शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. २

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:27

काळ बदलला तशी वाहने बदलली. जुना मुंबईकर ट्रामच्या आठवणी काढून हळहळतो पण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्याला लोकलशिवाय पर्याय नाही. तर या झुकझुकगाडी पासून ते २ तासात मुंबईहुन दिल्लीला नेणार्‍या विमानापर्यंत असंख्य वाहतुकीच्या साधनांचा वेळोवेळी आपण उपयोग करतो. या वाहतुकीच्या साधनांची काही छायाचित्रे तुमच्याकडे असतील तर चला तयार व्हा झब्बूसाठी!!!

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - वाहतुकीचे साधन

शक्यतो एकाच साधनाचे छायाचित्र हवे, एकापेक्षा अधिक नसावीत. यात कोणतेही साधन येऊ शकते. सायकलपासून होडीपर्यंत, विमानापासून घोड्यापर्यंत.

2010_MB_Zabbu-Vehicles-Final.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोक्यो मोटर शो
जपानच्या केइओ युनिव्हर्सिटीने बनवलेली आठ चाकी, ४.२ सेकंदात शुन्य ते ६०मैल वेग, इलेक्ट्रीक पॉवर्ड गाडि. टॉप स्पीड २३०mph.
Happy अशी मलाही एक हवी आहे, खरीखरी.

What has 8 wheels, and goes from zero to sixty miles per hour in 4.2 seconds?
It’s Eliica, the $260,000 electric-powered vehicle built by the Keio University in Tokyo. Eliica has been around for a while, but it’s state-of-the-art as it uses nothing but Li-Ion batteries for power and can achieve a top speed of 230mph with a range of 185 miles (obviously not at top speed).

माझ्याकडे पण एका इन्क्लाइन रेल्वे चे फोटो आहेत. पण पुण्याला त्यामुळे आता टाकता येणार नाहीत. चॅटानूगा टेनेसी मधले

.

Wheels.JPG

4 wheels $ 50.00
3 swimming trunks $ 15 eachh
Popsicles 1:00 each
Riding shirtless in Medha Mavashi' neighborhood for 4 hours- Priceless!

k k तो फोटू बदलून टाकला (पायय्रा प्रवासाचे साधन नाही होऊ शकत बरोबर आहे संयोजकांच)
आणि हा एक झब्बू, महाराष्ट्रात आजकाल जाम फेमस....
IMG_0001 (1).JPG

कोलोरॅडोतल्या ड्युरँगो-सिल्वर्टन सीनिक रूटवरच्या जुन्या आगगाडीच्या शेवटच्या डब्यात बसून काढलेला हा फोटू -

Day 4 Durango Silverton Scenic Train Ride 112

Pages