श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 21:42
Murti_Sajavat_12.jpg ganesh15.jpg
चित्रकला : पल्ली
ध्वनीमुद्रण साहाय्य : रंजना नाईक.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! प्रसन्न वाटले. गणपतीबाप्पा मोरया!
श्यामली आणि गाण्याशी निगडीत सर्व कलाकारांचे अभिनंदन.
संयोजक मंडळ rocks! Happy

अरे वा!! छानच सुरुवात झालीय! सावनी शेंडे चा आवाज खूप दिवसांनी ऐकला! गाणं मस्तं झालंय श्यामली.

सुंदर आहे गणपती आणि गाणं सुद्धा. सर्व स्पर्धाही अगदी जोरदार आहेत. संयोजक आणि मदतनिसांचे मनःपूर्वक आभार इतकं छान दर्शन घडवल्याबद्दल.

मोरया!

श्यामली, फारच सुंदर रचना आहे तुझी. एकदम आवडली. आणि सावनी शेंडेने गायलंसुध्दा मस्त.

उत्सवाचं नियोजनपण अगदी कल्पक आहे. त्याबद्दल संयोजकांचं अभिनंदन.

हो लाल जुडी फुल
हो लाल जुडी फुल, वाहतो तुला जगपालणा
शिवबाच्या गौरीच्या तनया तु सुंदर
देव माझा लंबोदर, देव माझा महोदर
पहिला हो त्याच्या नंबर....

मोरया रे बप्पा मोरया रे, मोरया रे बप्पा मोरया रे !
विघ्नविनाशक मंगल विघ्नविनाशक मंगलमूर्ती मोरया रे !! Happy

जय गणेश जय गणेश
जय गणेश देवा
माता जाकी पार्वती
पिता महादेवा

एक दन्त दयावंत
चार भुजाधारी
माथे सिंदुर सोहे
मुसे की सवारी

पान चढे फुल चढे
और चढे मेवा
लाडुओंको भोग लगे
संत करे सेवा

जय गणेश जय गणेश
जय गणेश देवा
माता जाकी पार्वती
पिता महादेवा

गणपती बाप्पा मोरया!

मंगलमुर्ती मोरया!!

Pages