Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी अचाट कल्पनाशक्ती. ३०-३५
मामी अचाट कल्पनाशक्ती. ३०-३५ एपिसोड झाले व्व्वा.... च्यामारी इथे मला दुसरी कोणतीच गोष्ट आठवत नाही. सध्या मी बालगीते सुरु केली आहेत, तेवढच चेंज तिलापण आणि मलापण..
मामी आणि "रघु" म्हणजे एक्दम
मामी आणि "रघु" म्हणजे एक्दम मला "विक्रम और वेताल" आठवला..........

रोज एक गोष्ट आणि मग पुन्हा झाडावर जाऊन लटकायचे........
(No subject)
भूंग्या आता तुझ्या लेकरांना
भूंग्या आता तुझ्या लेकरांना जावुन मामी वेताळची गोष्ट नको सांगुस....
सुनिधी धन्स.....
ए कोणीतरी लवकर वेंधळेपणा करुन
ए कोणीतरी लवकर वेंधळेपणा करुन इथे लिहा रे मला बोर होतय आज काही विशेष काम नाही......अरेवा मी एकही चुक न करता ही पोष्ट लिहली.... हे हे
अरे चिमण, नशिबाने ती जबाबदारी
अरे चिमण, नशिबाने ती जबाबदारी आमच्याकडे आजोबा पार पाडतात.......... महाभारत, रामायण मला नसतील तेव्ढी नावे सध्या मुलिला पाठ आहेत......... आमच्याकडे २ गोष्टी, आणि आबांच्या मोबाईल्वर नात्यसंगीत ऐकत (आणि म्हणत) मुलगी झोपते..........
अरे वा नाट्यसंगीत.... छान रे
अरे वा नाट्यसंगीत.... छान रे एकदम जाम आवडल आपल्याला....
माझी एक बहीण तीच्या मुलाला नेहमी गायत्रीमंत्र एकवायची झोपत असताना.... त्या मुलाची वाचा एवढी शुद्ध आहे की आपल्याला पण लाज वाटावी आणी ह्या गोष्टीचा त्याचाशी कितपत संबध आहे हे मला नाही माहीत पण त्याची बुद्धी खरच तल्लख आहे, आकलन आणी स्मरणशक्ती सुद्धा.....
जर खरच ह्याचा फरक पडत असेल ना तर मी पण बाळ झाल्यावर त्याला असलेच "धडे" देइल...
वा चिमण्या वा......... सजग
वा चिमण्या वा.........

सजग पालक म्हणतात ते यालाच बहुतेक.........
च्यायला इथ अजुन
च्यायला इथ अजुन बाल्यावस्थेतुन बाहेर पडून साध "तरुण" व्हायची अडचण झालीये राव.. तुम्ही पालक कायच करु लागले
चिम्या ... अरे नीट बघ स्वतःला
चिम्या ... अरे नीट बघ स्वतःला ... अरे म्हातारा झालायस !

अरे हा वेंधळेपणावरचा बीबी
अरे हा वेंधळेपणावरचा बीबी आहे. किती भरकटवताय. का हाही एक प्रकारचा वेंधळेपणाच म्हणायचा.
"वेंधळ्यांच्या गप्पा" म्हणून
"वेंधळ्यांच्या गप्पा" म्हणून एक वेगळा बी बी उघडावें म्हणतोय. कसें ?
अरे वेंधळ्यांची येजा कमी झाली
अरे वेंधळ्यांची येजा कमी झाली कि इथे शिळोप्याच्या गप्पाही चालतात.....
ती सम्राज्ञी "समु" फिरकली नाही बर्याच दिवसात........
निळ्या अरे वयाने नाही रे बाबा
निळ्या अरे वयाने नाही रे बाबा .... "अधिकाराने" म्हणायच होत मला....
<<<जर खरच ह्याचा फरक पडत असेल
<<<जर खरच ह्याचा फरक पडत असेल ना तर मी पण बाळ झाल्यावर त्याला असलेच "धडे" देइल...>>>
चिमण राव इथुन पुढे आयुष्यात तुम्ही बाळ होण्याची शक्यता फार कमी आहे...
चिमण राव इथुन पुढे आयुष्यात
चिमण राव इथुन पुढे आयुष्यात तुम्ही बाळ होण्याची शक्यता फार कमी आहे...
मी चुकुन 'तुम्हाला' वाचलं...
मामी ह्यापुढे रेकॉर्ड करा
मामी ह्यापुढे रेकॉर्ड करा तुमच्या गोष्टी व द्या पाठवुन हिकडं.
हो ग सुनिधी, असचं वाटलं मला
हो ग सुनिधी, असचं वाटलं मला नंतर.... आता जर सांगायची वेळ आली ना तर दुसर्या दिवशी लगेच लिहूनच काढीन. अर्थात गोष्टी सांगतानाचा मूड, अभिनय, अॅडिशन्स महत्वाचे! जर कधी कधी छान भट्टी जमली ना तर माझी लेक हसून हसून गडबडा लोळायची. नंतर झोपेतही कधी कधी हसायची.
मात्र कधी कधी अगदिच पुचाट
मात्र कधी कधी अगदिच पुचाट पडायच्या गोष्टी. माझी लेक लगेच निषेध नोंदवायची. नंतर मला विषय सुचेनासे झाल्यावर ती मला थीम द्यायला लागली .... पण नाहीच जमलं नंतर!
बरेचदा मी स्वतः सुध्दा चकित व्हायचे कारण गोष्ट सुरू करताना मी अगदि blank असायचे. काय सांगणार ते माहित नसायचे. पहिली ७-८ वाक्य झाली की गाडी जोरात सुरू व्हायची. आणि हे असं पहिल्यांदाच केलं होतं मी.
(प्लीज इथे अजिबात आत्मस्तुती करण्याचा हेतू नहिये. फक्त process सांगतिये. In fact, तुम्हिही try मारा. नक्किच जमेल. )
मामी , काही का असेना,हा जर
मामी ,

काही का असेना,हा जर वेंधळेपणा असेल तर !
<<<जर खरच ह्याचा फरक पडत असेल
<<<जर खरच ह्याचा फरक पडत असेल ना तर मी पण बाळ झाल्यावर त्याला असलेच "धडे" देइल...>>>
<<<चिमण राव इथुन पुढे आयुष्यात तुम्ही बाळ होण्याची शक्यता फार कमी आहे...>>>
विनायकभो.... अहो मी माझ्या जेव्हा केव्हा होईल तेव्हा होणार्या बाळा साठी आयड्या केलीये ती
मी बाळ झाल्यावर त्याला धडे
मी बाळ झाल्यावर त्याला धडे देईन म्हटलेय ना, उगाच काय द क्युरियस केस ऑफ चिमणराव करताय.
नाहीतरी अॅट द एन्ड यु वील
नाहीतरी अॅट द एन्ड यु वील हॅव टु लेट ईट गो.... मी. विना(बटन्)यक.....
घेणे.
रच्याकने... काहीतरी वेंधळेपणा
रच्याकने... काहीतरी वेंधळेपणा कराना कोणी...
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
वेधळ्यांची मी वाट पहात आहे.
कितीही सिरियस असलो तरीही
मी ही वेंधळेपणा करु पहात आहे....
हे काय? सगळ्यांचा वेंक्यू
हे काय? सगळ्यांचा वेंक्यू तात्पुरता खूपच कमी झालेला दिसतो. क्काय झालंय तरी क्काय?
समू SSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS...............
मानुषी, अगदी
मानुषी, अगदी बरोबर्............्या सिच्युएशन्मधुन सगळ्याना समुच बाहेर काढु शकते......

समू SSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS...............
>>मी बाळ झाल्यावर त्याला धडे
>>मी बाळ झाल्यावर त्याला धडे देईन म्हटलेय ना, उगाच काय द क्युरियस केस ऑफ चिमणराव करताय.
त्याचा प्रोफाईल फोटो बघून तशी समजूत झाली असेल
घ्ररातुन कामाला निगताना
घ्ररातुन कामाला निगताना वाटॅवर मन्दिर लागतात सवई नुसार हात जोडायचि सवय आहे क्रमाने विडल्ड्ल गनपति याना हात जोड्ल्या नतर मि सरळ मराट। ब्॑केला नमस्कार के ला होता

आर्या
आर्या
त्या पेक्षा लिखाणात केलेल्या
त्या पेक्षा लिखाणात केलेल्या चुकांमुळे जास्त मजा आली.... सगळ्यातभारी म्हणजे "वाटॅवर"... हलेक घ्या बरका...
पण अस वाटत होत की तुम्ही हाता खायच काहीतरी कोंबुन टाईपत आहात
Pages