नूतन ही मायबोलीकर आज आपल्यात नाही.
२१ फेब्रुवारीला तिचे निधन झाले.
सुरवातीला झालेल्या कॅन्सर ट्रिटमेंटनंतर तीने हेमलकशाला काही काळ व्यतीत केला
या काळातले अनुभव तीने इथे शब्दबध्द केले होते.
गोष्टी हेमलकशाच्या भाग १ - http://www.maayboli.com/node/4806
गोष्टी हेमलकशाच्या भाग २ - http://www.maayboli.com/node/48१०
गोष्टी हेमलकशाच्या भाग ३ - http://www.maayboli.com/node/4894
गोष्टी हेमलकशाच्या भाग ४ - http://www.maayboli.com/node/4962
गोष्टी हेमलकशाच्या भाग ५ - http://www.maayboli.com/node/4963
गोष्टी हेमलकशाच्या भाग ६ - http://www.maayboli.com/node/5762
नूतन आणि मी १९७९ ते १९८२ या कालखंडात कुस्त्रो वाडिया तंत्रनिकेतनात इलेट्रीकल मधली पदविका अभ्यासक्रम पुर्ण करण्याकरता एकत्र होतो.
मधल्या काळात तीचा माझा संपर्क राहिला नव्हता. दरवर्षी कुस्त्रो वाडियाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन जानेवारी महिन्यात होत असते या निमीत्ताने मी सहज म्हणुन शोध मोहिम केली त्यात नूतन मला सापडली.
तिने पाठवलेल्या लिंकमुळे मला मायबोलीचा परिचय झाला.
माझ्या सुरवातीच्या लिखाणाला तिने जोरदार प्रोत्साहन दिले. नंतर ती पुन्हा इमेल किंवा मायबोली या माध्यमापासुन लांब झाली. इमेल लिहल्यानंतर कॅन्सर पुन्हा उदभवला या कारणाने ती त्रस्त झाल्याचे समजले.
या नंतर बातमी आली ती तिच्या निधनाची.
परमेश्वर तीच्या आत्मास चिरकाल शांती देवो.
मी आत्ताच त्यांचे हेमलकशाचे
मी आत्ताच त्यांचे हेमलकशाचे लेखन वाचले. आणि खालती त्यांच्या निधनाबद्दलची पोस्ट.. सुन्न झाले फक्त..
श्रध्दांजली.
श्रद्धांजली..
श्रद्धांजली..
बापरे,हे मल माहितीच
बापरे,हे मल माहितीच नव्हते.
खूपच छान आणि इंस्पायरिंग लेखन होतं हेमलकसा.
नूतन यांना माझ्याकडून श्रद्धांजली.
श्रद्धांजली..
.............................
..............................
श्रद्धांजली
श्रद्धांजली
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
Pages