मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

अरे वा! धन्यवाद अ‍ॅडमिन-टीम. Happy

आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. हा एक अक्षय ठेवा होईल मायबोलीवरचा.

आपल्या सुचनेप्रमाणे मराठी गाण्यांचे माहिती आगार (डेटाबेस) बनवले आहे. पाककृतींप्रमाणेच गाण्यांचेही वर्गीकरण करणे आता शक्य होईल. तसेच विविध रकांन्यावर टिचकी मारुन यादीचा क्रम (Sorting) बदलता येईल.
आता ग्रुपमध्ये गाणी लिहिण्याची आवश्यकता नाही. पुढील सर्व गाणी नवीन विभागात लिहावीत. तसेच सध्या त्या ग्रुपमध्ये असलेली गाणी शक्य असेल तशी नवीन विभागात हलवावीत.
मायबोलीमध्ये प्रवेश केलेला असेल तर या नवीन विभागात पुन्हा प्रवेश करण्याची गरज नाही. तसेच लेखन करा मध्ये "गाणे" हा प्रकार दिसेल.
गाण्यांची सुची या दुव्यावर मिळेल.
http://vishesh.maayboli.com/marathi-gani

खूप काहि शिकायला लागनारे वेल लागेल. इथे गप्पा कुथे मारतात?

मी प्रतिसाद दिल्यानन्तर उजव्या बाजुला सम्पादन असे का दिसते ?

तुम्हाला तुम्ही लिहीलेल्या प्रत्येक प्रतिसादाखाली संपादन असे दिसते कारण संपादन ही सोय वापरुन तुमचा आधीचा प्रतिसाद हवा तसा परत बदलता येतो

माबोवर व्हिडीओ टाकायचा आहे.पण तो व्हिडीओ लिंकच्या स्वरुपात नकोय तर इथुनच क्लिक करुन डायरेक्ट तो दिसेल असे हवेय.कशा पध्दतीने तो टाकावा???ब्लॉगस्पॉटवरही तशाच पध्दतीन टाकायचेचा असल्यास काय करावे??

सारेगमप आजचा आवाज २००९ या साठी दुवा तयार कराल का?
(मला निर्माण करता येइल का?)

धन्यवाद!

तिथे म्हणतात्..ग्रुपची परवानगी हवी...
कुठला ग्रूप आहे हा?

'उपग्रह वाहिनी'
तिथे उजवीकडे 'सामिल व्हा' लिन्क असेल.

धन्यवाद रुनि .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनन्दघन क्षणान्चा रावा फुलुन यावा
निष्प्राण या जिण्याचा आषाढ मेघ व्हावा

माझ्याही प्रश्नाचे कृपया उत्तर द्यावे
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

माबोवर व्हिडीओ टाकायचा आहे.पण तो व्हिडीओ लिंकच्या स्वरुपात नकोय तर इथुनच क्लिक करुन डायरेक्ट तो दिसेल असे हवेय.कशा पध्दतीने तो टाकावा???ब्लॉगस्पॉटवरही तशाच पध्दतीन टाकायचेचा असल्यास काय करावे??

~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

.

नमस्कार

मला माझे नाव बदलायचे आहे [ user name ]

ते कसे बदलता येइल प्लिझ कोणि सान्गेल का ??

धन्यवाद.

account settings कुठे सापडेल ..

नमस्कार

धन्यवाद madat samiti

mala maze june account prachi.unhale close karavayache aahe

me maza user name badala aahe krupaya maze june username radda karave aani navin

navin ghyave plz madat karavi

dhanyavad

मला ग्रुप मधे सामिल व्हायचे आहे कसे व्हावे?********
********

http://www.maayboli.com/node/2200
नूतन इथे जा . वेगवेगळे ग्रूप दिसतील व उजव्या बाजूला 'सामील व्हा' दिसेल तिथे तुमचा एच्छीक ग्रूप निवडा व सामील व्हा . Happy
**********************************************
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो Happy

धन्यवाद दीपुर्झा. स्मायलि कशा देतात?

********
********

नुतन,
तुम्ही ज्या चौकटीत टाईप करता त्याच्याखाली More information about formatting options असे लिहीलय. त्या दुव्यावर टीचकी मारा, तिथे शेवटी दिलय सगळी स्मितचित्रे कशी द्यायची ते.

धन्यवाद. दुरुस्ती केली आहे.

namaskaar .. mala jar hitguj hya thikaani vishayanusaar hitguj iithe lahan mulanche saansakaar ithe navin topic chalu (lekhan prakaar) tar kase chalu karave ?

मला माझ्या प्रोफ़ाईलमधलं चित्र बदलायचं आहे. मी जुनं Delete केलं तर ते होतं. पण नवीन टाकलं, Submit वर क्लिक केलं की पुन्हा जुनंच चित्र दिसतं, नवं टाकलेलं (डेस्कटॉपच्या पाथवरचं) येतच नाही. काय करू?

नूतन, बर्‍याच वेळेला 'बदल साठवला आहे' असा संदेश दिसतो आणि तरीही आपले नवीन चित्र दिसत नाही. अगदी cache साफ करुनही नाही, पण निश्चिंत रहा. थोडा वेळ जाऊदेत, आपोआप ते दिसायला लागेल.
माझ्या बाबतीत जवळपास १ दिवस वेळ गेला ते दिसायला.

Pages