झिम्माड पाऊस, चिंब मायबोलीकर, प्रवासातील नॉनस्टॉप गाणी, उडीबाबाचा पारंपारीक कार्यक्रम, स्विमिंग पूल आणि कृत्रिम धबधब्यात केलेली फुल्ल टु धम्माल, गिरीचा मनसोक्त जलविहार, रेस्क्यु ऑपरेशन :-), चिंब पावसातील समुहनृत्य :-), चमचमीत जेवण, संयोजकांचे "जरा हटके" स्पर्धा आणि बक्षिसे, अशा तर्हेने मायबोलीकरांचा लाडका वर्षोत्सव दणक्यात पार पडला. टिशर्ट/कॅप समिती, सुलेखनकार आणि उत्तम संजोयनाबद्दल संयोजकांचे आभार.
दिवसभर कोसळणारा "मुसळधार पाऊस" आणि "बंधारा" हे यावर्षीच्या वविचे खास आकर्षण होते. :-).
सविस्तर वृतांत येतीलच.......तोपर्यंत हि "चित्रझलक". 
=================================================
=================================================
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
झिम्माड पाऊस
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
चिंब मायबोलीकर
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १५ (अ)
"एक फोटो तो बनता है ना??" 
प्रचि १६
फार्म लाईफ रीसॉर्ट
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रचि ४१
=================================================
=================================================
जिप्स्या... ववीला आलेल्या
जिप्स्या... ववीला आलेल्या सर्व छोट्या चिमण्यांचा फोटु टाक रे..
योगेश, कधी एकदा, "सगळे" फोटोज
योगेश, कधी एकदा, "सगळे" फोटोज पाहायला मिळतील असं झालय आता...
मंदार... प्रचि दिसत का
मंदार...
प्रचि दिसत का नाहीयेत?...>>>...
असंबद्ध गप्पा ईथेही सुरु केल्यास कि काय?...
...
(No subject)
सही रे!
सही रे!
मस्तच फोटो योगेश.... खुप धमाल
मस्तच फोटो योगेश.... खुप धमाल आली..
ढिन्कॅचिक्या ढिन्क्यॅचिक्या
ढिन्कॅचिक्या ढिन्क्यॅचिक्या !!
योगी.. खूपच छान फोटोज !!! प्रचि २३ अगदी हवा तसाच काढलास... बाकीच्यांचा पोपट
फुलट्टू धमाल फोटोज !!!! उडींसाठी सगळ्यांचे फोटो मागवून वेगळा स्वतंत्र बीबी काढा ..!
मस्तच फोटो आहेत रे जिप्सी...
मस्तच फोटो आहेत रे जिप्सी... जरा जेवणाच्या मेन्युचे आणि अख्ख्या ग्रुप चे फोटो पण टाकले तर अजून जळू होईल आमची.
जिप्सी, यावेळचा ववि मी गाजवुन
जिप्सी, यावेळचा ववि मी गाजवुन माझा एकही फोटो नाही.. निषेध...>>>>गिर्या, त्या बंधार्यावर आमचे चेहरे फोटो काढण्यालायक झाले होते.
तोष्दाच्या कॅमेर्यात असणार तुझे फोटो.
रेस्क्यु ऑपेरेशनच्यावेळेस वैभ्या, ओरडतच होता "कॅमेरामन आशुतोष के साथ मै वैभव आयरे......" 
जिप्सी, यावेळचा ववि मी गाजवुन
जिप्सी, यावेळचा ववि मी गाजवुन माझा एकही फोटो नाही.. निषेध...>>>>गिर्या, त्या बंधार्यावर आमचे चेहरे फोटो काढण्यालायक झाले होते.
तोष्दाच्या कॅमेर्यात असणार तुझे फोटो. रेस्क्यु ऑपेरेशनच्यावेळेस वैभ्या, ओरडतच होता "कॅमेरामन आशुतोष के साथ मै वैभव आयरे......" >>>> खो खो हसत सुटलिये मी इथे ओफेसात.
पण खरच नक्की किती गंभिर प्रकार झाला? लेक बरोबर असल्याने मला बाकिच्यांनी मागल्या मागे हुसकावुन लावले कारण मी पोहोचले तोपर्यंत पाणी वाढले होते.
सांभाळे रे बाबांनो.
अश्वे अग कोणिच तुला का सांगत नाहिये? खरच जिंकण्याच्या नादात तुला केळं न सोलता भरवले गं. विचार भुंग्याला. तो खर खर सांगेल तुला.
खरच जिंकण्याच्या नादात तुला
खरच जिंकण्याच्या नादात तुला केळं न सोलता भरवले गं. >>>>
गिरीविहार, रच्याकने हा आयडी,
गिरीविहार, रच्याकने हा आयडी, गिरके विहार या साठी घेतला होता ही नविन माहिती कळली काल. लाईट घेशिलच.
>>> त्या बंधार्यावर आमचे
>>> त्या बंधार्यावर आमचे चेहरे फोटो काढण्यालायक झाले होते. <<< अनुमोदन
मस्त रे... सही मजा आली असेल..
मस्त रे... सही मजा आली असेल..
योग्या मस्त फोटो.. बाकिचे
योग्या मस्त फोटो..
बाकिचे कधी पोचताय्त? बंधारा अनुभव थरारक. आता गिरीची तब्येत कशी आहे?
धऽमाऽल!! सगळे फोटो सही आहेत
धऽमाऽल!! सगळे फोटो सही आहेत एकदम. यंदाचा टीशर्ट पण खूप मस्त दिसतोय.
मस्त फोटो आणि हिरवाई तर
मस्त फोटो आणि हिरवाई तर अमेझिंग!!! धम्माल केलेली दिसतेय!
सहीच
सहीच
व्वा बरीच मज्जा केलीत. सतत
व्वा बरीच मज्जा केलीत. सतत कोसळणारा मुंबई आणि परिसरातला पाऊस मिस करतोय...
अरे तो शिर्षकात उखाणा वगैरे आहे का? असल्यास, कोणितरी पुर्ण करा....
अरे तो शिर्षकात उखाणा वगैरे
अरे तो शिर्षकात उखाणा वगैरे आहे का? >>>
राज, अवधूत गुप्तेने गायलेले गाण आहे ते, हे पहा - http://www.youtube.com/watch?v=3kghOnyM8Zg
आयला, खरंच; गाणं ऐकलेलं पण
आयला, खरंच; गाणं ऐकलेलं पण बोल लक्षात नव्हते. धन्यवाद रुनी पॉटर.
राज, कालच्या "भिजलेल्या
राज, कालच्या "भिजलेल्या क्षणांना" आज "प्रचिंच्या रूपाने आठवणींची फोडणी" दिलीय.
क्या बात है! तर मग
क्या बात है! तर मग कांद्यापोह्यांची साग्रसंगीत पाकक्रुती (वर्णन) "वाजले कि बारा" च्या व्हिडिओ क्लिप सकट(नाच झाला असेल तर) येउध्या.
फोटो एकदम मस्त.. वृ. फोनवर
फोटो एकदम मस्त.. वृ. फोनवर ऐकला
एकदम धमाल मस्तच
एकदम धमाल
मस्तच
वविला खरंच पाऊस आलेला दिसतोय.
वविला खरंच पाऊस आलेला दिसतोय. पागोळ्यांचा फोटो मस्त!
तर मग कांद्यापोह्यांची
तर मग कांद्यापोह्यांची साग्रसंगीत पाकक्रुती (वर्णन) "वाजले कि बारा" च्या व्हिडिओ क्लिप सकट(नाच झाला असेल तर) येउध्या.>>>>>> रूचकर, खुसखुशीत वृतांत येतीलच तोपर्यंत देवकाकांच्या कॅमेर्यातुन टिपलेला "नाच रे मोरा" पहा
http://www.divshare.com/download/15382044-3f7
यावेळी लावणीनृत्य न होता बालगीतावर नृत्य झाले.
<< तेव्हा ती खुर्ची आणि ते
<< तेव्हा ती खुर्ची आणि ते माबोकर त्या जागी नसते तर आण्णांची फ्लाईट सरळ समोरच्या शेतात लॅण्ड झाली असती....... >>
<< अश्वे अग कोणिच तुला का सांगत नाहिये? खरच जिंकण्याच्या नादात तुला केळं न सोलता भरवले गं. विचार भुंग्याला. तो खर खर सांगेल तुला. >>
माझ्याकडे video आहे ना! घारुअण्णांच्या फ्लाईटचाही अन् अश्वेचाही
सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ही !!!! फोटोज
सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ही !!!! फोटोज !!!!!!!!!!!!!!!!!
तो प्रचि २३ मधला काडीपैलवान आणि पुर्ण चंद्र कोण आहे ?
नाच रे मोरा... तुफान. पाऊस
नाच रे मोरा... तुफान. पाऊस नक्किच कोसळला असेल.
Pages