झिम्माड पाऊस, चिंब मायबोलीकर, प्रवासातील नॉनस्टॉप गाणी, उडीबाबाचा पारंपारीक कार्यक्रम, स्विमिंग पूल आणि कृत्रिम धबधब्यात केलेली फुल्ल टु धम्माल, गिरीचा मनसोक्त जलविहार, रेस्क्यु ऑपरेशन :-), चिंब पावसातील समुहनृत्य :-), चमचमीत जेवण, संयोजकांचे "जरा हटके" स्पर्धा आणि बक्षिसे, अशा तर्हेने मायबोलीकरांचा लाडका वर्षोत्सव दणक्यात पार पडला. टिशर्ट/कॅप समिती, सुलेखनकार आणि उत्तम संजोयनाबद्दल संयोजकांचे आभार.
दिवसभर कोसळणारा "मुसळधार पाऊस" आणि "बंधारा" हे यावर्षीच्या वविचे खास आकर्षण होते. :-).
सविस्तर वृतांत येतीलच.......तोपर्यंत हि "चित्रझलक". 
=================================================
=================================================
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
झिम्माड पाऊस
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
चिंब मायबोलीकर
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १५ (अ)
"एक फोटो तो बनता है ना??" 
प्रचि १६
फार्म लाईफ रीसॉर्ट
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रचि ४१
=================================================
=================================================
गिर्या कौतुक ला दाखवायला
गिर्या कौतुक ला दाखवायला गेला "मराठी पाऊल पडते पुढे - असेही" @गि>>> कवे सहि आहेस.
दिवसभर कोसळणारा "मुसळधार
दिवसभर कोसळणारा "मुसळधार पाऊस" आणि "बंधारा" हे यावर्षीच्या वविचे खास आकर्षण होते.>>>>>>>>>>>>>>>>>बंधारा तर विसरणारच नाही
आर्या/ कवे/ दिपक/ह.बा. आणी
आर्या/ कवे/ दिपक/ह.बा. आणी सा.स.च्या सगळ्या मदत करणार्यांचे आभिनंदन.....
बक्षीसांची कल्पना सुंदर.....
सगळे खेळ नीट जमले... कोणालाही फार मोड्तोड न करता...
यावेळेस ....मोड्तोडीची भरपाई द्यावी लागली नाही...
असेच छान खेळ असतील तर ..... सा.स. च बजेट वाढवाव लागेल आणि अम्बुलंसही ठेवावि लागेल
लगे रहो संयोजकांच्या यादीत आणखी नवीन नावांची भर होतेय
आहाहा..जिप्स्या..डोळ्याचं
आहाहा..जिप्स्या..डोळ्याचं पारणं फेडलंस.. ..
पाऊस तर तुम्ही केलेली धमाल पाहायला आलेला दिस्तोय.. हा खर्राखुर्रा वर्षा विहार..
मस्त!!! धन्स!!!
धम्माल च केली दिसते आम्ही
धम्माल च केली दिसते
आम्ही मिसले 
खुप छान आलेत फोटो आम्हि खरेच
खुप छान आलेत फोटो
आम्हि खरेच मिसल 
आणि पावसानेही ठरवले
आणि पावसानेही ठरवले होते....... गेली तीन वर्षे वर्षा विहारकडे पाठ फिरवली तरी हे माबो कर माझंच नाव लावतात म्हणुन आपण थोडी तरी कृतज्ञता दाखवावी........... अक्षरश: आम्ही निघेपर्यंत आम्हाला भिजवत होता..... काहींनी तर घरुन नेलेले सुके कपडे तर घातलेच नाही..... कारण मुड येईल तेव्हा भिजा
मस्त फोटो योगेश..
मस्त फोटो योगेश..
राम, सगळे फोटो आहेत ईमेलमधुन
राम, सगळे फोटो आहेत
ईमेलमधुन पाठवतो. 
कविता
रोपच्या विविध प्रसंगी मारायच्या गाठी आणि बँडेजेसचं प्रात्यक्षिकही द्यायचा प्रयास करेन.>>>>अके
सगळे खेळ नीट जमले... कोणालाही फार मोड्तोड न करता...>>>> अण्णा
अक्षरश: आम्ही निघेपर्यंत आम्हाला भिजवत होता..... काहींनी तर घरुन नेलेले सुके कपडे तर घातलेच नाही..... कारण मुड येईल तेव्हा भिजा>>>>>अगदी अगदी
yogya photo mastach.
yogya photo mastach.
प्रचि 23 फोटोंची लिंक पाठव
प्रचि 23
फोटोंची लिंक पाठव रे जिप्सी.
ती ब्रेफाच्या डिशमधली चिबि फार्मलाईफवाल्यांनी दिली नव्हती, गिरीविहाराने आणली होती.
मस्त.
मस्त.
वा वा मस्त मजा केलेली दिसतेय.
वा वा मस्त मजा केलेली दिसतेय. फोटो पण मस्तच.
<<आर्या/ कवे/ दिपक/ह.बा. आणी
<<आर्या/ कवे/ दिपक/ह.बा. आणी सा.स.च्या सगळ्या मदत करणार्यांचे आभिनंदन.....<<
खरे तर ववीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी होणार्या सर्व माबोकरांचे सर्वस्वी आभार.
<<बक्षीसांची कल्पना सुंदर.....<<
'गो ग्रीन' ही संकल्पना पुढ्यात ठेउनच सर्व खेळांची व बक्षिसांची निवड केली होती.
<<सगळे खेळ नीट जमले... कोणालाही फार मोड्तोड न करता...<<
सोलिड धमाल! पागोळ्यांचे फोटो
सोलिड धमाल!
पागोळ्यांचे फोटो आवडले!
मला आण्णाबद्दल हेच म्हणायचं
मला आण्णाबद्दल हेच म्हणायचं आहे ............. आण्णांची फ्लाईट जेव्हा लॅण्ड व्हायला आली.... तेव्हा ती खुर्ची आणि ते माबोकर त्या जागी नसते तर आण्णांची फ्लाईट सरळ समोरच्या शेतात लॅण्ड झाली असती........
............. खरं आहे की नाही (प्रत्यक्ष पाहिलेल्यांनी सांगा) 
सर्व प्रचि सुंदर आहेत
सर्व प्रचि सुंदर आहेत जिप्सु....
प्रचि दिसत का नाहीयेत?
प्रचि दिसत का नाहीयेत?
योग्या, फोटु कधी पाठवणारेस???
योग्या, फोटु कधी पाठवणारेस???
सह्ही मज्जा केलीत तर!
सह्ही मज्जा केलीत तर!
वा, मस्त आहेत ही क्षणचित्रे.
वा, मस्त आहेत ही क्षणचित्रे. धमाल केलेली दिसते. पाऊस मिळाला हे छानच झालं!
मस्त फोटो... खूप धमाल केलेली
मस्त फोटो... खूप धमाल केलेली दिसते..
मला नाही येता आलं.....
झकास
झकास
एक्दोनदिव्सातउर्रेलेलेसम्देफो
एक्दोनदिव्सातउर्रेलेलेसम्देफोतुपिकास्वारअप्लोडकरूनलिन्काधाडतो.
मस्तच रे योगेश... जेवणाच्या
मस्तच रे योगेश...

जेवणाच्या ताटाचा फोटो नाही क काढलास.. भूक लागलेली म्हणून का...
जेवणात जास्त आवडले ते, मस्त गरमागरम अळूवडी, आणि श्रीखंड
भूक लागलेली म्हणून का...
भूक लागलेली म्हणून का... >>>>>:फिदी:
जेवणात जास्त आवडले ते, मस्त गरमागरम अळूवडी, आणि श्रीखंड>>>>>>>आणि पोह्याचे पापड
अरे वा ! मस्त धमाल केलेली
अरे वा ! मस्त धमाल केलेली दिसतेय
मस्त फोटो !
छान फोटो. तिथल्या निसर्गाचे
छान फोटो. तिथल्या निसर्गाचे पण काढले असशीलच ना !
योग्या. जल्ला तुझ्या
योग्या. जल्ला तुझ्या कॅमेर्याची मेमरी बरोबर मी उडी मारतानाच संपली ना
जिप्सी, यावेळचा ववि मी
जिप्सी, यावेळचा ववि मी गाजवुन माझा एकही फोटो नाही.. निषेध...:-)
Pages