
नूतन ही मायबोलीकर आज आपल्यात नाही.
२१ फेब्रुवारीला तिचे निधन झाले.
सुरवातीला झालेल्या कॅन्सर ट्रिटमेंटनंतर तीने हेमलकशाला काही काळ व्यतीत केला
या काळातले अनुभव तीने इथे शब्दबध्द केले होते.
गोष्टी हेमलकशाच्या भाग १ - http://www.maayboli.com/node/4806
गोष्टी हेमलकशाच्या भाग २ - http://www.maayboli.com/node/48१०
गोष्टी हेमलकशाच्या भाग ३ - http://www.maayboli.com/node/4894
गोष्टी हेमलकशाच्या भाग ४ - http://www.maayboli.com/node/4962
गोष्टी हेमलकशाच्या भाग ५ - http://www.maayboli.com/node/4963
गोष्टी हेमलकशाच्या भाग ६ - http://www.maayboli.com/node/5762
नूतन आणि मी १९७९ ते १९८२ या कालखंडात कुस्त्रो वाडिया तंत्रनिकेतनात इलेट्रीकल मधली पदविका अभ्यासक्रम पुर्ण करण्याकरता एकत्र होतो.
मधल्या काळात तीचा माझा संपर्क राहिला नव्हता. दरवर्षी कुस्त्रो वाडियाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन जानेवारी महिन्यात होत असते या निमीत्ताने मी सहज म्हणुन शोध मोहिम केली त्यात नूतन मला सापडली.
तिने पाठवलेल्या लिंकमुळे मला मायबोलीचा परिचय झाला.
माझ्या सुरवातीच्या लिखाणाला तिने जोरदार प्रोत्साहन दिले. नंतर ती पुन्हा इमेल किंवा मायबोली या माध्यमापासुन लांब झाली. इमेल लिहल्यानंतर कॅन्सर पुन्हा उदभवला या कारणाने ती त्रस्त झाल्याचे समजले.
या नंतर बातमी आली ती तिच्या निधनाची.
परमेश्वर तीच्या आत्मास चिरकाल शांती देवो.
श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या
श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!
अरेरे फार वाईट बातमी
अरेरे फार वाईट बातमी
माझीदेखिल श्रद्धांजली!!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
श्रद्धांजली !
श्रद्धांजली. त्यांचे
श्रद्धांजली. त्यांचे हेमलकसावरचे लेख सुरेखच होते.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
(No subject)
श्रद्धांजली. ईश्वर नूतनच्या
श्रद्धांजली. ईश्वर नूतनच्या आत्म्यास शांती देवो!
फार वाईट वाटत आहे..
श्रद्धांजली!!!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
(No subject)
श्रद्धांजली!
ईश्वर नूतनच्या आत्म्यास शांती
(No subject)
श्रद्धांजली!
(No subject)
खूप वाईट वाटलं वाचून. नूतन
(No subject)
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
(No subject)
श्रध्दांजली. ईश्वर मृतात्मास
श्रध्दांजली. ईश्वर मृतात्मास शांती देवो.
आजच हेमलकशाच्या गोष्टीचा भाग
आजच हेमलकशाच्या गोष्टीचा भाग वाचला आणि वर्षभर नवीन भाग नाही पुढचा भाग टाका याचा प्रतिसाद वाचून पुढे प्रतिसाद द्यायला सरसावणार तोच पुढील श्रीचा प्रतिसाद/बातमी वाचली की नुतन आपल्यात नाही
मलाही फोटो पाहुन खुप वाईट वाटले. खुप तरुण वयात लोक गेलेले पाहिले की एकदम घुसमटल्यासारखे वाटायला लागते. >> अनुमोदन.
नुतनच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी. परमेश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना.
श्रध्दांजली
श्रध्दांजली
खूपच वाईट वाटले. त्यांचे
खूपच वाईट वाटले. त्यांचे हेमलकसावरचे लेख फार आवडायचे.
(No subject)
वाईट बातमी. सुरेख, ओघवती शैली
सुरेख, ओघवती शैली होती त्यांची लेखनाची.
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो!
हेमलकसवरचा पहिला लेख वाचला
हेमलकसवरचा पहिला लेख वाचला आणि अंगावर काटा आला
जो आवडे सर्वाना तोचि आवडे देवाला
._/\_.
(No subject)
नूतन यांना श्रद्धांजली. खुप
नूतन यांना श्रद्धांजली.
खुप वाईट बातमी
अरेरे, खूप वाईट झाले. नूतन
अरेरे, खूप वाईट झाले.
नूतन यांना श्रद्धांजली.
Pages