उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

manisha

पोट साफ होत नहिये का ? त्या मुळे पण pimples येतात ..रामदेव बाबाचे कोरफड रस व आवळा रस घ्या. . व डागासठी मागे जायफळ बद्दल लिहल ते करुन पहा तसेच मसुर चि डा ळ (मिक्सर मधे बरे बारीक करुन) , दुध, थो डीशी हळद लावा. याने पण दाग हळु।हळु कं मी होतिल.

केसांची पण काळजी घ्या Dandruff ने पण pimples येतात.

जयवी -जयश्री अंबासकर ,

मी अ‍ॅम्वे चे आवळा तेल ,साबण वापरलय छान आहे... व मा़जी एक मेत्रिण GH Lotion वापरते ते ही छान आहे पण प्रॉडक्ट्स महाग आहेत

मुंबईला उजळ कांतीसाठी एक घरगुती प्रकारची क्रिम विकत मिळते. त्या क्रिमच्या वापराने माझ्या मित्राचा काळा सावळा असलेला साळा एकदम उजळून निघाला आहे. चमत्कारीक क्रिम वाटलं. आणखी एक दोन वाप-यांना विचारले तर त्यांनीही त्या क्रिमची वारेमाप स्तुती केली. पण ते क्रिम फक्त मित्राच्या साळ्यामार्फत विकत मिळत आहे. त्याची ही किंमत रु.८०० घेतोय. पांढ-या रंगाची ही क्रिम नक्की कुठे मिळू शकेल? आपल्याला माहिती असल्यास नक्की सांगा. सोबत फोटो जोडलाय.
धन्यवाद.
Screenshot_2014-01-03-11-43-32~01.png

माज़ी मुलगी रोज चन्द्रिका साबण लावते. रात्री प्रत्येक पिम्पलला क्लिन अण्ड क्लिअर लावते. चान्गला फ़रक पडलान हो.

मिशेशच्या मैत्रिणीला पिम्पल्स आलेत. क्लिअ अ‍ॅण्ड क्लिअर, क्लिअर टोन, क्लेरासिल इ. सगळे लावले. फॅमिली डॉक्टरकडे पणे दाखवले. पण फरक पडत नाही.

टॉमेटो रस, बटाटा रस किंवा काकडी रस त्वचेचा रंग उजळवण्याचे काम करतो. यापैकी कशानेही काने नियमित हळूवार मसाज केल्यास काही दिवसात डाग फिकट होतील.

माझ्या हातावर वै. भाजल्याचे बरेच डाग असतातच... वेंधळेपणामुळे! पण मी काहीच नाही लावत (आळशीपणा दुसरं काय!!...) ते आपोआप कमी होतात Proud

)))माझ्या हातावर वै. भाजल्याचे बरेच डाग असतातच... वेंधळेपणामुळे! पण मी काहीच नाही लावत (आळशीपणा दुसरं काय!!...) ते आपोआप कमी होतात (((((

+१

स्व्प्नसुंदरी एखादे क्रिम नाही का??
कारण टॉमेटो रस, बटाटा रस किंवा काकडी रस लावण्यात नियमितता रहात नाही ना

जगावेगळी, अगं हे सगळे आयटम्स आपल्या किचनमध्ये असतातच की! शिवाय जेवण करतानाचे १-२ तुकडे काडून ठेवावेत बाजूला. भाजी, कुकर करत लावला की शिजेपर्यंतच्या वेळात हे ही आटपावं! तसंही याचे साईड इफेक्ट्स नसतात गं. तसं क्रीमचं सांगू शकत नाही. आणि हर्बल क्रीम असलं तरी त्याचा इफेक्ट स्लोच असणार म्हणून त्यालाही नियमितपणा हवाच ना गं Happy

तरी पण क्रीमच हवी असेल तर अरोमाचं चंदनादी कल्क वापर Happy

ज्यांना नियमितपणे काही वापरायची सवय नसते त्यांना विकतची क्रिम्स पण नियमितपणे वापरता येत नाहीत...
(स्वानुभव!)

ज्यांना नियमितपणे काही वापरायची सवय नसते त्यांना विकतची क्रिम्स पण नियमितपणे वापरता येत नाहीत...>> खूप पटलं. शाळा कॉलेजात मैत्रीणींचे बघून फेअर अँड लव्हली वापरायचा अनेकदा प्रयत्न केला. पण त्या क्रीमने छोटे पुरळ यायला लागले. शेवटी काहीही न वापरता दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ धुणे, पाणी पिणे, शक्यतो पोट साफ ठेवण्याचा प्रयत्न करणे इ. साध्या उपायांनी माझा चेहरा क्रीम्सच्या वापरापेक्षा बराच बरा राहतो असे लक्षात आले. Happy

शाळा कॉलेजात मैत्रीणींचे बघून फेअर अँड लव्हली वापरायचा अनेकदा प्रयत्न केला. पण त्या क्रीमने छोटे पुरळ यायला लागले. शेवटी काहीही न वापरता दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ धुणे, पाणी पिणे, शक्यतो पोट साफ ठेवण्याचा प्रयत्न करणे इ. साध्या उपायांनी माझा चेहरा क्रीम्सच्या वापरापेक्षा बराच बरा राहतो असे लक्षात आले.>>>>>>>>>. सेम पिंच.......दोन फेअर एन लवल्या पडल्या आहेत घरी...उपयोग शुन्य....मग कचरावालीला दिल्या कालच...मॅडम खुश....होळी ची वर्गणी राहीली होती द्यायची...ती पण नको म्हणाली... Rofl

ज्यांना नियमितपणे काही वापरायची सवय नसते त्यांना विकतची क्रिम्स पण नियमितपणे वापरता येत नाहीत...
(स्वानुभव!)>>>>>>>>> अगदी अगदी.. Happy

जगावेगळी, बेट्नोवेट (प्लेन) लावून बघा.. माझ्या लेकीला (वय ३ वर्षे) पायाला (काहीबाही चावल्याने) डाग पडले होते. डाग हळूहळू जातातच पण या क्रीम ने पटापट गेले.

हाय
मी इथे नवीन आहे. मी चद्र्पूरला राह्ते तरी मला डा. जैन यान्चि जेल व तेल कसे मिलनार. please सान्गा.

माधुरीमा, उर्जिता जैन यांच्या वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या जवळपासच्या डिलरचा नंबर मिळेल. किंवा जवळपास मोठा केमिस्ट / जनरल स्टोर असेल तर त्यांना विचारा ऑर्डर दिली तर मागवू शकता का म्हणून.

मी मायबोली वर नविन आहे.
मला पिंपल्स कमी आहेत.पन त्यामुळे डाग पड्ले आहेत.मला कोनी पूण्यामधिल dermotologist सुचवाल का ? maji skin khup kharab disat ahe tyamule.....gharguti upay khup kele tari farak nahiye...mi working asalyamule mala vel far kami milato...tari mala punyatil anubhavi ani expert dermotologist baddal sanga....

Pages