भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी — मायबोली वर्षाविहार २०११ (क्षणचित्रे)

Submitted by जिप्सी on 24 July, 2011 - 23:49

झिम्माड पाऊस, चिंब मायबोलीकर, प्रवासातील नॉनस्टॉप गाणी, उडीबाबाचा पारंपारीक कार्यक्रम, स्विमिंग पूल आणि कृत्रिम धबधब्यात केलेली फुल्ल टु धम्माल, गिरीचा मनसोक्त जलविहार, रेस्क्यु ऑपरेशन :-), चिंब पावसातील समुहनृत्य :-), चमचमीत जेवण, संयोजकांचे "जरा हटके" स्पर्धा आणि बक्षिसे, अशा तर्‍हेने मायबोलीकरांचा लाडका वर्षोत्सव दणक्यात पार पडला. टिशर्ट/कॅप समिती, सुलेखनकार आणि उत्तम संजोयनाबद्दल संयोजकांचे आभार.

दिवसभर कोसळणारा "मुसळधार पाऊस" आणि "बंधारा" हे यावर्षीच्या वविचे खास आकर्षण होते. :-).

सविस्तर वृतांत येतीलच.......तोपर्यंत हि "चित्रझलक". Happy
=================================================
=================================================
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
झिम्माड पाऊस
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
चिंब मायबोलीकर
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १५ (अ)

"एक फोटो तो बनता है ना??" Wink
प्रचि १६
फार्म लाईफ रीसॉर्ट
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

=================================================
=================================================

गुलमोहर: 

दिवसभर कोसळणारा "मुसळधार पाऊस" आणि "बंधारा" हे यावर्षीच्या वविचे खास आकर्षण होते.>>>>>>>>>>>>>>>>>बंधारा तर विसरणारच नाही Proud

आर्या/ कवे/ दिपक/ह.बा. आणी सा.स.च्या सगळ्या मदत करणार्यांचे आभिनंदन.....
बक्षीसांची कल्पना सुंदर.....
सगळे खेळ नीट जमले... कोणालाही फार मोड्तोड न करता...
यावेळेस ....मोड्तोडीची भरपाई द्यावी लागली नाही...
असेच छान खेळ असतील तर ..... सा.स. च बजेट वाढवाव लागेल आणि अम्बुलंसही ठेवावि लागेल
लगे रहो संयोजकांच्या यादीत आणखी नवीन नावांची भर होतेय

आहाहा..जिप्स्या..डोळ्याचं पारणं फेडलंस.. .. Happy
पाऊस तर तुम्ही केलेली धमाल पाहायला आलेला दिस्तोय.. हा खर्राखुर्रा वर्षा विहार..
मस्त!!! धन्स!!!

आणि पावसानेही ठरवले होते....... गेली तीन वर्षे वर्षा विहारकडे पाठ फिरवली तरी हे माबो कर माझंच नाव लावतात म्हणुन आपण थोडी तरी कृतज्ञता दाखवावी........... अक्षरश: आम्ही निघेपर्यंत आम्हाला भिजवत होता..... काहींनी तर घरुन नेलेले सुके कपडे तर घातलेच नाही..... कारण मुड येईल तेव्हा भिजा

राम, सगळे फोटो आहेत Happy ईमेलमधुन पाठवतो. Happy

कविता Proud

रोपच्या विविध प्रसंगी मारायच्या गाठी आणि बँडेजेसचं प्रात्यक्षिकही द्यायचा प्रयास करेन.>>>>अके Happy

सगळे खेळ नीट जमले... कोणालाही फार मोड्तोड न करता...>>>> अण्णा Happy

अक्षरश: आम्ही निघेपर्यंत आम्हाला भिजवत होता..... काहींनी तर घरुन नेलेले सुके कपडे तर घातलेच नाही..... कारण मुड येईल तेव्हा भिजा>>>>>अगदी अगदी Happy

प्रचि 23 Rofl

फोटोंची लिंक पाठव रे जिप्सी.

ती ब्रेफाच्या डिशमधली चिबि फार्मलाईफवाल्यांनी दिली नव्हती, गिरीविहाराने आणली होती. Happy

<<आर्या/ कवे/ दिपक/ह.बा. आणी सा.स.च्या सगळ्या मदत करणार्यांचे आभिनंदन.....<<
खरे तर ववीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी होणार्‍या सर्व माबोकरांचे सर्वस्वी आभार. Happy
<<बक्षीसांची कल्पना सुंदर.....<<
'गो ग्रीन' ही संकल्पना पुढ्यात ठेउनच सर्व खेळांची व बक्षिसांची निवड केली होती.

<<सगळे खेळ नीट जमले... कोणालाही फार मोड्तोड न करता...<< Proud

मला आण्णाबद्दल हेच म्हणायचं आहे ............. आण्णांची फ्लाईट जेव्हा लॅण्ड व्हायला आली.... तेव्हा ती खुर्ची आणि ते माबोकर त्या जागी नसते तर आण्णांची फ्लाईट सरळ समोरच्या शेतात लॅण्ड झाली असती........ Rofl ............. खरं आहे की नाही (प्रत्यक्ष पाहिलेल्यांनी सांगा) Proud

मस्तच रे योगेश... Happy
जेवणाच्या ताटाचा फोटो नाही क काढलास.. भूक लागलेली म्हणून का... Lol

जेवणात जास्त आवडले ते, मस्त गरमागरम अळूवडी, आणि श्रीखंड Happy

भूक लागलेली म्हणून का... >>>>>:फिदी:

जेवणात जास्त आवडले ते, मस्त गरमागरम अळूवडी, आणि श्रीखंड>>>>>>>आणि पोह्याचे पापड Happy

योग्या. जल्ला तुझ्या कॅमेर्‍याची मेमरी बरोबर मी उडी मारतानाच संपली ना Sad

Pages