श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 21:42
Murti_Sajavat_12.jpg ganesh15.jpg
चित्रकला : पल्ली
ध्वनीमुद्रण साहाय्य : रंजना नाईक.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर गीत..
मोरया..मोरया..गणपती बाप्पा मोरया ..
मोरया.. मोरया..मंगलमूर्ती मोरया....

गणपती बाप्पा मोरया !!! आज देवाला प्रसाद नाही का ? बरं आता या सगळे प्रसादाला.

prasad.JPG

|| ॐ गं गणपतये नमः ||

आजची 'येई हो विठ्ठले' आरती खूपच मस्त रेकॉर्ड झाली आहे.

गणाधीश जो इश सर्वा गुणांचा
मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा
नमू शारदा मूळ चत्वार वाचा
गमू पंथ आनंद ह्या राघवाचा

तू सुखकर्ता, तू दुखःहर्ता, विघ्नविनाशक मोरया |
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया ||

मोरया हो बाप्पा मोरया हो!!

आरती ऐकुन वाटलं कोकणातलीच आरती चालु आहे Happy

Pages