Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लिखने वाले माझे खुप आवडते.
लिखने वाले माझे खुप आवडते. लता चा मस्त आवाज लागलाय आणि नवरीच्या वेशात, परवीन पण मस्तच दिसलीय.
आँधी - मी म्हणालो ना आम्हाला तडीपार करा म्हणून.
कोक्र. ११६ लई म्हण्जे लै
कोक्र. ११६
लई म्हण्जे लै सोप्प....
इंदिरा नेहरू आणि फिरोझ दस्तूर यांची प्रेमकहाणी..."आंधी"
"तेरे बिना ज़िंदगी से कोई, शिकवा, तो नहीं..."
११६: तेरे बिना जिंदगी से कोई
११६:
तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही...
दिनेशदा, प्रतीक, श्रद्धा,
दिनेशदा, प्रतीक, श्रद्धा, तिघांनाही चटपटीत ओली भेळ, सुकी भेळ आणि शेवपुरी
कोडं ११६:
सुनो, ..... ये जो फूलोंकी बेले नजर आती है ना, दरसल ये बेले नही अरबीमें आयते लिखी है. इसे दिन के वक्त देखना चाहिए. दिन के वक्त ये सारा पानी से भरा रहता है. दिन के वक्त जब ये फुहारे...... . कहां आ पाऊंगी मै दिनमें. ये जो चांद है ना इसे रात के वक्त हि देखना ये दिन में नही निकलता. ये तो रोज निकलता होंगा ना. हां ..... मगर बीचमें अमावस आ जाती है. वैसे तो अमावस पंद्रह दिनो कि होती है. लेकिन इस बार बहोत लंबी थी. नौ बरस लंबी थी ना........
गाणं ओळखा
उत्तर:
तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही
शिकवा नही, शिकवा नही
तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नही
जिंदगी नही, जिंदगी नही
काय सही हे ना...यातला
काय सही हे ना...यातला संजीवकुमारचा खर्जातला आवाज!!
११७: मालतीबाई संध्याकाळी
११७: मालतीबाई संध्याकाळी 'बाजार' करून घरी आल्या. सोफ्यावर बसलेले मोहनराव त्या नुसत्या वासानेच सुखावले. ताज्या मासळीचा तो गंध त्यांनी छातीत भरला. नुसता त्यांनीच नाही तर त्यांच्या सावलीने पण एक दिर्घ श्वास घेतला.
जिप्सीच्या ईस्टाईलमधील
जिप्सीच्या ईस्टाईलमधील पुढील... कोडे क्रमांक ११८
~ नेहमीच्या हिंदी चित्रपटातील नेहमीप्रमाणे लखपतीची एकुलती एक पोरगी....नायिका. नेहमीच्या शिरस्त्यानुसार चिल्लर कामे करणार्या नायकाच्या प्रेमात पडते....नेहमीप्रमाणे ती त्याच्यासमवेत हिंडवाफिरवी करून त्याला त्याच्या नोकरीच्या ठिकाणी आणून सोडते....त्या सुंदरीला पाहून नायकाचे तसल्याच पातळीचे सहकारी अवाक होतात. 'क्या बात है ?" असा प्रश्नार्थक चेहरा करुन पाहणार्याना उद्देश्यून मग हा हीरो हिर्विनीबद्दल गाणे म्हणतो...
माधव ११७: सुरमई शाम इस तरह
माधव
११७: सुरमई शाम इस तरह आये सांस लेते है जिस तरह साये
सुरमई>>>:हहगलो:
प्रतीक
११८: हम थी वो थी और समा रंगीन समझ गये ना ????
जिप्सी तुला बक्षिस म्हणून १०
जिप्सी तुला बक्षिस म्हणून १० सुरमई (मी नाकाला रुमाल बांधला आहे
)
११७: मालतीबाई संध्याकाळी 'बाजार' करून घरी आल्या. सोफ्यावर बसलेले मोहनराव त्या नुसत्या वासानेच सुखावले. ताज्या मासळीचा तो गंध त्यांनी छातीत भरला. नुसता त्यांनीच नाही तर त्यांच्या सावलीने पण एक दिर्घ श्वास घेतला.
उत्तरः सुरमई शाम इस तरह आए सांस लेते है जिस तरह साए
जिप्स्याआआआआसाठीईईईईई.......ए
जिप्स्याआआआआसाठीईईईईई.......एक किलो कोल्हापुरी मटण....!!!
(बहुधा माधवही त्याला ज्यादाची एक किलीची बिर्याणी देणार...)
"हम थे वो थी....समा रंगीन.."
चलती का नाम गाडी.....(कलाकार सांगण्याची गरज नाहीच)
हुर्रे!!!!!!!
हुर्रे!!!!!!!
भरत कोडं ११२, एक्दम झक्कास
भरत कोडं ११२, एक्दम झक्कास होतं. 'हम' च्या पुढे माझी गाडी गेली नाही
जिप्सी कोडं ११६, ते सुनो नंतर 'आरती' आहे बहुतेक. तसंच 'इसे दिन के वक्त देखना चाहिए.' नंतर बहुतेक 'साफ दिखाई पडती/देती है' असं काहीतरी वाक्य आहे.
त्यातलं संजीवकुमार तिला शाल देऊ करतो तेव्हा तिचं 'ना,ना' असलं सही आहे की नुस्तं ऐकताना तिचा चेहेरा डोळ्यासमोर येतो. 'कमसे कम ये इमारते कुछ दिनोंके लिये तो बस जायेगी' हे वाक्य अंगावर नेहमीच काटा आणतं.
११७ - जिप्सीचं उत्तर बरोबर वाटतंय.
>>एक किलो कोल्हापुरी मटण.
शाकाहारी मंडळींनी हे वाचू नका.
शिजवलेलं ना?
जिप्सी कोडं ११६, ते सुनो नंतर
जिप्सी कोडं ११६, ते सुनो नंतर 'आरती' आहे बहुतेक.>>>>हो आरतीचं आहे
मी मुद्दाम ते नाव नाही दिले. 
त्यातलं संजीवकुमार तिला शाल देऊ करतो तेव्हा तिचं 'ना,ना' असलं सही आहे की नुस्तं ऐकताना तिचा चेहेरा डोळ्यासमोर येतो. 'कमसे कम ये इमारते कुछ दिनोंके लिये तो बस जायेगी' हे वाक्य अंगावर नेहमीच काटा आणतं.>>>>स्वप्ना, सेम पिंच
स्वप्ना.....जिप्सीसारख्या
स्वप्ना.....जिप्सीसारख्या भटक्याला शिजविलेलं असलं काय किंवा कच्चे... मेक्स नो डिफरन्स....ही वुईल स्टार्ट खायींग द सेम विदाऊट फर्दर डीले !
कोडं ११९: नोकरीला कंटाळून
कोडं ११९:
नोकरीला कंटाळून मुकेश स्वतःचा व्यवसाय करायचा ठरवतो. पण काय करायचं याचा निर्णय होत नसतो. शेवटी विजेचे दिवे बनवायचा सल्ला एक मित्र त्याला देतो. मुकेश सुरुवात करतो आणि फॅक्टरी चांगली चालूही लागते. त्याची बायको सेजल त्याच्या फॅक्टरीत त्याला मदत करायला येत असते. पण काही दिवसांनी सेजलची तब्येत बिघडते. कुठल्या रसायनांचा परिणाम होतो की काय माहित नाही पण तिच्या सर्वांगाला दाह सुरु होतो. मुकेश तिला डॉक्टरकडे घेऊन जातो तेव्हा ती रोग आणि त्याचं कारण कोणत्या शब्दात सांगेल?
जिप्सी, ये मै क्या सुन रही हू? ये क्या हाल बना रखा है? कुछ लेते क्यो नही?
१२०: भरत मयेकर गाण्यातले
१२०: भरत मयेकर गाण्यातले दर्दी. खूप सुंदर गाणी त्यांच्या संग्रही आहेत. आणि ते त्यांचा नेहमी आनंद घेत असतात. पण एक गाणे लागले की मात्र त्यांच्या हृदयातली जखम भळाभळा वाहू लागते. त्यांचे नाव त्या गाण्यात हवे असे राहून राहून त्यांना वाटत असते.
प्रतीक्/स्वप्ना, मी शाकाहारी
प्रतीक्/स्वप्ना, मी शाकाहारी आहे

फक्त मांदेली आणि पापलेटच खातो
स्वप्ना....तुझ्या कोड्यातील
स्वप्ना....तुझ्या कोड्यातील नावात काहीतरी ट्रिक आहे हे मला जाणवते, त्यामुळे कदाचित खालील गाणे होणार नाही...तरीही आठवल्या हेमाबाई, म्हणून देतो.
सेजल गाईल :
"जलता है बदन, हो ... हाय! जलता है बदन
प्यास भडकी है, प्यास भडकी है सरे शाम से जलता है बदन..."
प्रतिक ग्रेट मेन थिंक
प्रतिक
ग्रेट मेन थिंक अलाईक
मलाही हे आणि हेच गाण आठवलेल
जिप्स्या, तू खातोस काय
जिप्स्या, तू खातोस काय पापलेटस, तरीच आम्हाला मिळत नाहीत
प्रतीक, कोड्यातल्या नावांचा गाण्याशी काहीच संबंध नाहिये. हाच क्लू समजावा. आणखी क्लू मागू नये. 
- आज्ञेवरून
स्वप्ना, जिया जले, जान जले
स्वप्ना,
जिया जले, जान जले नैनो तले धुआं चले???
रच्याकने, गाण्यात दिया, जिया असं काही आहे का?
माधव, क्लु प्लीज
>>जिया जले, जान जले नैनो तले
>>जिया जले, जान जले नैनो तले धुआं चले???
नोप
>>रच्याकने, गाण्यात दिया, जिया असं काही आहे का?
रस्ता बरोबर, घर चुकलंय.
स्वप्ना!!!!!!! दिये जलते है
स्वप्ना!!!!!!!
दिये जलते है फुल खिलते है
बडी मुशकिलसे मगर दुनिया मे दोस्त मिलते है
गुगु, ह्या गाण्याचा
गुगु, ह्या गाण्याचा सिच्युएशनशी कुठे संबंध येतो ते मला नाही कळलं
मित्राने दिवे जाळायला शिकवल
मित्राने दिवे जाळायला शिकवल म्हणून असू शकत.
असही बर्याचदा कोड्याचा गाण्याशी संबंध विचारावा लागतो.
खि!!!खि!!!खि!!!खि!!!खि!!!खि!!!खि!!!
१२० क्लू: आज सकाळच्या भरतच्या
१२० क्लू: आज सकाळच्या भरतच्या पोस्ट
स्वप्ना, हे तरी होय म्हण
स्वप्ना, हे तरी होय म्हण !!!
".....दिया ना बुझे री आज हमारा
चले री पवन, सननन सनन
थर-थर काँपे जियरा..."
थॅन्क्स गुगु....मला "ग्रेट' मध्ये पंगतीला बसविल्याबद्दल. [वरील गाणेही असणार नाहीच, तरीही...]
प्यार की आग मे तनबदन जल
प्यार की आग मे तनबदन जल गया
मेहमूदच गाण चित्रपट बहुदा जिद्दी
१२१: तो आपला मंगळ्या आहे ना
१२१: तो आपला मंगळ्या आहे ना त्याच्या डाव्या हातातून सारखा टेSSS असा आवाज यायचा म्हणून सगळे जण त्या अवयवाला 'टे' असेच म्हणतात. मंगळ्याची आणखी एक सवय असते - तो अस्वस्थ झाला की तो डावा हात आणि उजवा हात यांची सारखी आदलाबदल करायचा (मंगळ्याच तो त्याचे हात detachable असतात) एक दिवशी त्याला आपल्या जन्मभूमीची आठवण येते आणि तो जराही झोपू शकत नाही तर तो कुठले गाणे म्हणेल?
मीच कोड्यात पडलोय? जिप्सी,
मीच कोड्यात पडलोय?:)
जिप्सी, तेरे बिना जिंदगी..हे काय आधीच्या डायलॉगवरुन ओळ्खायचं गाणं आहे का? रेडिओवर ते डायलॉगसकट वाजवतात.
Pages