Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40
आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता दिया मिर्झाचं नाव चटकन
आता दिया मिर्झाचं नाव चटकन "रंगी" असं आठवेल असं वाटतंय
रंगी ??? कित्येक जाहिरातींची
रंगी ???

कित्येक जाहिरातींची चुकीच्या भाषांतरामुळे वाट लागलेली आहे. रंगरेजा या शब्दाला रंगराया हा पर्याय कसा होऊ शकतो? रंगेल राया तरी म्हणायला हवं होतं....
टोच्या
टोच्या
मला रंगेल रायाच ऐकु येत होतं
मला रंगेल रायाच ऐकु येत होतं

शपथ
मला रंगेल रायाच ऐकु येत
मला रंगेल रायाच ऐकु येत होतं>> मलाही

मुग्धा, रिया,
मुग्धा, रिया, ड्रीमगर्ल..
शेजारणीकडे अतिप्रेमाने पाहणारा ‘राया’ रंगेलच असणार ना? आणि ती रंगी...
परवा सकाळी राजेश खन्ना आणि
परवा सकाळी राजेश खन्ना आणि मुमताजचं "सुनो", "कहो" हे गाणं बघत होतो. ते गाणं संपल्यावर देव आनंद आणि मुमताजचं "हे, मैने कसम ली" हे गाणं सुरू झालं. कन्यका लगेच उद्गारली, "बाबा, तिचा नवरा बदलला".
"बाबा, तिचा नवरा बदलला">>
"बाबा, तिचा नवरा बदलला">>
(No subject)
टिव्हीवर झुम बराबर झुम गाणे
टिव्हीवर झुम बराबर झुम गाणे चालु होते.सफेद दाढितला अमिताभ बच्चन नाचताना बघुन माझ्या लेकाने(वय ३.५)विचारले " पप्पा साईबाबा का डान्स करताय?"
"बाबा, तिचा नवरा बदलला">>
"बाबा, तिचा नवरा बदलला">>
भाचा लहान होता.. नेहमी
भाचा लहान होता.. नेहमी व्हिडियो गेम वगैरे खेळायचा.. एकदा आईबरोबर विमानात बसला.. विमान सुरू होताच याचं सुरू झालं....
'आता टक्कर, ह्या विमानाची त्या विमानाला टक्कर. मग धडाम, धुडुम.. मग फायरब्रिगेड... ढिशकँऊ..' वगैरे वगैरे.
शेजारी बसलेला पॅसेंजर बहुतेक पहिल्यांदाच विमानात बसला होता. तो ज्याम टरकला. दोन चार वाक्य ऐकल्यावर त्याच्या आईला म्हणतो, 'बहेनजी .. जरा रोकिये आपके बेटेको.. (असं म्हणताना तो रडवेला झाला होता'..)
धमाल किस्से वरचे. खुपखुप
धमाल किस्से वरचे.
खुपखुप वर्षापुर्वी, ४थी/५वीतल्या चुलत भाच्याला सिनेमाला घेउन गेलो.
'सिंदुर' का काहीतरी जयाप्रदा-श्रीदेवी चा. त्यात जयाचा मुलगा श्री ला देतात मग घोळ, रडारड व शेवटी श्रीकडेच मुलगा रहाणार, जयाला पुन्हा मुल होणार नाही असा रिपोर्ट, पुन्हा रडारड हे सगळे झाले. शेवटी दु:खी जया घरातुन निघताना चक्कर येऊन पडते असे दृष्य येते तेव्हा सहजपणे भाचा मोठ्याने म्हणाला, 'आता अजुन एक बाळ येणार'. (आणि खरच तसेच होते म्हणा). मी मात्र शेवटचा सिनेमा त्याच्याकडेच अंधारात पहात घालवला.
नवरा बदलला
नवरा बदलला
नवरा बदलला>>> आता टक्कर,
नवरा बदलला>>>
आता टक्कर, ह्या विमानाची त्या विमानाला टक्कर. मग धडाम, धुडुम.. मग फायरब्रिगेड... ढिशकँऊ..' वगैरे वगैरे.
शेजारी बसलेला पॅसेंजर बहुतेक पहिल्यांदाच विमानात बसला होता. तो ज्याम टरकला. दोन चार वाक्य ऐकल्यावर त्याच्या आईला म्हणतो, 'बहेनजी .. जरा रोकिये आपके बेटेको..>>>>
नवरा बदलला - भारी निरीक्षण
नवरा बदलला - भारी निरीक्षण
नवरा बदलला >>
नवरा बदलला >>
मी हजार वेळा विमान प्रवास
मी हजार वेळा विमान प्रवास केला असला, तरी देखील मला Tension येईल.. ..
.
.
(No subject)
(No subject)
(No subject)
केदार
केदार
हिच्या कानावर हे शब्द पडताच
हिच्या कानावर हे शब्द पडताच एकदम मोठ्याने बोलली
कुणीतरी दिला असेल >> अरेरे. वाईट
.
.
मोठे कुणीतरी तुमच्या मुलीसमोर
मोठे कुणीतरी तुमच्या मुलीसमोर याआधी अशा प्रकारचं अनेकदा बोलले असावेत आणि तिच्या कानावर पडलं असेल म्हणुन ती बोलली असावी.
पण लिहिताना तुम्हाला शरमिंदं वाटण्यापेक्षा नकळत तिच्या बोलण्याची भलामण आणि काकाची कशी फजिती झाली असा सूर जास्त डोकावतोय, म्हणुन अरेरे, वाईट.
या किश्श्यावर हसू येणं मात्र विचित्र आहे.
सईए+ १०००
सईए+ १०००
ती नेहमी अशी बोलत नाही ना
ती नेहमी अशी बोलत नाही ना (आगावपणाने) त्यामुळे कधी तरी बोलली ऩकळतपणे म्हणून आम्हाला हसू आलं
माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा परीचा आणखी एक किस्सा -
ती ऑरेंज खात होती . मी तिला म्हणाले ,' एकटी एकटी खातेयेस होय गं? मला?' तर म्हणाले ,' हे घे आणि तुझे बाबा आले की मला परत पैसे दे'
मग माझी आई म्हणाली,' मला पण दे की आणि' त्यावर ती पटकन म्हणाली,' तूला नको! तुझे बाबा वारलेत! मला पैसे कोण देणार आणुन? '
.
.
अस्तु केदार, प्रतिसादात
अस्तु केदार, प्रतिसादात 'नकळत' शब्द त्यासाठीच वापरला.
Pages