झिम्माड पाऊस, चिंब मायबोलीकर, प्रवासातील नॉनस्टॉप गाणी, उडीबाबाचा पारंपारीक कार्यक्रम, स्विमिंग पूल आणि कृत्रिम धबधब्यात केलेली फुल्ल टु धम्माल, गिरीचा मनसोक्त जलविहार, रेस्क्यु ऑपरेशन :-), चिंब पावसातील समुहनृत्य :-), चमचमीत जेवण, संयोजकांचे "जरा हटके" स्पर्धा आणि बक्षिसे, अशा तर्हेने मायबोलीकरांचा लाडका वर्षोत्सव दणक्यात पार पडला. टिशर्ट/कॅप समिती, सुलेखनकार आणि उत्तम संजोयनाबद्दल संयोजकांचे आभार.
दिवसभर कोसळणारा "मुसळधार पाऊस" आणि "बंधारा" हे यावर्षीच्या वविचे खास आकर्षण होते. :-).
सविस्तर वृतांत येतीलच.......तोपर्यंत हि "चित्रझलक". 
=================================================
=================================================
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
झिम्माड पाऊस
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
चिंब मायबोलीकर
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १५ (अ)
"एक फोटो तो बनता है ना??" 
प्रचि १६
फार्म लाईफ रीसॉर्ट
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रचि ४१
=================================================
=================================================
मस्त फोटो.
मस्त फोटो.
नाच रे मोरा व्हिडिओ जबरदस्त
नाच रे मोरा
व्हिडिओ जबरदस्त आहे.
वरच्या नाच रे मोरा व्हिडीओत
वरच्या नाच रे मोरा व्हिडीओत मला फक्त ऑडीओ ऐकायला येतोय, बाकी काही दिसत नाहीये
काय केले म्हणजे दिसेल
मला ऑफिसमधून तसा प्रॉब्लेम
मला ऑफिसमधून तसा प्रॉब्लेम आला म्हणून मी घरी येऊन पाहिला.
आता व्हिडिओ फ्रेमच्या मध्ये प्ले बटन दिसते, क्लिक केल्यावर क्लिप सुरु होते.
तुमचा ब्राउझर लेटेस्ट फ्लॅश
तुमचा ब्राउझर लेटेस्ट फ्लॅश प्लेयर सपोर्ट करत नाहि. खालील लिंक वरुन डाउनलोड्/इन्श्टाल करा.
http://get.adobe.com/flashplayer/otherversions/
पिकासावर अपलोड केलेल्या फोटो
पिकासावर अपलोड केलेल्या फोटो अल्बमची लिंकः
https://picasaweb.google.com/pranav.thecyclone/VkjAtC?authuser=0&feat=di...
ओ कवळे.... लिंक म्हणल्यावर
ओ कवळे.... लिंक म्हणल्यावर लिंक टाकायची असते... अस गंडवायचं नाही लोकांना...
नाच रे मोरा !!! एकदम सॉलीड
नाच रे मोरा !!! एकदम सॉलीड !!!!
तो प्रचि २३ मधला काडीपैलवान
तो प्रचि २३ मधला काडीपैलवान आणि पुर्ण चंद्र कोण आहे ?>>>>>मल्ली आणि यो रॉक्स
धमाल ववि व्रुत्तांत...... नाच
धमाल ववि व्रुत्तांत...... नाच रे मोरा
https://www.facebook.com/prof
https://www.facebook.com/profile.php?id=1125130682
ज्यांना तो विडियो डिवशेयरवर दिसत नसेल त्यांनी तो वर दिलेल्या थोपुच्या दुव्यावर पाहावा.
योगेश(जिप्सी) सगळी छाचि मस्तच
योगेश(जिप्सी) सगळी छाचि मस्तच आहेत रे! पावसाची तर अगदी खासम खास आहेत!
वा झलक चित्रात किती आनंद
वा झलक चित्रात किती आनंद लुटला त्याची झलक दिसली. सुन्दर
बंधार्याचे फोटो कुठायत?
बंधार्याचे फोटो कुठायत?
फोटो फारच उत्तम, ववि चे ठिकाण
फोटो फारच उत्तम, ववि चे ठिकाण परत पहावेसे वाटतय. कित्येक्-जसं झोका, बांबु हाऊस, मी बघितलंच नाही.
४० क्र. च्या फोटोतला ग्रुप
४० क्र. च्या फोटोतला ग्रुप फोटो फक्त मोठा टाकता आला तर बरं! निदान मला मेल केलास तर .........
कित्येक्-जसं झोका, बांबु
कित्येक्-जसं झोका, बांबु हाऊस, मी बघितलंच नाही. >>> सखीप्रीया, तू वविला होतीस?
अके, शेवटच्या कोलाजमध्ये आहे
अके, शेवटच्या कोलाजमध्ये आहे बघ सखीप्रीयाचा फोटो, पल्लीच्या शेजारी
मस्त प्रकाशचित्रे ... लई
मस्त प्रकाशचित्रे ... लई धम्माल केलेली दिसतेय... आम्ही मिसले
ओके. म्हणजे पल्लीची बहिण .
ओके. म्हणजे पल्लीची बहिण
.
खुपच छान आले आहेत सर्व
खुपच छान आले आहेत सर्व फोटो...
पाहुन मागिल ववींची आठवण झाली.
धन्यवाद फोटो बद्द्ल..
सॉलिड यार.... धमाल केलीय
सॉलिड यार.... धमाल केलीय सगळ्यांनी...
टिशर्ट आणि cap मस्तच... जीप्स्या... येतोरे या वीकेंड ला घ्यायला..
ती चिखलातली मज्जा मस्तच...!!!!
गिरिनं पाण्यात उड्या मारुन
गिरिनं पाण्यात उड्या मारुन तोंडचं पाणी पळवलं अगदी .. नाच रे मोरा अविस्मरणिय. आनंड सुजु (ते 'मी नै कै, ह्यानं ह्यानं' ची अॅक्शन जबरा होती :फिदी:) , योड्या, घारु, मी, माझा नवरा, मल्ली, आनंद, कौतुक, प्रणव, गणेश, सखीप्रिया, वैभव, किशोर सुटलो होतो अक्षरशः
योड्या, घारु, मी, माझा नवरा,
योड्या, घारु, मी, माझा नवरा, मल्ली, आनंद, कौतुक, प्रणव, गणेश, सखीप्रिया, वैभव, किशोर सुटलो होतो अक्षरशः>>>>>अगदी अगदी.
ती क्लीप पाहुन पुन्हा एकदा सगळं आठवलं. 
प्रणव,तुझी छायाचित्रंही मस्तच
प्रणव,तुझी छायाचित्रंही मस्तच आहेत.
बसमध्ये केलेलं ध्वनीचित्रमुद्रणही चढव ना...आपल्या गायक मंडळींची धमाल पाहू दे माबोजनांना!
वाह! क्या बात है! अगदी धमाल
वाह! क्या बात है!
अगदी धमाल दिस्तेय!
हिरवाई पाहून तर मन अधिकच सैरभैर होतयं!
मला जर तुमच्या बरोबर यावयाचे
मला जर तुमच्या बरोबर यावयाचे असेल तर मला कोटे माहिति मीळेल........
शेखर शिंदे हे सगळे ववि (वर्षा
शेखर शिंदे हे सगळे ववि (वर्षा विहार) बद्दल बोलत आहेत. मायबोलीचा ववि वर्षातुन एकदा पावसाळ्यात होतो, या वर्षीचा तुमचा चुकला. तुम्ही पुढच्या वर्षी नक्की नाव नोंदवा.
इतर मध्ये छोट्या छोट्या भेटी होत असतात तुम्ही माबो वर येत रहा. म्हणजे तुम्हालाही माहिती मिळेल
.
.
धमाल धमाल ववि२०११. जिप्सी,
धमाल धमाल ववि२०११. जिप्सी, मायबोलीकरांचे स्वागत करणारे प्रचि ईमेल केले आहे. संयोजकाबरोबर फार्मलाईफचेही धन्यवाद. या वर्षीचा वर्षा-विहार ज्यांनी गिरीचा गिरी-विहार याची देहा याची डोळा बघितला त्यांच्या चांगलाच स्मरणात राहीन. बंधार्यावर सगळ्यात पुढे जाणार्या तुकडीत गिरी होता. बरीचशी मंडळी खडकावर ऊभी राहुन जोरदार कोसळणारा पाऊस अंगावर झेलत होती. दोन-चार मंडळी बंधार्यावर चालत होती. बहुतेक त्यांचा पलीकडे जाण्याचा विचार असावा. मधोमध पाण्याचा प्रवाह वाढला व त्याचा अंदाज येऊन काही मंडळी माघारी परतली. गिरीने पाय खाली सोडुन बंधार्यावर बसण्याचा प्रयत्न केला व तो बसलादेखील परंतु ऊठताना त्याचा तोल गेला. दोन-तीन प्रयत्न करुनही तो ऊभा राहू शकला नाही. शेवटी पडलो पडलो असे ओरडतच तो खाली कोसळला. पावसाच्या आवाजापुढे गिरीचा आवाज अगदीच क्षीण वाटत होता. त्याला बहुतेक लागले असावे असे आम्ही आपापसात कुजबुजुलो व त्याची ऊभे राहण्याची वाट पाहू लागलो. परंतु बहुतेक तेथे खुप मोठा खड्डा असावा गिरी पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहु लागला. आजुबाजुच्या मंडळींपैकी कोणीच पट्टीचे पोहणारे नव्हते. आम्ही सगळे आरडाओरडा करु लागलो, गिरीने आणखी दोन-तीन गटांगळ्या खाल्या. प्रत्येकजण वेगवेगळे ऊपदेश करत होते. अरे बापरे आता याचे काही खरे नाही असे विचार मनात असतानाच गिरीला ऐका खडकाचा आधार मिळाला. ऐव्हाना बरीचशी मंडळी किनार्यावर जमा झाली होती. प्रथमता मानवी साखळी करुन त्याच्यापर्यंत पोहण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु ५-६ धडधाकट माणसांची साखळी गिरीपर्यंत पोहचत नव्हती. किनार्यावरुन आवाज आला गिरी तो दगड सोड पुढे कोणत्यातरी दगडाला पुन्हा अडकशील, पुढे बर्यापैकी सपाट आहे. परंतु गिरी म्हणाला मी येथेच ठिक आहे. दरम्यान लाकडाच्या सहाय्याने त्याला आधार देता येईल असे समजुन विनय लाकुड घेऊन आला. पुन्हा मानवी साखळी करण्यात आली. लाकडाचे निमुळते टोक गिरीकडे द्यायचे सर्वानुमते ठरले. जेमतेम लाकुड गिरीपर्यत पोहचले. ऐका हातात लाकुड ऐक हात दगडावर ठेऊन ऐक पाऊल पुढे टाकण्याचे धाडस गिरीला होईना. आता काय करावे? लिंबु-टिंबुला आठवले त्यांच्या मोटारसायकलच्या डिकीमध्ये दोरखंड आहे, क्षणाचाही विचार न करता ते तडक धावत गेले. अशा परिस्थीतीमध्येही माझा फोटो होऊन जाऊ द्या रे असे गिरी ओरडत होता. दरम्यान तेथील दोन स्थानिक गावकरी तेथे आले. आता आम्हालाही जरा धिर आला. उन्हाळ्यात वाळु काढल्यामुळे येथे असे मोठे खड्डे पडले आहेत अशी माहिती त्यांनी पुरवली. गिरी अडकल्यामुळे आमच्या पोटात खड्डे पडले होते. गिरीने चांगलीच चिबि हादडल्यामुळे त्याला ही शिक्षा असे अस्पष्ट शब्द मला ऐकु आले. लिंब्याभाऊ धावतच दोरखंड घेऊन आले. परंतु त्याला दोरखंड म्हणावे का? असा प्रश्न काही जणांना पडला. स्थानिक गावकर्यांनी नॉयलॉनचा दोरखंड आणला तो बर्यापैकी लांब व मजबुत होता. योरॉक्स आम्हाला समांतर जाऊन पुढे ऊभा होता, समजा गिरी सटकलाच तर त्याला आधार द्यायला. दोरखंडांचे टोक गिरीकडे भिरकावण्यात आले. आता मासा गळाला लागणारच. किनार्यावर सगळे श्वास रोखुन ऊभे होते, जणुकाही शेवटचा चेंडु व ६ धावा. गिरीने दोरखंड कमरेभोवती गुंडाळला. दोन्ही हात दोरखंडावर ठेवले व उड्डाण केले ते थेट किनार्यावरच.
या वर्षी वविला पावसामुळे खुपच मजा आली. शेवटी मायबोलीच्या उपक्रमांची माहिती साजिराने छान दिली. सगळ्यांचे आभार.
Pages