उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी त्वचा अतिशय म्हण्जे अतिशय कोरडी आहे, ़कुठलही क्रीम विकत आणून लावणं परवड्णार नाही..
मी खोबरेल तेल लावते. आजकाल खोबारेल तेलाचा जिकडे तिकडे बोल्बाला आहे. इक्डे ट्रेन मधे माझ्यासमोर आत्ता
दात व्हाइटनिंग साठी खोबरेल तेलानं चुळा भरा अशी जाहीरात आहे ( ओइल पुलिंग ) ..

मला इनर ग्रोथचा कायमचा त्रास आहे. Dermatologist ने सांगितलं कि वॅक्सिंग चुकीच्या पद्धतीने केलं जातं. पण मी सगळ्या प्रकारची वॅक्स (हॉट, कोल्ड, हर्बल, ईटालियन, चॉकोलेट, O3) आणि बेस्ट ऑफ द पार्लर्स ट्राय केली. वॅक्सींगमधे काहीही प्रॉब्लेम नाही. हा स्कीनचा दोष आहे. इतर वेळा फक्त ब्लॅक डॉट्स दिसतात, पण हिवाळ्यात ते ड्राय आणि खरबरीत लागतात. मेनली गुढघ्याखाली आणि कोपराखाली आहेत. वॅक्स केल्यावर एखादा आठवडाच शॉर्ट्स आणि शॉर्ट ड्रेसेस घालता येतात. नंतर छान डॉट डॉटचं डिझाइन उठतं. लपवण्यासाठी स्टॉकिंग्ज्स घालावे लागतात, जे मला फार बोअर होतात.

कोणाला हा प्रॉब्लेम आहे का? काय उपाय केले? किंवा कोणाकडे काही उपाय आहेत का?

Bhan, Well me too thought of it once. But it is so bloody expensive n top of that no guarantee of the results. I hate any treatment, which requires multiple sittings.
एकदाच काय ते संपवुन टाका ना राव. नेहमी नेहमी कोणाला वेळ होतो असल्या कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स साठी. १७ हजार/सिंटींग असे मिनि. १० सिटंग्ज लागतील असं सांगितलं होतं. कदाचित १-२ जास्ती. वर नेहमीप्रमाणे disclaimer की तुमच्या स्कीनवर अवलंबुन आहे, कितपत स्मुथ होइल. कदाचित पुर्णपणे जाणार नाही इ इ

इथे कोणी हेअर रिमुवल साठी लेसर ट्रीटमेंट केली आहे का? कोण डॉक्टर, रिझल्टस कसे आहेत, पॉयशे किती घेतले ? अनुभव असेल तर शेअर करा, प्लीज.

मनिमाऊ, क्रिम लावून किंवा वॅक्सिंग करण्यापेक्षा ट्रिमर वापरलं तर? इथेच कुठेतरी चांगल्या ट्रिमर बद्दल चर्चा झाल्याचे आठवते.

अपर्णा, ( ओइल पुलिंग ) ..>>> ह्याचे आणखी बरेच फायदे आहेत. ह्यासाठी एखादा वेगळा धागा निघायला हवा आहे.

सगळ्या प्रकारची वॅक्स (, हर्बल, ईटालियन, चॉकोलेट, O3) . >>>> ही वॅक्सची नावं आहेत!नव्हते माहित.

रच्याकने ,गेली कित्येक वर्षे मी फिलिप्सचा एपिलेटर वापरत आहे.त्यामुळे वॅक्सिंगसाठी पार्लरला अजिबातच जात नाही.

थोडी मदत हवी आहे. इथलं सगळ लेखन वाचल आणि सल्लेही. तर प्रश्न असा आहे कि माझी त्वचा सावळी आणि कोरडी आहे तर मी अलोवेरा जेल वापराव कि कुंकुमादि तेल वापरावं.

नलिनी, ट्रीमरने सिल्की स्कीन इफेक्ट येइल का? २-३ दिवसांनी पोकी पोकी ग्रोथ होइल ना? तुझा अनुभव काय आहे?

देवकी, माझ्या Derm ने म्हटल्याप्रमाणे वेगवेगळी वॅक्स ची नावं म्हणजे शेंडी लावणं आहे. त्या चा स्कीन ला काहीही फायदा नाही. इनग्रोथ ही स्कीन टेंडंसी आहे. वॅक्सने टॅन निघतो आणि स्कीन स्मुथ होते म्हणुन एपिलेटर वापरला नाही कधी. आहे घरी. सेम फिलिप्सचा. आता तोच वापरुन पहाते. माझे फाइन हेअर आणि ग्रोथ स्लो आहे त्यामुळे फार लवकर करावं लागत नाही.

माझ्या Derm ने म्हटल्याप्रमाणे वेगवेगळी वॅक्स ची नावं म्हणजे शेंडी लावणं आह>>>>>> मला ही वॅक्स ची नावं आहेत हेच माहित नव्हतं ,मनिमाउ .
एक कोल्ड वॅक्स आणि पार्लरमधलं ,हॉट वॅक्स एवढच माहित होतं.त्यामुळे ही नावं वाचल्यावर मला एकदम मागासल्याचं फील आलं.;)

ते पिंक कलरचे स्ट्रिप्स न वापरता वापरायचे वॅक्स कोणते असते? कसे वापरायचे? त्यासाठी वॅक्स हीटर लागतो का? चेहर्‍यावरच्या केसांसाठी कोणते वॅक्स वापरावे?

ते पिंक कलरचे स्ट्रिप्स न वापरता वापरायचे वॅक्स कोणते असते? कसे वापरायचे? त्यासाठी वॅक्स हीटर लागतो का? >>>> ते हे आहे.
http://www.flipkart.com/veet-full-body-waxing-kit-dry-skin/p/itmdrdtzrff...
यासाठी हीटर लागत नाही. या स्ट्रीप्स दोन्ही हातामधे घेउन घासायच्या आणि सरळ वॅक्स करायच.

चेहर्‍यावरच्या केसांसाठी कोणते वॅक्स वापरावे?>>>> हॉट वॅक्स पार्लर मधे जाउन करावे, देशाबाहेर आहेस, अगदीच नाही तर तु घरी पण करु शकतेस. हीटर वगैरे असेलच, चेहर्‍यावरच वॅक्स करायला काही वेगळ टेक्निक असेल तर यु ट्युब वर बघुन घे.

या सदरातील काही मायबोलीकरांच्या comments वाचून मी Dr.Jain च aloevera gel काल आणल आणि मला एका दिवसातच फरक जाणवला ..thanks Happy Happy

माझ्या चेह-यावरील तारूण्यपिटीका कमी होतायत पण त्याचे लहान लहान खड्डे पडलेत आणि काळे डागही उठायला लागलेत. ते कमी करणयासाठी काय वापरता येईल.

संशोधक, मला हा प्रोब्लेम फार पूर्वी पासौन आहे. नुक्तंचं मी एरंड तेल रोज रात्रि या डागांवर लवन्यास
सुरुवात केली आहे. मसाज करावा थोडासा आणि सकाळी धूउन टाकावे . बास. मला तरी फरक दिसत आहे. डाग पूर्ण जातील की नाही ते मात्र माहीत नाही मला . patch test करुन मग चेहर्यावर लावावे. बघा प्रयत्न करुन.

अदिती अर्गन ऑइल आणि व्हायटामीन इ ऑइल मीक्स करून मसाज करून बघ
(मोराक्कन ऑर्गन ऑईल .)

hi ... कोणी epilator use केल आहे का hair removal साठी .. कृपया तुमचा अनुभव share करा ... आणि please suggest good eplilator ..

Ho.mi barich varshe kartey.mala avadala.pratyelaachya hair growth var hi epilator vaparava kinva nahi he avalanbun rahil.Mazyakade Philips cha epilator ahe.

मी 'ब्राउन'चा वापरते पण फक्त इमर्जन्सीमधे. इतर वेळेस इटालिअन वॅक्स. वॅक्सिंगने टॅन जातो आणि स्कीन बेबी स्मुथ होते तो इफेक्ट बाकी कशानेच नाही.

सध्या फेसबुकवर 'Lets Shave' रेझरच्या जहिरातींचा सुळसुळाट झाला आहे. कोणी वापरलं आहे का? ते क्लेम करतात कि नंतर होणारी केसांची वाढ पोकी नसते. हे कसं शक्य आहे?

स्कीन बेबी स्मुथ होते तो इफेक्ट बाकी कशानेच नाही. >>>>> अगदी खरे.पण घरच्याघरी पटकन होते म्हटल्यावर पार्लरमधले वेटिंग्,आपल्यासाठी वेळ काढणे कंटाळवाणे होऊ लागले.

येवढ्यातच मी `दिलवाले दुल्हनीया ले जाएंगे' आणि लाईफ्बॉय ची काजोल ची अ‍ॅड पाहिली एकाच दिवसात. आधी खूप सावळी आणि आता गोरी दिसत्येय. हे मेक-अप मुळे कि कुठली ट्रीटमेंट असते अशी?

लोक हो -
रच्याकने म्हणजे काय ?
मला पडलेला अतिशय गहन प्रश्न

रच्याकने म्हणजे काय ?
मला पडलेला अतिशय गहन प्रश्न>>>>
स्त्याच्या
डेने
बोलीभाषेत By the way

जनरल उन्हाने चढलेला असमान राप असेल तर थोडी जीवन पद्धती आणि आहार सुधारल्यावर त्वचेची कांती सुधारते.
अर्थात हिरॉइन्स च्या केस मध्ये हा सतत डिटॅन ट्रिटमेंट करुन करुन झालेला इफेक्ट आणि लायटिंग ची योग्य दिशा असल्याचा परीणाम असू शकतो.

Pages