फोटो अल्टिमेट!!!!!!>>>>>>>> अनुमोदन! अजून हवे होते. अजूनही चालतील टाकलेले.

वॉव.. मस्तच.. नवीन फोटो पण मस्त आहेत शैलजा..
ठोसेघरचा धबधबा तर मस्तच.. किती वर्ष झाली बघून ..
आता पावसाळ्यात किंवा त्यानंतर लगेच इंडिया ट्रिप केली पाहिजे म्हणजे हे सगळं बघता येईल पुन्हा

ये "कास" बडा है मस्त..मस्त..

सर्वच फोटू खतरूड आवडले..धन्यवाद..!!!

Pages