भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी — मायबोली वर्षाविहार २०११ (क्षणचित्रे)

Submitted by जिप्सी on 24 July, 2011 - 23:49

झिम्माड पाऊस, चिंब मायबोलीकर, प्रवासातील नॉनस्टॉप गाणी, उडीबाबाचा पारंपारीक कार्यक्रम, स्विमिंग पूल आणि कृत्रिम धबधब्यात केलेली फुल्ल टु धम्माल, गिरीचा मनसोक्त जलविहार, रेस्क्यु ऑपरेशन :-), चिंब पावसातील समुहनृत्य :-), चमचमीत जेवण, संयोजकांचे "जरा हटके" स्पर्धा आणि बक्षिसे, अशा तर्‍हेने मायबोलीकरांचा लाडका वर्षोत्सव दणक्यात पार पडला. टिशर्ट/कॅप समिती, सुलेखनकार आणि उत्तम संजोयनाबद्दल संयोजकांचे आभार.

दिवसभर कोसळणारा "मुसळधार पाऊस" आणि "बंधारा" हे यावर्षीच्या वविचे खास आकर्षण होते. :-).

सविस्तर वृतांत येतीलच.......तोपर्यंत हि "चित्रझलक". Happy
=================================================
=================================================
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
झिम्माड पाऊस
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
चिंब मायबोलीकर
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १५ (अ)

"एक फोटो तो बनता है ना??" Wink
प्रचि १६
फार्म लाईफ रीसॉर्ट
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

=================================================
=================================================

गुलमोहर: 

वर्षाविहार २०११ मध्ये अ‍ॅक्सेस नसल्याने प्रकाशचित्र विभागात प्रदर्शित करत आहे. संयोजक कृपया हा धागा वर्षाविहार २०११ विभागात हलवावा. Happy

सह्हीच!!!!!!

मस्त धमाल केलेली दिसत्येय Happy

जेवणाच्या ताटात काय काय होतं?
ब्रेड, भुर्जी, रस्सा, मसालेभात....आणि??? गोडं काय???

व्वा ! आणखी येऊदेत. फार्मलाईफ सहीच. बाकी तो पावसात बागडणारा 'दर्शिल सफारी' सारखा मोठा तारा चिखलात कोण आहे?

लाजो, ते नाश्त्याचे ताट आहे<<< नाश्य्ताला हे एव्हढं सगळं??/ Uhoh

मग जेवायला काय??/ ताट दिसत नाहिये... नाश्य्तावरच भागवलं का??? Proud

५,३८,३९, फार आवडले. छानच ठिकाण दिसतय. Good choice of place.
टी शर्ट आणी कॅप चे रंग आवडले. पावसा बद्दल काय लिहिणार, कारण आम्ही इथे उन्हाळ्यानी फारच वैतागलोय. त्यामुळे नुस्तं इमॅजिन (च) करू शकतो.

Happy मस्त रे.

गिर्‍या टेरर आहे. गिर्‍या कौतुक ला दाखवायला गेला "मराठी पाऊल पडते पुढे - असेही" Wink @गिर्‍या काळजी घे @all गिर्‍या बरोबर असताना बाकीचे लोक्स रोप (झाडाचे नव्हे खराखुर्रा रोप) नेहमीच न्यायची काळजी घ्या आता Proud

जिप्सी,
अप्रतिम !
बघून पावसाचं फीलिंग आलं.. झिम्मड पावसाच्या धारा सेट फार सुरेख.
झाडांचा हिरवागार रंग पण मस्तं !

कवे, रश्मी.... तुमचे खुप खुप धन्यवाद. सां.का.चे पडद्यामागील संयोजन उत्तमरित्या करुन आम्हा नवख्यांना मदत केलीत. Happy

हे हिविउवि काय करतेयस गं मोनाली? Proud

पुढच्या वेळेपासून पुणे मुंबई दोन्ही बसेस मध्ये प्रत्येकी २-३ रोप्स हवेतच. खुद्द वविच्या ठिकाणी गरज पडू शकते आणि प्रवासातही गरज पडू शकते. आदल्या दिवशीच रोप पिशवीत टाकून आणायचं मनात येऊनही खूप जड होतो म्हणून आयत्यावेळेस रोप न्यायचं टाळलं. पण पुढच्या वेळेपासून रोप आणणारच. तसेच सांस्कृतीक कार्यक्रम (?) म्हणून रोपच्या विविध प्रसंगी मारायच्या गाठी आणि बँडेजेसचं प्रात्यक्षिकही द्यायचा प्रयास करेन.

Pages