काळ बदलला तशी वाहने बदलली. जुना मुंबईकर ट्रामच्या आठवणी काढून हळहळतो पण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्याला लोकलशिवाय पर्याय नाही. तर या झुकझुकगाडी पासून ते २ तासात मुंबईहुन दिल्लीला नेणार्या विमानापर्यंत असंख्य वाहतुकीच्या साधनांचा वेळोवेळी आपण उपयोग करतो. या वाहतुकीच्या साधनांची काही छायाचित्रे तुमच्याकडे असतील तर चला तयार व्हा झब्बूसाठी!!!
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - वाहतुकीचे साधन
शक्यतो एकाच साधनाचे छायाचित्र हवे, एकापेक्षा अधिक नसावीत. यात कोणतेही साधन येऊ शकते. सायकलपासून होडीपर्यंत, विमानापासून घोड्यापर्यंत.
स्वित्सर्लंडमध्ये डोंगर उतरून
स्वित्सर्लंडमध्ये डोंगर उतरून येण्यासाठी वापरण्यात येणारी बिना पेडलची "ट्रोट्टी बाईक"
आऊटडोअर्स, हा आणखी एक.
आऊटडोअर्स,
हा आणखी एक. मिनोतीच्या (पडत्या फळाच्या ) आज्ञेबरहुकूम!
जपानी घोडा
जपानी घोडा
ऋयाम जपानी घोड्याचे पण डोळे
ऋयाम जपानी घोड्याचे पण डोळे बारीक असतात का रे ?
हा फिनलंडचा
हा फिनलंडचा
जपान्यांनाही डार्विनचा
जपान्यांनाही डार्विनचा सिद्धांत मान्य आहे. त्यामुळं जपानी अमिबा पासुन गॉडझिलापर्यंत सगळ्यांचे डोळे बारिकच!
(No subject)
नैनीताल केबल कार...
नैनीताल केबल कार...
शिल्पा, ही बाईक डोंगरावर कशी
शिल्पा, ही बाईक डोंगरावर कशी नेतात? :p
मुंबईच्या लोकलचा फोटो आहे का कुणाकडे?
हा माझा पॅराशूट
उत्तरप्रदेशमधील सार्वजनिक
उत्तरप्रदेशमधील सार्वजनिक टॅक्सी
अरे गाढव राहिलच की
अरे गाढव राहिलच की
सप्रि, हि घ्या मुंबईची लोकल
सप्रि, हि घ्या मुंबईची लोकल ट्रेन
देख तेरे संसार की हालत क्या
देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान ! कितना बदल गया इन्सान !! ONE ROOM KICHEN FOR SALE .... AREA INFINITE... NO WALLS NO ROOFS. TERES, KICHEN , HALL, BEDROOM ALL IN ONE.... @ RS. ZERO PER SQUARE FOOT........( HUMANS PLEASE DON'T APPLY..) (dOMBIVALI , March 2009, at 12.30 AM)
विक्रांत बोटीवरचं हेलिकॉप्टर
विक्रांत बोटीवरचं हेलिकॉप्टर
हा महामंडळाचा लाल डबा माळशेज
हा महामंडळाचा लाल डबा माळशेज घाटात....
छोटे वाहन नि छोटा चालक
छोटे वाहन नि छोटा चालक
हा अबलख घोडा.....
हा अबलख घोडा.....
ही बोगद्यातली बस.
ही बोगद्यातली बस.
चला, सफर करू विमानाने
चला, सफर करू विमानाने
कोल्हापूरचं वडाप नाही का
कोल्हापूरचं वडाप नाही का कुणाकडे ? राजस्थानमधील उंटाची गाडी. कल्याण भागातल्या सिक्स सीटर्स. रागडावरचा रोप वे, पंढरपूर सवारी (टपावर बसलेली माणसे.) फार्फार आठवण येतेय...
योगेश तुझं लुफ्तांन्सा तर
योगेश तुझं लुफ्तांन्सा तर माझं कॉनटिनेन्टल....
दिनेशदा माझ्याकडे आहे सिक्स
दिनेशदा माझ्याकडे आहे सिक्स सिटर आत बसलेल्या २६ मुलांसकट, पण लागोपाठ झब्बु देऊ शकत नाही नां...
कुठलीही वाहतुकीची साधनं
कुठलीही वाहतुकीची साधनं चालतात असं दिसतय तर हे घ्या कचरा वाहतुकीचं साधन
दिनेशदा सिक्स सिटर (टमटम)
दिनेशदा सिक्स सिटर (टमटम) तुमच्यासाठी......
बीअर वॅगन!!!!
बीअर वॅगन!!!!
अभार गिरीविहार. याचा एक वेगळा
अभार गिरीविहार. याचा एक वेगळा प्रकार पुर्वी कल्याण भागात वापरात होता. साधारण टेंपोसारखाच दिसायचा तो. (त्याला म्हणायचे कॉक्रोच !!)
दिनेशदा, तुम्हाला डुक्कर
दिनेशदा, तुम्हाला डुक्कर रिक्शा म्हणायची आहे का जी कल्याण-उल्हासनगर मार्गावर चालायची....
(No subject)
(No subject)
ते नाव होतं का त्याला. मी
ते नाव होतं का त्याला. मी केलाय प्रवास त्यातून.
बरं हे ठिकाण ओळखा !
Pages