उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या तोंडावर गेली ५ वर्षे झाले खूप pimples आहेत मी खूप प्रयत्न केले गोरेगाव ला बेल्लारे डॉक्टरांची treatment सुरु आहे पण काहीच फरक दिसत नाही please मदत करा

mentholatum acnes creamy wash वापरुन बघ. त्यानंतर mentholatum acnes powder lotion वापर pimples कमी होतील

माझ्या चेहर्‍याला भरपुर पिंपल्स येताहेत. मोठे होउन फुटतात आणि काळा डाग राहतोय. चेहर्‍यावर ओपन पोअर्स पण खुप दिसताहेत. कोणाकडे काही उपाय आहे का?

रामदेव बाबाचे कोरफड रस व आवळा रस>>
हे नवी मुंबईत कुठे मिळेल?>>
१ तुर्भे धान्य मार्केट मधे
२ नेरुल से २० ल स्टेशन समोर
३ नेरुल से ३ ला
पण घेण्या आधी तिथे असणार्या डॉ शी कंस्ल्ट करा

oily skin sathi konte moisturizer and bodylotion chanagle ahe

कनन, मी AVON च्या गोष्टी वापरल्या आहेत पण फक्त nailpaints , Lipsticks , eyeliner etc.
माझी त्वचा खूप तेलकट आणि sensitive आहे त्यामुळे creams , facewash वापरले नाही आहे.

nailpaints , Lipsticks , eyeliner etc छान आहेत lookwise आणि जास्त वेळ टिकून राहतात चेहऱ्यावर बाकी कॉस्मेटिक पेक्षा. Loriel , Chambor, Revlon आहेच जे किंमत जास्त आहे पण Indian Skin Tone ला किती छान दिसतात , प्रयोग करावे लागेल.

कनन माझ्या कडे लिपस्टिक होती एव्हॉन ची पण मला काही विशेष आवडली नाही ती. सध्या मी मेबलीन प्रॉडक्टस वापरते आणि आवडत आहेत.

माझी पण त्वचा तेलकट व sensitive आहे व pimples ही येतात म्हनुन avon चे tea tree & green tea

face wash व lotion मी पाहिले हे प्रॉडक्टस कोनी वापरले आहे का??????? व सध्या dry पणा जाणवत आहे तर

lotion ची गरज आहे . गुलमोहोर तुम्ही कुठले face wash / cream वापरतात.

कनन छान विचारलेस , खूप दिवस पासून मला पोस्ट टाकायची होती.

मी पण tea -tree based creams वापरते पण BODY SHOP चे.
BODY SHOP TEA-TREE Facewash आणि TEA-TREE SKIN CLEARING LOTION खूपच बेस्ट आहे.
मी इथे लंडन ला आहे तेव्हा पासून सुरु केले खूप बेस्ट result आहेत आणि अजिबात स्किन नंतर तेलकट होत नाही अगदी ७-८ तास पर्यंत. BODYSHOP चे किंमत खूप जास्त आहेच पण एक cream ३-४ महिने आरामात जाते.

ऊर्जिता जैन यांचे TEA-TREE चे products खूप छान आहेत. कदाचित फक्त TEA-TREE oil आहे त्यांचे पण ३-६ महिने नंतर फरक येतो आणि तो दीर्घकाळ राहतो. जैन ची लेप मुलतानी मिट्टी वापरून बघ , side - effect नक्कीच नाही आहेत

ऊर्जिता जैन यांची मी treatment घेतली आहे आणि खूप छान अनुभव आहे, त्या बद्दल पोस्ट टाकायची आहेच.

मी Oriflame चे products वापरले आहेत . Combination skin साठी Night Cream .

माझ्या मुंबई च्या parlour वाली ने मला CHERYL 's चे kit दिले होते. ते खूप छान आहेत त्याने स्किन तेलकट होत नाही अगदी Sun -Screen ने पण नाही.

> मुंबई ला धूळ आणि उष्ण वातावरण यामुळे त्वचा खूप खराब होते. Office ला जाताना मी sunscreen लावून खूप तेलकट चेहरा होत असे मग SCARF बांधायचे (एकदम पुणे style - train , walk , रिक्षा कुठेच लाजायचे नाही )याचे long - term फायदे खूप कळून येतात.

> Office ला प्रवास करून गेल्यावर मस्त चेहरा धुवायचा म्हणजे फ्रेश दिसतो. एकदा Office ला गेल्या नंतर मी creams नाही लावत असे उगाच परत तेलकट आणि tension

> रात्री झोपताना नक्कीच स्किन hydrate कर.
तेलकट वाटते पण NIght Creams ने खूप फरक पडतो. SKIN Irruption होवून जास्त pimples येत नाही कारण स्किनला ओलावा मिळतो आणि रात्र आहे तर बाकी काही tension नाही.
even थंड काकडी , पपई असे पण चोळायचे आणि नंतर स्किन थंड करून झोपायचे.
मध त्यात थोडे थंड दुध ने खूप फरक पडतो. मध तेलकटपणा कमी करतो.
रात्री जर Cream मूळे स्किन hydrate राहिले तर दिवसभर moisturiser लावून तेलकट करायची जास्त गरज वाटत नाही . पण उन्हाळा आणि हिवाळा फरक करावा स्किन-routine मध्ये.

> नियमित FACIAL treatment आणि BLEACH (दर ४ महिने) याने पण फरक पडतो. BLEACH ने खूप वेळा त्वचा dry होवून अजून pimples येतात मग खूप जपून.
एक छान Apricot चे SCRUB घरी ठेव.

> त्रिफळा , गुळवेल , कोरफड रस नियमित असावे.

> केसांची पण काळजी घे. Dandruff ने पण खूप pimples येतात.

खूप सारे करावे लागते OILY स्किन साठी पण नियमित काळजी घेतली तर Compliments पण खूप मिळतात कारण aging signs पण खूप उशिरा येतात Happy

गुलमोहोर , खुप खुप छान सान्गितल तुम्ही .thank u so much लगेच प्रतीक्रिया दिल्या बद्दल.
मी सध्या oriflame tea tree face wash वापरते ते छान आहेच पण मी नाशिकला राहते व सध्या ईथे फार थडी आहे . त्यामुळे स्किन थोडी dry झाली आहे . म्हनुन मी cream search करत होते.

माझा main prob pimples आहे , त्यासाठी मी SCARF compulsory बाधतेच , रामदेव बाबाचे कोरफड रस व आवळा रस पण घेत आहे व सध्या मी facial पन करा यला लागली आहे (आधी कधी करत नव्हते पिम्प्ल्स मुळे) त्याने पन थोडा फरक हा जाणवत् आहे BLEACH अजुन कधी केल नाहीय pimples गेल्यावर करेन अस ठरवलय, जैन ची aloevera jel व मुलतानी मिट्टी मी उन्हा ळ्यात वापरते

day n NIght Creams म्हनुन BODY SHOP TEA-TREE SKIN CLEARING LOTION वाप्ररु का?? का त्यासाठी दुसरी NIght Creams घेऊ.......

कनन अहो-तुम्ही नको ग ....BODY SHOP TEA-TREE SKIN CLEARING LOTION दिवसासाठी छान आहे. थंडी मध्ये मग दर ३-४ तासाने लावत रहा. बाकी स्किन CREAM ने पिम्प्लेस वाढले तर चिकटपना मूळे. Night CREAM ORIFLAME बघ.

मृणाल१ मी आणि कनन दोघीही पुणाच्या नाही Sad

FACIAL नीट-सतत केले तर खरेच फरक पडतो. BLEACH आत्ता थंडी आहे मग ठीक आहे पण तुझे pimples आणि स्किन बघून चांगली parlourwali सुचवू शकते. नाहीतर सरळ मध-लिम्बुरस लेप लावत जा दर वीक मध्ये.

जर पिम्प्लेस मोठे आणि pus ची गाठ असणार असेल तर पुढे मोठे खड्डे होतात चेहऱ्यावर मग खूप खूप वाईट आणि aged वाटते. चेहऱ्यावरील खड्डे मग खूप महाग treatment ने जातात. घाबरवत नाही आहे पण खरेच काळजी घ्यावी लागते.

जर पिम्लेस येतात आणि नंतर blackheads होतात तर नंतर ते काढल्यावर पण छोटे खड्डे होतात .
ACNE stages पाहावे आणि बेस्ट उपाय SKIN डॉक्टर कडे जाणे. मी खूप डॉक्टर केले पण २-३ महिने काही फरक नाही वाटला तर सोडून द्याचे. त्याने खूप नुकसान पण झाले आहे.

डॉक्टर anti -biotic treatment सुरु करतात ३-६ महिने चे त्याने फरक पडतो आणि आपण कॉस्मेटिक routine ठेवले तर नक्कीच स्किन चागली राहते.

SWATHI खूप उशिरा उत्तर देत आहे .
मी दादर ला साधारण रुइआ जवळ एका डॉक्टर चे treatment घेतली होती . महाग आहेत पण छान आहेत ते.
त्यांनी मला एक PEEL treatment दिली होती. एक PEEL sitting चे ३०००-४००० रुपये. एक पारदर्शक द्रव स्किन वर लावून galvanisation (कदाचित) ने ते PEEL स्किन मध्ये टाकतात. SKIN चे एक thin layer मग सुटत जाते अगदी तळहातावर स्किन जाते तशी ( कधी खूप जाते). PEEL मूळे लगेच effect दिसतो आणि स्किन जरा कोरडी होती (जे छान आहे तेलकट स्किन साठी )

दादर चे डॉक्टर चे नाव आणि address आत्ता माझ्या जवळ नाही आहे आणि घरी सारे पेपर जपून ठेवले आहेत (म्हणजे कुठे आहेत ते मला पण आठवत नाही ). February मध्ये भारतवारी नंतर नक्कीच पोस्ट करेन.

पण समूळ जाण्यासाठी पोटातून औषधे आणि COURSE नक्की करावे अगदी ३-६ महिने आणि जेवणात सगळी पध्ये.

oriflame tea tree face wash वापरते ते छान आहेच पण मी नाशिकला राहते व सध्या ईथे फार थडी आहे . त्यामुळे स्किन थोडी dry झाली आहे .>> टी ट्री ने तेलकटपणा कंट्रोल होतो. थंडीत शक्यतो वापरणे टाळा.

day n NIght Creams म्हनुन BODY SHOP TEA-TREE SKIN CLEARING LOTION वाप्ररु का?? का त्यासाठी दुसरी NIght Creams घेऊ..>> परत, थंडीत टी ट्री जास्त उपयोगाचे नाही. पण तुमच्या त्वचेला काय सुट होतेय ते बघा. हिमालयाचे नाइट क्रिम मस्त आहे असे ऐकलेय बर्‍याच जणांकडून. मी वापरलेले नाही. विएलसीसी स्प्रिंग कलेक्शनमधले नाईट क्रिमपण चांगले आहे.

मी खूप लहानपणी पडले होते, तेव्हापासून चेहऱ्यावर जखमांचे व्रण आहेत. आत्ता पर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्यांवरून खूप मलम आणि औषधे वापरून पाहिली.व्रण कमी करण्याकरता कोणता 'फास्ट' किव्हा परिणामकारक उपाय असल्यास कळवावे.

मी सध्या कुंकुमादि तैलम नियमित वापरते आहे. त्याने चेहर्‍यावरचे डाग कमी होत चालले आहेत. (सुचवणार्‍या सर्वांना धन्यवाद!) ते वापरून पहा.

सध्या टीव्हीवर यासाठी असणार्‍या एका क्रीमची जाहिरात पाहिलेली. शोधून पह.

थन्क्यु ,

गुलमोहोर व स्वाती .

जर पिम्प्लेस मोठे आणि pus ची गाठ असणार असेल तर पुढे मोठे खड्डे होतात चेहऱ्यावर मग खूप खूप वाईट आणि aged वाटते. चेहऱ्यावरील खड्डे मग खूप महाग treatment ने जातात.= = = तेच तर म्हनुन तर आता पासुन काळजी घेतेये. ..

मी वापरुन फरक कळवते........

hi,

ethe vangavar kunalach upay mahit nahi ka? please mahit asel tar sanga, khup june nahi atha delivery nantar aleth pimples pan yetath tyachepan khup dag distat please help me .

manisha

Pages