Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45
"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धनवन्ती, रात्री झोपताना कोरफड
धनवन्ती, रात्री झोपताना कोरफड जेल फासणे.
अर्थात त्याने स्किन एका रात्रीत उजळ वगैरे होणार नाही. पण जो अपाय होत रहातो तो होणार नाही आणि कमी काळवंडेल.
धन्यवाद सुप्रिया! तुम्हिही
धन्यवाद सुप्रिया!
तुम्हिही एकदा allergy testing करुन घ्या.>> बघते मी पण डॉक्टरला विचारुन.
धन्यवाद नीधप !! सध्या ताजी
धन्यवाद नीधप !!
सध्या ताजी कोरफड लावते आहे, फरक जाणवतो आहे..
पुण्यात उर्जिता जैनची
पुण्यात उर्जिता जैनची products कुठे मिळतील, एक कलीगला हवी आहेत, ती टिळक रोडला राहते. सो आजूबाजूच्या एरियात मिळण्याची शक्यता आहे का?
माझ्या स्किन वर डिलिवरी नन्तर
माझ्या स्किन वर डिलिवरी नन्तर वान्गाचे डाग आले आहेत....
कृपया कुणाकडे काही उपाय आहे का?
पेरूगेट पोलीस चौकीच्या ओळीत
पेरूगेट पोलीस चौकीच्या ओळीत रोहित नावाचे दुकान आहे. तिथे मिळतील उर्जिता जैनची products.
ओह, ऑल राइट सहेली, टिळक रोड
ओह, ऑल राइट सहेली, टिळक रोड पासुन पेरूगेट पोलीस चौकी काही जास्त दुर नाही,
धन्यवाद !
तनमयी सेफ असतात . मी
तनमयी सेफ असतात . मी cosmetology practice करते . काहिही प्रश्न असतील तर मला विपू करा
पुण्यात लाझुर साबण (lazure
पुण्यात लाझुर साबण (lazure soap) कुठे मिळण्याची शक्यता आहे?
ही कोरफड जेल dr. urjita jain
हो
हो
उन्हामुळे माझे हात खुप
उन्हामुळे माझे हात खुप काळवंडले आहेत. परवा फेसबुकवर एक नुस्खा वाचला आणि अनुभवात आणावा असे वाटले म्हणुन करुनही पाह्हिले.
एक पिकलेला टोमॅटो मिक्सरमध्ये वाटुन घ्यायचा, त्यात दोन चमचे जेष्ठमध पावडर, अर्धे ल्लिंबु पिळुन आणि दोन चमचे गुलाबपाणि घालुन चांगले मिक्स करायचे. हे मिश्रण हातावर लावुन १५-२० मिनिटे ठेवायचे, साधारण वाळेपर्यण्त. मग ओल्या कापसाने किंवा कापडाने जरा घासावे. मी जरासे ओलसर असताना तसेच हातावर घासले. आणि नंतर थंड पाण्याने धुतले. खुप फरक जाणवला. साधारण आपण कुठलाही लेप त्वचेवर लावला की तात्पुरता फरक जाणवतोच. पण याने नंतरही फरक जाणवत राहिला. मी एकदाच केले. पण परत परत करुन टॅन पुर्ण घालवायचाय मला. आणि याने नक्कीच जाईल असे वाटतेय्.
लाजूर साबण हाच आहे
लाजूर साबण हाच आहे का?
http://www.flipkart.com/sscpl-herbals-natural-fairness-soap/p/itmdwrdhfp...
खुप छान माहिति मिळालि इथे.
खुप छान माहिति मिळालि इथे.
साधना थँक्स
साधना थँक्स
Forest Essentials Narangi
Forest Essentials Narangi Nagkesar Facial Ubtan,try this product,its awesm,n reviews are rave too(couldnt type in marathi)
साधना थँक्स. खूप उपयुक्त
साधना थँक्स. खूप उपयुक्त नुस्खा दिलास.
साधना थँक्स... नक्की करुन
साधना थँक्स... नक्की करुन बघेन...
माझा अनुभव - पिकलेल्या टोमॅटोची चकती हातावर घासली तरी टॅन खुप कमी होतो.. tv बघता बघता हे काम होऊन जाते.....
संत्र्याच्या फोडीनं मसाज केला
संत्र्याच्या फोडीनं मसाज केला तरी टॅन एकदम कमी होतो. एकुणातच चेहर्याची कल्हई करण्यासाठी संत्र्याची फोड बेस्टेस्ट उपाय आहे
संत्र्याच्या फोडीनं मसाज कसा
संत्र्याच्या फोडीनं मसाज कसा करायचा?
शी बै गुलाम स्त्रिया....
शी बै गुलाम स्त्रिया....
(No subject)
(No subject)
आता ह्या धाग्या वरच्या पोस्टी
सगळ्या बायांचा निषेध करायचा
सगळ्या बायांचा निषेध करायचा गुलामीबद्दल.. कळ्ळं!
नटलात तर याद राखा...
काय हे!!! तिकडे बायका
काय हे!!!
तिकडे बायका गुलामगिरीत अडकून पडल्यात म्हणून सगळ्या जगाला काळजी वाटतीये आणि तुम्ही उजळ त्वचेसाठी टोमॅटो मिक्सरमध्ये वाटुन घ्या
संत्र खाऊ की गुलामगिरीत अडकून
संत्र खाऊ की गुलामगिरीत अडकून चेहर्याला लावू हा प्रश्न पडलाय???
संत्र खाले तर तुमचा आनंद
संत्र खाले तर तुमचा आनंद चेहऱ्यावर दिसणार, आणि तुमचा चेहरा उजळणार. मग तुम्ही गुलामच

संत्र खाऊ << हाऊ चंगळवादी...
संत्र खाऊ <<
हाऊ चंगळवादी...
तिकडे बायका गुलामगिरीत अडकून
तिकडे बायका गुलामगिरीत अडकून पडल्यात म्हणून सगळ्या जगाला काळजी वाटतीये आणि तुम्ही उजळ त्वचेसाठी टोमॅटो मिक्सरमध्ये वाटुन घ्या>>>
Pages