सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?
१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.
ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अॅनॅलिसिस केला तर बर्याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.
दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.
उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.
पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.
पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.
* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.
केदार, जपान मधे जे चालु आहे
केदार, जपान मधे जे चालु आहे त्यामुळे मार्केटवर कितपत परिणाम होण्याची शक्यता आहे? तसेच सोन्याच्या भावात काहि घसरगुंडि अपेक्षित आहे का?
प्रोफेशनल सॉफ्टवेअर?>>> असला
प्रोफेशनल सॉफ्टवेअर?>>>
असला सल्ल्ला देणारे लोक किचनमध्ये मिक्सर वापरतात का आयतं नको म्हणून पाटा वरवंटा वापरातात>>
एक लक्षात घेत नाहीस. दोन्ही कडे क्रुती वापरण्याला करावी लागते. रिझल्ट तोच असतो. कारण ती टूल्स आहेत.
तू विचारलेले सॉफ्टवेअर प्रोफेशनल मध्ये गणले जात नाही.
ब्रोकर वापरतात ते प्रोफेशनल. म्हणजे Falcon सारखे. BSE/NSE ची ईन्ट्रा डे ची किंमत साधारण + ६०,००० वर्षासाठी. ते फक्त टुल्स देते. ईंटरप्रिटेशन सर्वस्वी तुमच्या हातात आहे.
डे ट्रेडींग नको असेल तर एंड ऑफ डे च्या २ वर्षाची किंमत साधारण १३,००० च्या आसपास. काम वर दिले तसेच.
मी याबाब्त इथेच लिहिले होते, तर मला लोकानी, आयते कशाला हवे, स्वतः अभ्यास करा वगैरे सल्ले दिले होते.. >>>
साधा हिशोब आहे. ९५% अॅक्युरसी असेल तर मीच नोटा छापेन. कुणाला काही विकायच्या फंदात का पडेन. (टेक्नीकलचा चांगला कोर्स केला व प्रोफेशनल सॉफ्टवेअर वापरले तरी पहिले काही महिने + ६०%सक्सेस येण्यासाठि झगडावे लागते)
तूला अभीप्रेत असलेले पाटे वरवंटे खूप आहेत. ह्या सर्वांची क्षमा मागून. ही लोक पण ग्रेट आहेत. किरण जाधव आहे, मांडे आहेत, moneyyog वाले आहेत . सर्व पुण्याला आहेत. (ही FACT आहे. गैर समज नसावा,)
तात्पर्यः आपले मन सांगेल ते नक्की करावे. शेवटी खेळ पैशाशी आहे.
.
.
सुरेशजी एकदम व्यवस्थित उत्तर
सुरेशजी एकदम व्यवस्थित उत्तर
जामोप्या अभ्यासाला पर्याय नाही. टूल्स असले तरी इंटरप्रिट करावे लागतात. अगदी Trade station वापरले तरी सुद्धा, नाहीतर सर्वच जण मार्केट गुरू झाले असते. ( अन तसेही दोन ट्रेड लागले की स्वतःला गुरू समजणारे इथे अनेक मिळतातच म्हणा.)
आता वापस आलो आहे. एक दोन दिवस अभ्यास करून पुढचे डिटेल्स लिहतो.
आता वापस आलो आहे. एक दोन दिवस
आता वापस आलो आहे. एक दोन दिवस अभ्यास करून पुढचे डिटेल्स लिहतो.>>>>>>>>>>
सगळ्या निगेटिव्ह ग्लोबल क्लू पॅकी ही मात्र चांगली बातमी
केदार, सुरेश...
petronet LNG ?
केदार मार्केटने चकवले. मी
केदार
मार्केटने चकवले.
मी महिन्याची व आठवड्याची निफ्टीची टार्गेट मार्केटच्या दिशेवरून काढतो. जेंव्हा ट्रेड करावेसे वाटेल तेंव्हा सकाळी ऑर्डर टाकून ठेवतो.
२८ फेब्रुवारी मंथली ट्रेंड बेअरीश. मार्च साठी टार्गेट ५१२२ दाखवत होते. १ ला सकाळी ५३०० च्या पुट ची ऑर्डर ठेवली. १ तारखेला मार्केट वर. २००० चा लॉस घेवून बाहेर पडलो.
११/३ ला विकली चार्ट बघितला. परत ट्रेंड बेअरीश. विकचे टार्गेट ५३६८. (११/३ चा क्लोझ ५४४५)
१४/३ ला ५४९० ला मिनी निफ्टी शॉर्ट करायला ठेवला. ५५१० EMA 30 ला स्टॉप लॉस ठेवला. तो हिट झाला. मार्केट क्लोझ ५५३१.
आज ते खाली व लो ५३७२. माझे विकचे टार्गेट अगदी वाईट नव्हते. पण चकवून गेले.
महिन्याचे टार्गेट ५१२२ (किंवा परत ५१७७) दाखवते का ते कळेलच.
केदार , हा बीबी "Active &
केदार ,
हा बीबी "Active & Volatile " Category मध्ये टाक...
जापनच्या घटनेनंतर strategy काय असावी ?????
सुरेश,
महिन्याचे टार्गेट ५१२२ (किंवा परत ५१७७) दाखवते का ते कळेलच >>>> ?????
महिन्याचे टार्गेट ५१२२ (किंवा
महिन्याचे टार्गेट ५१२२ (किंवा परत ५१७७) दाखवते का ते कळेलच >>>> ?????
गेले जवळ जवळ ७ ते ८ दिवस मार्केट नॅरो रेंज मध्ये अडकले. आहे. ५५०० च्या वर आले की RSI 90% होतो व परत खाली येते. हे चक्र भेदायला त्याला ५६०० च्या वर बंद व्हायला लागेल.
संदिप
petronet LNG ? ह्याचा चार्ट मी ट्रेडींग फॉर लिवींग वर टाकला आहे. येथे गर्दी नको म्हणून. लाँग टर्म ला हा बुलीश आहे. पण १०६ ते १२० च्या रेंज मधे अडकला आहे. १२० च्या वर टीकला तर १३०-१३३ दाखवेल. ११० च्या खाली घेणे जास्त चांगले.
रुपल NHPC ? ह्याचा चार्ट मी
रुपल
NHPC ? ह्याचा चार्ट मी ट्रेडींग फॉर लिवींग वर टाकला आहे. येथे गर्दी नको म्हणून.
आज क्लोझ २३.२५. शॉर्ट व लाँग टर्म बेअरीश आहे. वर जायला अडथळे २४, २६ व २७. त्याच्या वर टिकला तर पुढचे टार्गेट निघेल. खाली सध्या तरी सपोर्ट २२.२५. शेअर कॅपिटल १२,३०० कोटी. खुप मोठे आहे. बोनस साठी. गेल्या वर्षि डिव्हीडंट ५.५%, Div yield २.४%. पटकन वर जायला काही कारणे आढळत नाहीत.
अजुनही स्थिरावलो नाही, जपानचा
अजुनही स्थिरावलो नाही, जपानचा अंदाज भारतावर काय होईल हे वर्तवणे अवघड आहे कारण ८० ने पडून परत ६० ने वर. त्यामुळे काही लिहिता येत नाही.
केदार, ५.१० ला काही जपान्ची
केदार, ५.१० ला काही जपान्ची न्युज आली आहे का? usd/jpy ७६ ला पडलाय?
केदार मार्केट अजून तरी शॉर्ट
केदार
मार्केट अजून तरी शॉर्ट व मिडीयम टर्म बेअरीश आहे. जवळ जवळ ७०% स्टॉक वीक आहेत. म्हणजे ह्या स्टेज ला चार्टचे ईंटर प्रिटेशन करणे कठीण झाले आहे. (निफ्टी चा तर सिसॉ चालू आहे.)
हातात स्टॉक असले तर हा पिरिएड सेल्फ बोनस तयार करायचा आहे. पण तेव्हढी सवड नाही.
तेंव्हा काय करावे? स्टॉक कसे निवडावेत? थोडा विचार करतोय पण डाटा जमवायचा आळस करतोय.
जामोप्याने प्रोफेशनल सॉफटवेअर बद्दल लिहीले होते. जे विकले जाते ते सर्व प्रोफेशनल मानूया. प्रत्येकाला ह्या बाबत नक्किच काही अनुभव आले असतील. चांगले व वाईट दोनही. जर तसे असतील तर ईतरांच्या फायद्यासाठी लिहावे का? ट्रेडींग फॉर लिंवींग वर लिहीता येईल.
मार्केट अजून तरी शॉर्ट व
मार्केट अजून तरी शॉर्ट व मिडीयम टर्म बेअरीश आहे. जवळ जवळ ७०% स्टॉक वीक आहेत. म्हणजे ह्या स्टेज ला चार्टचे ईंटर प्रिटेशन करणे कठीण झाले आहे.
मार्केट बेअरिश आहे हेही एक इंटरप्रिटेशनच नाही का?
केदार खाली ओपन इंटरेस्ट चा
केदार

खाली ओपन इंटरेस्ट चा डेटा देत आहे. त्या वरून मार्केटची दिशा कशी ठरवायची. फक्त FII का आणखीन डेटा
पाहीजे?
नुस्तं एवढ्यावरुनकात्य कळणार?
नुस्तं एवढ्यावरुनकात्य कळणार?
बरोबर आहे. फक्त एवढ्यावरून
बरोबर आहे. फक्त एवढ्यावरून नाही कळणार, कुठल्या कॉल (५४००,५३००) इ इ चा इन्ट्रेस्ट मार्केट कुठे असताना वाढला / घटला हे पण पाहावे लागते. फक्त FII न पाहता पूर्णच OI पाहावा लागेल.
बफे तुम्ही पार २००७ च्या माहितीला उत्खनून काढत आहात. तसंही एकदा ऑपश्न , फ्युचर्स मध्ये आल्यावर कॉल, पुट, स्टॅटेजी सगळं आलंच नाही का?
सुरेशजी आपण वॉरन बफेंनाच विचारूया ते कशाच्या आधारावर स्टॉक घेतात ते. तेवढेच मार्गदर्शन. (आणि हे खरच, इथे मीच किंवा कोणी सल्ले द्यावे असे काही नाही, सर्वांनाच लिहता येईल व झालाच तर फायदाही होईल. )
मी अजुन ही तुंबलेल्या कामातच जास्त बिझी. (उत्पन्नाच्या
त्यामुळे थोडे लक्ष कमी झाले आहे.
इंडियन हॉटेल्स हा शेअर काहीही
इंडियन हॉटेल्स हा शेअर काहीही हालचाल करत नाही. हा शेअर एखाद्याने का घ्यावा ?
२ - ३ वर्षांसाठी याचे प्रोजेक्शन काय असेल ?
मल्टी सेक्टोरल कंपनी,
मल्टी सेक्टोरल कंपनी, अॅग्रेसिव मॅनेज्मेम्ट, लार्ज कॅपिटल, चांगले भविष्य असनारे उत्पादन प्रॉडक्ट... एवढ्या क्रायटेरिया वर शेअर घ्या.. लाँग टर्म साठी. बाकी आकडेवारी प्रत्येक वेळी तपासून बघायची गरज नाही.
एफ आय आय च्या डेतावर हल्ली
एफ आय आय च्या डेतावर हल्ली मार्केट फारच डिपेम्ड झाले आहे.. खरे तर हे बंद व्हायला हवे... इन्फ्लेश्न, व्याज दर, असला कुठला तरी फालतु विषय काढुन एफ आय आय वाले विक्री चालु करतात... सगळे चॅनेल्सही मग रडारड सुरु करतात... सत्यवान मेल्यावर सावित्रीनेही एवढी रडारड केली नसेल तेवढी रडारड एफ आय आय वाले विकुन चालले की सी एन बी सी आणि झी बिज वाले करत असतात... मग मार्केट पडते.. मग पुन्हा खरेदी करायला सुरुवात करतात.. सगळेच मॅनिपुलेटेड असते... त्यांची क्वांटिटी मोठी असते, त्यामुळे मार्केट ४००-५०० पॉइंट जरी पडले तरी ते भरपुर मिळवुन घेतात....
मल्टी सेक्टोरल कंपनी,
मल्टी सेक्टोरल कंपनी, अॅग्रेसिव मॅनेज्मेम्ट, लार्ज कॅपिटल, चांगले भविष्य असनारे उत्पादन प्रॉडक्ट... एवढ्या क्रायटेरिया वर शेअर घ्या.. लाँग टर्म साठी. बाकी आकडेवारी प्रत्येक वेळी तपासून बघायची गरज नाही.
अगदी बरोबर.. आणि शेअर शक्यतो इंडेक्स मधला असावा..
आणि एफ आय आय ही काही १
आणि एफ आय आय ही काही १ व्ह्व्यक्ती नाही.. मग असे असताना फॉरिवनालेनवाले एकाच दिवशी कसे विकायला सुरु करतात, काही कळत नाही...
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/24548#comment-1270543
(No subject)
निफ्टीच्या एका लॉटला जे
निफ्टीच्या एका लॉटला जे मार्जिन लागते, तेही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बदलते.. इनिशियल आणि एम टु एम असे दोन मार्जिन असतात.. काही ब्रोकर फक्त इनिशियल वर भागवतात.. काही ठिकाणी एका लॉटला दोन्ही मार्जिन ब्लॉक करतात.. निफ्टीचे मार्जिन आणि एका लॉतचे ब्रोकरेज याची माहिती इथे सर्वानी दिली तर उपयुक्त ठरेल.
आय सी आय सी आय .... मार्जिन २००००, ब्रोकरेज ११०/- एक लॉट
आर के ग्लोबल ...... मार्जिन २८०००, ब्रोकरेज २०/- एक लॉट
मार्केट वर गेले
मार्केट वर गेले
नमस्कार, कोणी मला करन्सी
नमस्कार,
कोणी मला करन्सी फुच्युर बद्दल माहिती देऊ शकेल का?
राजशेखर
गेले काही आठवडे वर खाली
गेले काही आठवडे वर खाली जाण्यारया मार्केट ने आज ५६०० ह्या क्रुशिअल लेव्हल वर बंद केला. त्या मुळे शॉर्ट टर्म बेअरीश फेझ मधुन बाहेर पडण्याची व लॉंग टर्म बुलीशच रहाण्याची चांगलीच शक्यता निर्माण झाली आहे. खाली विक चा निफ्टी चा ग्राफ देत आहे. केदार ने काही दिवसा पुर्वी दिलेले स्टॉक जे जवळ जवळ सर्व खाली होते ते फंडामेंटली चांगले असल्याने वर जाण्याची शक्यता नक्किच आहे. (एक धोका आहे तो RSI 81% v stochastic 95% चा)

केदार
तु विकली निफ्टी बद्दल लिहीलेस तर आम्हाला आनंद होईल. हवे तर गुढी पाडव्याला सुरवात कर. मी क्वार्टर, मंथ व विक चे अॅनॅलिसिस करतो. पण द्यायला कचरतो आहे.
http://www.yolist.com/online/
http://www.yolist.com/online/adid/3715552%3Bjsessionid=mwvu9oXTEbnHthxrb...
मिनिमम मार्जिन कुणाचे आहे काही साम्गू शकाल का? सर्च करताना हे सापडले.. पण इथे फक्त कॅश चालते म्हणे! (आपापल्या जबाबदारीवर फोन करणे)
निफ्टी ५१०० जाणार म्हणणारे
निफ्टी ५१०० जाणार म्हणणारे आता गायब झाले , आता ६१०० + वाले येणार!
जामोप्या निफ्टी ५१०० जाणार
जामोप्या
निफ्टी ५१०० जाणार म्हणणारे आता गायब झाले , आता ६१०० + वाले येणार!>>>>>
महिन्याचे टार्गेट ५१२२ (किंवा परत ५१७७) दाखवते का ते कळेलच >>>> ?????
गेले जवळ जवळ ७ ते ८ दिवस मार्केट नॅरो रेंज मध्ये अडकले. आहे. ५५०० च्या वर आले की RSI 90% होतो व परत खाली येते. हे चक्र भेदायला त्याला ५६०० च्या वर बंद व्हायला लागेल.>>>
वरचा ग्राफ बघ.
निफ्टी किंवा स्टॉक हा वर जाताना किंवा खाली येताना हाय वा लो परत परत टेस्ट करतो व तो ब्रेक करायचा प्रयत्न करतो. हे करायला लागणारी एनर्जी व्हॉल्युम, MACD वगैरे पुरवतात. चार्ट वरून रेंज व दिशा कळते निफ्टी ला तेथे नेणे आपल्या हातात नसते.
पोहायचे असेल तर पाण्यात उतरायला पाहीजे. काठावर उभे राहून दगड टाकून खोलीचा फक्त अंदाज घेणे हा निव्वळ व्यर्थ पणा आहे.
Pages