Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता या दोन शेड्स त्यांनी फक्त
आता या दोन शेड्स त्यांनी फक्त मेंदी आणि इंडिगो पावडर वापरुन कशा काय मिळवल्या मला माहित नाही. <<
ही खूप जुनी मेथड आहे. मुळातली काळी मेंदी म्हणजे मेंदी + नीळ असंच होतं.
काळी शेड मिळेल पण डार्क
काळी शेड मिळेल पण डार्क ब्राऊन कशी मिळवली असणार? मेंदी तशी लाल-ब्राऊन असते, मग इंडीगो कमी आणि मेंदी जास्त असे करुन मिळवली असेल काय?
दोन्ही डब्यांवर कॉम्पोझिशनमध्ये ५०-५०% असेच लिहिलेले असते त्यामुळे मला प्रश्न पडला.
हो तसंच असणार.
हो तसंच असणार.
यात मेहंदी ५०% आणि इंडिगो
यात मेहंदी ५०% आणि इंडिगो पावडर ५०% असते ( दोन शेडस )म्हणजे यात नक्की कलर मिक्स आसणार.............. पण ऊजिता जेन चे product म्हणजे चागलेच असणार...... try करुन बघते...... आ मच्या ईथे दगडु तेलिचे दुकान आहे त्याचि मेहंदी सु द्धधा चागली आहे .......
केसात अचानक उद्भ्वलेल्या
केसात अचानक उद्भ्वलेल्या प्राण्याना कसे घालवाय्चे??
केसात अचानक उद्भ्वलेल्या
केसात अचानक उद्भ्वलेल्या प्राण्याना कसे घालवाय्चे??
कुठले प्राणी उद्भवले? हत्ती की घोडे????????
साधना, तु कुर्ल्याला मिळते
साधना, तु कुर्ल्याला मिळते स्टेशनच्या बाहेरे ती मेहंदी बघितलीयस का वापरुन?? बरी असते ती. आणि रंगही बरा येतो.
मी आधी तीच वापरायचे. सुप्रिम
मी आधी तीच वापरायचे. सुप्रिम मेहंदी. मला चांगली वाटलेली तेव्हा पण तिने केस खुप कोरडे केले माझे. थोडेसेच पांढरे केस असतील तर सुप्रिमही बरी आहे. पण तिच्यात बहुतेक कृत्रिम रंग वापरलेले आहेत.
कुर्ला स्टेशन च्या बाहेर
कुर्ला स्टेशन च्या बाहेर मिळणारी मेहंदी मी एकदा आणली होती.
पण मेहंदी कालवल्यावर हात पुर्ण काळा झाला होता, म्हणून केसांना लावायचे धाडस नाही झाले.
चांगली मेहंदी कुठे मिळेल???
तु साधारण किती वेळ ठेवतेस
तु साधारण किती वेळ ठेवतेस मेहंदी?? मला माझ्या पार्लरवालीने सांगितलं होतं की जास्तीत जास्त १ तास ठेवायची मेहंदी केसांवर. तीही पुर्ण केस झाकुन ठेवायचे. मेहंदी सुकली की केस ड्राय होतात खुप.
कुठले प्राणी उद्भवले? हत्ती
कुठले प्राणी उद्भवले? हत्ती की घोडे???????? >>
हत्ति घोडे परवडले हो.. पण हे ऊवान्चे टेन्शन नको रे देवा...
काल जरा डोक्या मधे चावत होते तेव्हा आधी वाटले कि घामाने होत असनार.. नन्तर जेव्हा केस विन्चरताना ३ हे मोठाल्या उवा कन्गव्यात आल्या तेव्हा तर माझी सटकली रे!!!!
शाळा सोडल्यापासुन १० वरशानी पहिल्यान्दाच आत्ता झाल्या आहेत.. ओफिस मधे कुनि बघीतले तर काय म्हनेल.. छि... प्लिज ऊपाय सुचवा....
स्नेहा पर लाइज (perlice)
स्नेहा पर लाइज (perlice) नावाचे औषध आहे. त्यावर दिलेल्या सुचनेनुसार लावा.
धन्यवाद ऑर्किड... मी कालच पर
धन्यवाद ऑर्किड... मी कालच पर लाइज (perlice) नावाचे औषध आणून लावले...
१० मिनिटात ऊवान्चा पत्ता कट....
वेलकम स्नेहा
वेलकम स्नेहा
स्नेहा सेम मी ग!>>>>> शाळा
स्नेहा सेम मी ग!>>>>> शाळा सोडल्यापासुन १० वरशानी पहिल्यान्दाच आत्ता झाल्या आहेत.. ओफिस मधे कुनि बघीतले तर काय म्हनेल.. छि... प्लिज ऊपाय सुचवा....>>> +१
फक्त तुझ्या डोक्यातून ३ निघाले माझ्या डोक्यातुन ५ निघाले आणि अचानक लिखा पण झाल्या आहेत.खरच माझी पण सटकली.मी मेडिकर शॅम्पु लावला.रागाने उवांच्या फणीने एवढ्या जोराने केस विंचरले की कानाला जखमा झाल्या
लिखांसाठी काय करायचे?
मी भिमसेनी कापुर आणला आहे तो
मी भिमसेनी कापुर आणला आहे तो तेलात टाकुन ठेऊ की, तेल गरम करताना त्यात वितळवुन मग केसांना लावु?
माझे केस मध्यंतरी बाजारातले
माझे केस मध्यंतरी बाजारातले वेगवेगळे shampoo आणि conditioner वापरुन ड्राय आणि रुक्ष झाले आहेत. मला कोणी mild shampoo and conditioner ज्याने केसांचा पोत सुधारेल असा सांगेल का? (भारतात मिळ्णारा) regular use साठी चालेल असा आणी केस सिल्कि करेल असा.
seborrhea साठी काय करू? डॉ.
seborrhea साठी काय करू? डॉ. नी दिलेल्या औषधांनी तात्पूरता फरक पडतो .प्लीज मदत करा.
डॉ उर्जिता जैन यांचं ग्रे नील
डॉ उर्जिता जैन यांचं ग्रे नील वापरलेल्यांनी प्लीज सांगा की एकदा वापरले की लगेच केसांना रंग येतो का?
हो रंग लावला की येतोच की
हो रंग लावला की येतोच की रंग.
ऑर्किड Answers are written on
ऑर्किड
Answers are written on the pack. If very few strands are white, you will get desired effect within 2-3 application. After that once in a month application will be enough.
If most of the hair is white then need to apply Grenil after every four days. O
After all hair get coloured., once a month application is enough.
Somehow I m not able to do the colouring after every four days and due to this not able to achieve desired results. It really goes waste
धन्यवाद नीधप आणि साधना, मी
धन्यवाद नीधप आणि साधना,
मी लावलं ते केसांना. दर ४ दिवसांनी कितपत जमेल शंका आहे . यापुर्वी मेंदी लावल्यावर प्रत्येक वेळी केस खूप कोरडे होउन कोंडा झाला आहे. यावेळी ते नाही झाले म्हणजे मिळवले.उद्या कोमट तेल लावून २ तासानी शॅम्पू करणार.
एका मित्राकडुन ऐकले आहे की
एका मित्राकडुन ऐकले आहे की कर्जत जवळ कुठल्याशा गावात केसांवर आयुर्वेदिक औषध मिळते. त्याने केस गळणे थांबते. टक्कल पडण्यावर पण गुण येतो.
याविषयी कोणाला काही माहिती, अनुभव आहे का?
ई!!!!! वरती जे चालणार्या
ई!!!!! वरती जे चालणार्या प्राण्यांबद्द्ल लिहिलेय ते ऐकुन कसेसेच झाले.

करंज कापुर तेल उवांवर चांगला
करंज कापुर तेल उवांवर चांगला उपाय आहे
तु साधारण किती वेळ ठेवतेस
तु साधारण किती वेळ ठेवतेस मेहंदी?? मला माझ्या पार्लरवालीने सांगितलं होतं की जास्तीत जास्त १ तास ठेवायची
अगं मी आधी खुप जास्त वेळ ठेवायचे पण आता लक्षात आलेय की १ तासही पुरेसा होतो. मी ग्रेनिल लावुन तासाभराने धुतली तरी रंग आलेला ब-यापैकी.
माझे केस खुप कोरडे झालेत मेंदीमुळॅ पण ग्रेनिलने परत ते नरम होताहेत. मी मेंदीचे केस नुसते साध्या पाण्याने धुते, केस वाळले की लगेच तेल लावते आणि मग मध्ये एखादा दिवस तसाच सोडून शांपु करते. अर्थात चेहरा तेलकट दिसतो पण इलाज नाही.
मी मेंदीचे केस नुसते साध्या
मी मेंदीचे केस नुसते साध्या पाण्याने धुते, केस वाळले की लगेच तेल लावते आणि मग मध्ये एखादा दिवस तसाच सोडून शांपु करते. अर्थात चेहरा तेलकट दिसतो पण इलाज नाही. ------------ अगदी बरोबर
मी ही असच करते. पणमेंदी २ तास ठेवते.... व मेहदी लावल्यावर cap घालायची विस रू नका. नाहीतर केस खुप कोरडे होतात. व मेहदी लावन्या आधी केसाना थो डे तेल लावावे.. त्याने सुद्धा केसाचा कोरडे पणा कमी होतो...
जमल तर मेहदी भिजवताना कोरफ ड टाकावी........
ते ग्रेनिल प्रकरण दिसते
ते ग्रेनिल प्रकरण दिसते चांगले पण त्याने केस जास्त पांढरे होत आहेत असे वाटतेय.
आधि अगदिच तुरळक होते ( शोधले तर दिसायचे).
एकदा देशवारी मधे पार्लर्वालिने ग्रेनिल लावले. खुप मस्त इफेक्ट आला. पण मग नंतर पांढर्या केसांची संख्या जास्त झाली.
मग परत नाही वापरले.
आता परत देशवारी मधे विचार केला व्हायचे ते झाले कदाचित ग्रेनिल चा संबंध नसावा.
पण पुन्हा तेच. अजुन वाढले.
आता विचार करतेय कि आता साधारण२० ते २५ टक्के पांढरे झालेच आहेत ( आणि फार न शोधता दिसायला पण लागलेत) तर जास्त न विचार करता ग्रेनिल सुरु करावे का?
बाकी कोणाचा असा काहि अनुभव आहे का?
मी ज्या पार्लरमध्ये जाते,
मी ज्या पार्लरमध्ये जाते, तिथेही एक बाई तिचा हाच problem सांगत होती की सुरुवातिला तिचे केस ग्रेनिल मुळे काळे दिसले पण नंतर मात्र दरवेळी नाही लावले तर अजुनच केस पांढरे दिसतात. ते ऐकुन मी ही ग्रेनिल वापरण्यास नकार दिला. थोडेसे केस पांढरे असतील तर साधी मेंदी हाच सर्वोत्तम उपाय. त्यामध्ये जास्वंदाचि फुले आणि चिमुट्भर मंडुर भस्म्(लोखंडाची पुड- आयुर्वेदीक दुकानात मिळ्ते) मिसळले तर नैसर्गिक रीत्या केस काळे/ब्राऊन होतात आणि टिकतातही.
पण ग्रेनिल ही मेंदीच आहे,
पण ग्रेनिल ही मेंदीच आहे, फक्त त्यात काही काही घटक जास्तीचे घातले आहेत.
Pages