झिम्माड पाऊस, चिंब मायबोलीकर, प्रवासातील नॉनस्टॉप गाणी, उडीबाबाचा पारंपारीक कार्यक्रम, स्विमिंग पूल आणि कृत्रिम धबधब्यात केलेली फुल्ल टु धम्माल, गिरीचा मनसोक्त जलविहार, रेस्क्यु ऑपरेशन :-), चिंब पावसातील समुहनृत्य :-), चमचमीत जेवण, संयोजकांचे "जरा हटके" स्पर्धा आणि बक्षिसे, अशा तर्हेने मायबोलीकरांचा लाडका वर्षोत्सव दणक्यात पार पडला. टिशर्ट/कॅप समिती, सुलेखनकार आणि उत्तम संजोयनाबद्दल संयोजकांचे आभार.
दिवसभर कोसळणारा "मुसळधार पाऊस" आणि "बंधारा" हे यावर्षीच्या वविचे खास आकर्षण होते. :-).
सविस्तर वृतांत येतीलच.......तोपर्यंत हि "चित्रझलक". 
=================================================
=================================================
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
झिम्माड पाऊस
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
चिंब मायबोलीकर
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १५ (अ)
"एक फोटो तो बनता है ना??" 
प्रचि १६
फार्म लाईफ रीसॉर्ट
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रचि ४१
=================================================
=================================================
गिरीने पाय खाली सोडुन
गिरीने पाय खाली सोडुन बंधार्यावर बसण्याचा प्रयत्न केला व तो बसलादेखील परंतु ऊठताना त्याचा तोल गेला. >> किशोर तो बसायला नव्हता गेला चप्पलीचा हुक लावायला खाली वाकला अन त्यानंतर पाण्याचा दबाव वाढल्यामुळे बंधार्याच्या दुसर्या बाजुला फेकला गेला.
किशोर, आंखो देखा हाल मस्तच
किशोर, आंखो देखा हाल मस्तच

क्र ३८ "केवळ" आहे.
क्र ३८ "केवळ" आहे.
मला फोटो मिळाले, खुप खुप
मला फोटो मिळाले, खुप खुप धन्यवाद !
Pages