श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 21:42
Murti_Sajavat_12.jpg ganesh15.jpg
चित्रकला : पल्ली
ध्वनीमुद्रण साहाय्य : रंजना नाईक.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं झाली आहे गणेश वंदना !
संयोजक मंडळाचं आणि शामली चं अभिनंदन धडाक्यात सुरवात केल्या बद्दल.

गणापती बप्पा मोरया !!
विघ्नहर्ता देशावर आलेलं स्वाइन फ्लु चे विघ्न लवकर दूर करो ही प्रार्थना :).

जय्य गणपती गुणपती गजवदना...

मोरया रे बाप्पा मोरया रे Happy

नमस्कार करतो बाप्पा.. Happy

मस्त हो, संयोजक. Happy या वेळचा उत्सव अविस्मरणीय ठरो, यासाठी शुभेच्छा. Happy

गणपतीबाप्पा मोरया!!

लोकहो धन्यवाद Happy या गणेशवंदनेचे शब्द माझे आहेत संगीत आशिष मुजुमदार यांच आणि स्वर सावनी शेंड्ये यांचा आहे.
बाप्पाची कृपा. Happy

गणराज गणराज सिद्धीबुद्धीदाता..
गणपतीबाप्पा मोरया!!!!!!!!!!

गणपती बप्पा मोरया...!!!!

फार सुंदर सजावट, श्यामली आणि सावनी यांच्या गाण्याने शोभा वाढली आहे सजावटीची.

पायीच्या घागरी रुणझुण वाजती
नाचत नाचत आले गणपती
त्यांच्या नादाने अंबर डोलती
शंकर पार्वती कौतुक पाहती

गणपती बाप्पा मोरया !!!

"देहच अवघा नैवेद्य झाला"

फारच सुंदर्..गीत, संगीत, स्वर सगळेच...

दिवसाची सुंदर सुरुवात करुन दिल्याबद्दल आभार...

गणपती बाप्पा मोरया..
शामली अतिशय आवडली गणेश वंदना. अशीच गणेशपुजा मला आवडते.
-अनिलभाई

गणपती बाप्पा मोरया!!!!
मंगलमूर्ती मोरया!!!
Happy

बाप्पाच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले!!!
सुरेख सजावट!

आणि अप्रतिम गणेश वंदना!!!
श्यामली जियो!!!

गणपती बाप्पा मोरया !!
श्यामली, गणेशवंदना अतिशय सुंदर झाली आहे. Happy

गजानना श्री गणराया
आधी वंदु तुज मोरया!

सर्व मायबोलीकर भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!

आपल्या सर्व मनोकामना बाप्पा पुर्ण करोत ही सदिच्छा!

जय गणेश!

गणपती बाप्पा मोरया!!!
श्यामली, सुरेख गणेशवंदना..

गणपती बाप्पा मोरया.. या गाण्यामुळे अगदी खरच गणेशोत्सव मंडपात आल्यासारखं वाटतय..:) खुपच प्रसन्न.

Pages