श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 21:42
Murti_Sajavat_12.jpg ganesh15.jpg
चित्रकला : पल्ली
ध्वनीमुद्रण साहाय्य : रंजना नाईक.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया. मस्त सजावट आणि श्यामलीच्या गणेशवंदनाची जोड. आणखी काय हवं?

लिन्क उघडल्या बरोबर आरती सुरू झाली ........
एकदम मन्डपात जावुन दर्शनाचा लाभ घेतलाय अस वाटतय्...........
अप्रतिम......
गणपती बाप्पा मोरया......

सुरेख सुरेख!
गीत, संगीत, सजावट सगळंच अगदी प्रसन्न करणारं...
श्यामली आणि संयोजकांचे अभिनंदन!

||गणपती बाप्पा मोरया||

मोरय रे बाप्पा मोरया रे!!!
छान आहे गंपतीबाप्पा!!
छान छान स्पर्धा आहेत. संयोजक मंडळाचे खास आभार!

गणपती बाप्पा मोरया!!!

मस्त वाटतंय एकदम. श्यामली, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे बरं का..

खूप प्रसन्न वाटले Happy पेज उघडल्यावर गणेशवंदना सुरू झाली. Happy
सुंदर सजावट, छान गायलेली व रचलेली गणेशवंदना Happy
अभिनंदन सर्वांचे !!! बोला, गणपती बाप्पा मोरया Happy

वंदना घरून ऐकेन श्यामली.
तूर्तास पायलागू गणेशजी.

गणपती बाप्पा मोरया,

एक्दम जोरात आहे गणेशोत्सव ! संयोजकांचे अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा.

Pages