काळ बदलला तशी वाहने बदलली. जुना मुंबईकर ट्रामच्या आठवणी काढून हळहळतो पण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्याला लोकलशिवाय पर्याय नाही. तर या झुकझुकगाडी पासून ते २ तासात मुंबईहुन दिल्लीला नेणार्या विमानापर्यंत असंख्य वाहतुकीच्या साधनांचा वेळोवेळी आपण उपयोग करतो. या वाहतुकीच्या साधनांची काही छायाचित्रे तुमच्याकडे असतील तर चला तयार व्हा झब्बूसाठी!!!
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - वाहतुकीचे साधन
शक्यतो एकाच साधनाचे छायाचित्र हवे, एकापेक्षा अधिक नसावीत. यात कोणतेही साधन येऊ शकते. सायकलपासून होडीपर्यंत, विमानापासून घोड्यापर्यंत.
कोयना बॅकवॉटर, बामणोली
कोयना बॅकवॉटर, बामणोली
माझा १ झब्बु.... कुर्गमधील
माझा १ झब्बु....
कुर्गमधील टॉयट्रेन...
एडीटेड.
एडीटेड.
कुठेय नंद्या?
कुठेय नंद्या?
नंद्या, तो तुमचा आधीचा फोटो
नंद्या, तो तुमचा आधीचा फोटो विषयाशी सुसंगत नाही.
माझा झब्बु...
माझा झब्बु...
(No subject)
ट्बड्क टबडक घोडोबा
ट्बड्क टबडक घोडोबा

आणि घोड्यावर बसले लाडोबा की
आणि घोड्यावर बसले लाडोबा की काय?
फेविकॉलची जाहीरात आठवतीये?
फेविकॉलची जाहीरात आठवतीये?
ओदोरिको एक्सप्रेस. इझु द्विप,
ओदोरिको एक्सप्रेस.
इझु द्विप, शिझुओका प्रिफेक्चर जपान.
ही आमची सान दिएगो
ही आमची सान दिएगो ट्रोली......

कुणाकडे उंदरावर बसलेल्या
कुणाकडे उंदरावर बसलेल्या गणपतिचा फोटो नाही का ?
हम्पींमधील प्राचीन दगडी
हम्पींमधील प्राचीन दगडी रथ.प्राचीन काळातील एक वाहतुकीचे साधन.
कोयना बॅकवॉटर, तापोळा
कोयना बॅकवॉटर, तापोळा

हा माझा भाचा. वय वर्षे ९
हा माझा भाचा. वय वर्षे ९ महिने. स्विमिंगपूल मध्ये हेच त्याचे वाहतुकीचे साधन.
ही रिक्षा जपानमधल्या
ही रिक्षा जपानमधल्या 'यामाशिता कोएन' मधली आहे.
हा फोटो योकोहामा येथील
हा फोटो योकोहामा येथील
तारकर्ली किनारयावरील
तारकर्ली किनारयावरील होडी.....

जलप्रवासाचे साधन
जलप्रवासाचे साधन
(No subject)
आळशांसाठी एस्कलेटर @ओसाका,
आळशांसाठी एस्कलेटर
@ओसाका, जपान.
हे दृश्य आहे, परशुराम
हे दृश्य आहे, परशुराम घाटामधील एस. टी. आणि बाईक यांचे, (जि. रत्नागिरी)
माझ्याकडे तर असे फोटो भरपुर
माझ्याकडे तर असे फोटो भरपुर आहेत. इथे दरवर्षी दुबई Autodrome आणि दुबई Motorshow असतो.
खालिल फोटो मधिल लहान मुलगा माझा आहे. फोटो अर्थात ४-५ वर्षांपुर्वीचा आहे.
लेक जॉर्ज, न्यू यॉर्क : लेकचा
लेक जॉर्ज, न्यू यॉर्क : लेकचा "बर्ड्स आय व्ह्यू " हवा असेल तर याच्यातून सफर करता येते

(No subject)
ट्रक हे मालवाहतुकीचे साधन आहे
ट्रक हे मालवाहतुकीचे साधन आहे ना ?
ही एक स्टीम इंजिन असलेली ट्रेनः

बर्फाळ प्रदेशातील मुख्य वाहन
बर्फाळ प्रदेशातील मुख्य वाहन -

केबल कार. हाकोने, जपान.
केबल कार.

हाकोने, जपान.
(No subject)
Pages