Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15 ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा. गुलमोहर: कविताशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे … 9 10 11 12 13 14 15 16 17 … पुढे > शेवट » तुझ्या भरवश्याच गणितं मी तुझ्या भरवश्याच गणितं मी नेहमीच चूकतो, ओंजळीत गोळा करायचे स्वप्नाला, नेहमीच कसा मुकतो... Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 00:40 Log in or register to post comments छप्पर नसलं म्हणून काय छप्पर नसलं म्हणून काय झालं? आभाळ तर आहे? फाटलं चुकून तेही कधी मन दाटल तर आहे? Submitted by के अंजली on 16 June, 2010 - 00:51 Log in or register to post comments निंबुडाजी तुम्हांला निंबुडाजी तुम्हांला उत्तर... डोळे तुझे मी वाचू कसे डोळ्यांवर लाजेचा पडदा असतो तुझी प्रीत कळणार तरी कशी ओठांवर नेहमीच तुझ्या 'नाही' असतो... डोळ्यांवर चष्मा तुझ्या डोळे तुझे वाचू तरी कसे? तू काही बोलतही नाहीस मनातल्या तुझ्या ओळखू तरी कसे? Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 00:54 Log in or register to post comments छप्पर फाटल्यावर आडोशे शोधता छप्पर फाटल्यावर आडोशे शोधता येतात, आभाळ फाटल्यावर मात्र, कोसळणारे थेंबही नकोसे होतात... Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 00:58 Log in or register to post comments तुला वाटत असेल की मी उगाच तुला वाटत असेल की मी उगाच अंतर ठेवते आपल्यात, अरे वेड्या मर्यादा पाळल्या नाही शिल्लक काय उरेल चंद्रमिलनात ! Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 00:59 Log in or register to post comments छप्पर फाटलं म्हणून दु:ख छप्पर फाटलं म्हणून दु:ख करायचं नसतं आकाशातल्या 'सुर्यकिरनांना' हलकेच ओंजळीत झेलायचं असतं... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 01:03 Log in or register to post comments तुझ्या आठवांचे मला असे जडलेय तुझ्या आठवांचे मला असे जडलेय पिसे नको आणखीन भास माझे होते इथे हसे Submitted by के अंजली on 16 June, 2010 - 01:04 Log in or register to post comments थांब.., थांब थेंब...थेंब... थांब.., थांब थेंब...थेंब... पुन्हा चल मिळून..... चिंब चिंब पुन्हा...! नवकवितेसारखी नवचारोळी (by नवचारवळीकार ईरसाल म्हमईकर):-P Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 01:07 Log in or register to post comments तुझ्या हसण्यावर कधी भाळलो तुझ्या हसण्यावर कधी भाळलो होतो मी, स्वप्न पहाटेत विरघळताना, उगाच हळहळलो होतो मी.. Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 01:08 Log in or register to post comments तुझ्या विरहाचं दु:ख किती हे तुझ्या विरहाचं दु:ख किती हे मी सांगितलं असतं जर पावसामध्ये थेंब किती हे गणित मला सुटलं असतं... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 01:10 Log in or register to post comments तुझ्या सुखाची तुलना तुझ्या सुखाची तुलना करताना फक्त मला पाऊस आठवतो, एक एक साठवला तरी, थेंब पसारा वाढवतचं जातो... Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 01:12 Log in or register to post comments तुलना करणं सोडलय आजकाल तु तुलना करणं सोडलय आजकाल तु येतेस तसाच पाऊसही येतो ... फरक एवढाच .... तो दरवर्षी परत फिरून येतो .... ! Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 01:15 Log in or register to post comments आठवण तुझी आल्यावर मन भूतकाळात आठवण तुझी आल्यावर मन भूतकाळात भटकतं अन दु:ख अनावर झालं की डोळ्यांत काळं आभाळ दाटतं... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 01:17 Log in or register to post comments विशाल मस्त रे भिडू ये हूई ना विशाल मस्त रे भिडू ये हूई ना बात ... माझं फिरणं फक्त तुला विश्रांती असते, मी परतून आलो की, उसंतीला सुद्धा जागा नसते.. Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 01:17 Log in or register to post comments नेहमीसारखाच .... मी परत नेहमीसारखाच .... मी परत आलोय... नेहमीसारखंच... तूझी वाट पाहणं...! Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 01:19 Log in or register to post comments तुझी वाट पाहण्यात सुद्धा, मला तुझी वाट पाहण्यात सुद्धा, मला कमालीचा आनंद वाटतो, कारण तू येताना नेहमीच भर दिवसाच अंधार दाटतो... Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 01:23 Log in or register to post comments तुझं आणि अंधाराचं नातं मला तुझं आणि अंधाराचं नातं मला माहीत नाही आलास की उजळून निघते तुझं मात्र माहीत नाही .... Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 01:29 Log in or register to post comments मी अंधाराकडे जात नाही मला मी अंधाराकडे जात नाही मला त्याचं भय वाटतं मला आवड उजेडाची माझं आणि त्याचं चांगलं पटतं Submitted by निंबुडा on 16 June, 2010 - 01:41 Log in or register to post comments झाडाखाली मला तू नेहेमी वाट झाडाखाली मला तू नेहेमी वाट पहायला लावतेस अन पान,फुल,पक्षी यांच्याशी बोलायची नकळत सवय लावतेस... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 01:39 Log in or register to post comments ढगांचा नगारा वीजेची ढगांचा नगारा वीजेची टिपरी धारांची तडतड पाऊस माझ्या उंबरी Submitted by निंबुडा on 16 June, 2010 - 01:43 Log in or register to post comments अंधार्यारातीला अंधार्यारातीला तुझ्यापेक्षा, मला स्वप्नांचीच साथ जास्त भावते, कारण मर्यादेची रेषा मी फक्त तिथेच तर ओलांडते... Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 01:43 Log in or register to post comments अंधाराची मला मुळीच वाटत नाही अंधाराची मला मुळीच वाटत नाही भीती तुझ्या डोळ्यांतल्या चांदन्यांचा उज्जेडंच किती !!! Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 01:44 Log in or register to post comments ओल्या पावलांचा स्पर्श ओल्या पावलांचा स्पर्श होताच उंबराही गेला सुखावून, सताड उघडी दारे गडबडली जराशी, तुझ्या अश्या अवेळी येवून.. Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 01:46 Log in or register to post comments डोळ्यांवर जाऊ नकोस डोळे डोळ्यांवर जाऊ नकोस डोळे कधीकधी खोटं बोलतात स्वतःचं कुसळ ठेवतात लपवून दुसर्यांचं मुसळ आधी बघतात Submitted by निंबुडा on 16 June, 2010 - 01:48 Log in or register to post comments हलकेच पैंजण थरथरले तसा पाउसही हलकेच पैंजण थरथरले तसा पाउसही थोडा शहारला, ओली तुझी काया पाहुन क्षणभर अंगणातच उभा राहीला. Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 01:51 Log in or register to post comments शाळेतल्या शिक्षणाचा काहीच शाळेतल्या शिक्षणाचा काहीच फायदा नाय मुलींचे डोळे वाचायचं कधी शिकवलचं नाय... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 01:53 Log in or register to post comments मल्ल्या , बरसो रे मेघा ! मल्ल्या , बरसो रे मेघा ! अविनाश, डोळे वाचायला ज्ञान अवगत असणे जरूरी नाही, कारण प्रेमामधे बंद डोळेही, खूप काही पाहून जायी... Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 01:56 Log in or register to post comments आयला मल्लीशेठ पण... झुळूक आयला मल्लीशेठ पण... झुळूक शहारली असेल आज ! Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 01:58 Log in or register to post comments विशल्या, आज नक्कीच गोठणार आहे विशल्या, आज नक्कीच गोठणार आहे झूळूक. Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 02:00 Log in or register to post comments मल्ल्या... तेरे लिये तुझं मल्ल्या... तेरे लिये तुझं हळुवार थरथरणं पाऊसभिजल्या....... अबोल नभाचं अलवार नखशिखांत शहारणं....! Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 02:01 Log in or register to post comments Pages« सुरुवात < मागे … 9 10 11 12 13 14 15 16 17 … पुढे > शेवट »
तुझ्या भरवश्याच गणितं मी तुझ्या भरवश्याच गणितं मी नेहमीच चूकतो, ओंजळीत गोळा करायचे स्वप्नाला, नेहमीच कसा मुकतो... Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 00:40 Log in or register to post comments
छप्पर नसलं म्हणून काय छप्पर नसलं म्हणून काय झालं? आभाळ तर आहे? फाटलं चुकून तेही कधी मन दाटल तर आहे? Submitted by के अंजली on 16 June, 2010 - 00:51 Log in or register to post comments
निंबुडाजी तुम्हांला निंबुडाजी तुम्हांला उत्तर... डोळे तुझे मी वाचू कसे डोळ्यांवर लाजेचा पडदा असतो तुझी प्रीत कळणार तरी कशी ओठांवर नेहमीच तुझ्या 'नाही' असतो... डोळ्यांवर चष्मा तुझ्या डोळे तुझे वाचू तरी कसे? तू काही बोलतही नाहीस मनातल्या तुझ्या ओळखू तरी कसे? Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 00:54 Log in or register to post comments
छप्पर फाटल्यावर आडोशे शोधता छप्पर फाटल्यावर आडोशे शोधता येतात, आभाळ फाटल्यावर मात्र, कोसळणारे थेंबही नकोसे होतात... Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 00:58 Log in or register to post comments
तुला वाटत असेल की मी उगाच तुला वाटत असेल की मी उगाच अंतर ठेवते आपल्यात, अरे वेड्या मर्यादा पाळल्या नाही शिल्लक काय उरेल चंद्रमिलनात ! Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 00:59 Log in or register to post comments
छप्पर फाटलं म्हणून दु:ख छप्पर फाटलं म्हणून दु:ख करायचं नसतं आकाशातल्या 'सुर्यकिरनांना' हलकेच ओंजळीत झेलायचं असतं... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 01:03 Log in or register to post comments
तुझ्या आठवांचे मला असे जडलेय तुझ्या आठवांचे मला असे जडलेय पिसे नको आणखीन भास माझे होते इथे हसे Submitted by के अंजली on 16 June, 2010 - 01:04 Log in or register to post comments
थांब.., थांब थेंब...थेंब... थांब.., थांब थेंब...थेंब... पुन्हा चल मिळून..... चिंब चिंब पुन्हा...! नवकवितेसारखी नवचारोळी (by नवचारवळीकार ईरसाल म्हमईकर):-P Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 01:07 Log in or register to post comments
तुझ्या हसण्यावर कधी भाळलो तुझ्या हसण्यावर कधी भाळलो होतो मी, स्वप्न पहाटेत विरघळताना, उगाच हळहळलो होतो मी.. Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 01:08 Log in or register to post comments
तुझ्या विरहाचं दु:ख किती हे तुझ्या विरहाचं दु:ख किती हे मी सांगितलं असतं जर पावसामध्ये थेंब किती हे गणित मला सुटलं असतं... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 01:10 Log in or register to post comments
तुझ्या सुखाची तुलना तुझ्या सुखाची तुलना करताना फक्त मला पाऊस आठवतो, एक एक साठवला तरी, थेंब पसारा वाढवतचं जातो... Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 01:12 Log in or register to post comments
तुलना करणं सोडलय आजकाल तु तुलना करणं सोडलय आजकाल तु येतेस तसाच पाऊसही येतो ... फरक एवढाच .... तो दरवर्षी परत फिरून येतो .... ! Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 01:15 Log in or register to post comments
आठवण तुझी आल्यावर मन भूतकाळात आठवण तुझी आल्यावर मन भूतकाळात भटकतं अन दु:ख अनावर झालं की डोळ्यांत काळं आभाळ दाटतं... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 01:17 Log in or register to post comments
विशाल मस्त रे भिडू ये हूई ना विशाल मस्त रे भिडू ये हूई ना बात ... माझं फिरणं फक्त तुला विश्रांती असते, मी परतून आलो की, उसंतीला सुद्धा जागा नसते.. Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 01:17 Log in or register to post comments
नेहमीसारखाच .... मी परत नेहमीसारखाच .... मी परत आलोय... नेहमीसारखंच... तूझी वाट पाहणं...! Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 01:19 Log in or register to post comments
तुझी वाट पाहण्यात सुद्धा, मला तुझी वाट पाहण्यात सुद्धा, मला कमालीचा आनंद वाटतो, कारण तू येताना नेहमीच भर दिवसाच अंधार दाटतो... Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 01:23 Log in or register to post comments
तुझं आणि अंधाराचं नातं मला तुझं आणि अंधाराचं नातं मला माहीत नाही आलास की उजळून निघते तुझं मात्र माहीत नाही .... Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 01:29 Log in or register to post comments
मी अंधाराकडे जात नाही मला मी अंधाराकडे जात नाही मला त्याचं भय वाटतं मला आवड उजेडाची माझं आणि त्याचं चांगलं पटतं Submitted by निंबुडा on 16 June, 2010 - 01:41 Log in or register to post comments
झाडाखाली मला तू नेहेमी वाट झाडाखाली मला तू नेहेमी वाट पहायला लावतेस अन पान,फुल,पक्षी यांच्याशी बोलायची नकळत सवय लावतेस... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 01:39 Log in or register to post comments
ढगांचा नगारा वीजेची ढगांचा नगारा वीजेची टिपरी धारांची तडतड पाऊस माझ्या उंबरी Submitted by निंबुडा on 16 June, 2010 - 01:43 Log in or register to post comments
अंधार्यारातीला अंधार्यारातीला तुझ्यापेक्षा, मला स्वप्नांचीच साथ जास्त भावते, कारण मर्यादेची रेषा मी फक्त तिथेच तर ओलांडते... Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 01:43 Log in or register to post comments
अंधाराची मला मुळीच वाटत नाही अंधाराची मला मुळीच वाटत नाही भीती तुझ्या डोळ्यांतल्या चांदन्यांचा उज्जेडंच किती !!! Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 01:44 Log in or register to post comments
ओल्या पावलांचा स्पर्श ओल्या पावलांचा स्पर्श होताच उंबराही गेला सुखावून, सताड उघडी दारे गडबडली जराशी, तुझ्या अश्या अवेळी येवून.. Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 01:46 Log in or register to post comments
डोळ्यांवर जाऊ नकोस डोळे डोळ्यांवर जाऊ नकोस डोळे कधीकधी खोटं बोलतात स्वतःचं कुसळ ठेवतात लपवून दुसर्यांचं मुसळ आधी बघतात Submitted by निंबुडा on 16 June, 2010 - 01:48 Log in or register to post comments
हलकेच पैंजण थरथरले तसा पाउसही हलकेच पैंजण थरथरले तसा पाउसही थोडा शहारला, ओली तुझी काया पाहुन क्षणभर अंगणातच उभा राहीला. Submitted by MallinathK on 16 June, 2010 - 01:51 Log in or register to post comments
शाळेतल्या शिक्षणाचा काहीच शाळेतल्या शिक्षणाचा काहीच फायदा नाय मुलींचे डोळे वाचायचं कधी शिकवलचं नाय... Submitted by अविनाश... on 16 June, 2010 - 01:53 Log in or register to post comments
मल्ल्या , बरसो रे मेघा ! मल्ल्या , बरसो रे मेघा ! अविनाश, डोळे वाचायला ज्ञान अवगत असणे जरूरी नाही, कारण प्रेमामधे बंद डोळेही, खूप काही पाहून जायी... Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 01:56 Log in or register to post comments
आयला मल्लीशेठ पण... झुळूक आयला मल्लीशेठ पण... झुळूक शहारली असेल आज ! Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 01:58 Log in or register to post comments
विशल्या, आज नक्कीच गोठणार आहे विशल्या, आज नक्कीच गोठणार आहे झूळूक. Submitted by suryakiran on 16 June, 2010 - 02:00 Log in or register to post comments
मल्ल्या... तेरे लिये तुझं मल्ल्या... तेरे लिये तुझं हळुवार थरथरणं पाऊसभिजल्या....... अबोल नभाचं अलवार नखशिखांत शहारणं....! Submitted by विशाल कुलकर्णी on 16 June, 2010 - 02:01 Log in or register to post comments
तुझ्या भरवश्याच गणितं मी
तुझ्या भरवश्याच गणितं
मी नेहमीच चूकतो,
ओंजळीत गोळा करायचे स्वप्नाला,
नेहमीच कसा मुकतो...
छप्पर नसलं म्हणून काय
छप्पर नसलं म्हणून काय झालं?
आभाळ तर आहे?
फाटलं चुकून तेही कधी
मन दाटल तर आहे?
निंबुडाजी तुम्हांला
निंबुडाजी तुम्हांला उत्तर...
डोळे तुझे मी वाचू कसे
डोळ्यांवर लाजेचा पडदा असतो
तुझी प्रीत कळणार तरी कशी
ओठांवर नेहमीच तुझ्या 'नाही' असतो...
डोळ्यांवर चष्मा तुझ्या
डोळे तुझे वाचू तरी कसे?
तू काही बोलतही नाहीस
मनातल्या तुझ्या ओळखू तरी कसे?
छप्पर फाटल्यावर आडोशे शोधता
छप्पर फाटल्यावर
आडोशे शोधता येतात,
आभाळ फाटल्यावर मात्र,
कोसळणारे थेंबही नकोसे होतात...
तुला वाटत असेल की मी उगाच
तुला वाटत असेल की
मी उगाच अंतर ठेवते आपल्यात,
अरे वेड्या मर्यादा पाळल्या नाही
शिल्लक काय उरेल चंद्रमिलनात !
छप्पर फाटलं म्हणून दु:ख
छप्पर फाटलं म्हणून
दु:ख करायचं नसतं
आकाशातल्या 'सुर्यकिरनांना'
हलकेच ओंजळीत झेलायचं असतं...
तुझ्या आठवांचे मला असे जडलेय
तुझ्या आठवांचे मला
असे जडलेय पिसे
नको आणखीन भास
माझे होते इथे हसे
थांब.., थांब थेंब...थेंब...
थांब.., थांब
थेंब...थेंब... पुन्हा
चल मिळून.....
चिंब चिंब पुन्हा...!
नवकवितेसारखी नवचारोळी (by नवचारवळीकार ईरसाल म्हमईकर):-P
तुझ्या हसण्यावर कधी भाळलो
तुझ्या हसण्यावर
कधी भाळलो होतो मी,
स्वप्न पहाटेत विरघळताना,
उगाच हळहळलो होतो मी..
तुझ्या विरहाचं दु:ख किती हे
तुझ्या विरहाचं दु:ख किती
हे मी सांगितलं असतं
जर पावसामध्ये थेंब किती
हे गणित मला सुटलं असतं...
तुझ्या सुखाची तुलना
तुझ्या सुखाची तुलना करताना
फक्त मला पाऊस आठवतो,
एक एक साठवला तरी,
थेंब पसारा वाढवतचं जातो...
तुलना करणं सोडलय आजकाल तु
तुलना करणं सोडलय आजकाल
तु येतेस तसाच पाऊसही येतो ...
फरक एवढाच ....
तो दरवर्षी परत फिरून येतो .... !
आठवण तुझी आल्यावर मन भूतकाळात
आठवण तुझी आल्यावर
मन भूतकाळात भटकतं
अन दु:ख अनावर झालं की
डोळ्यांत काळं आभाळ दाटतं...
विशाल मस्त रे भिडू ये हूई ना
विशाल मस्त रे भिडू ये हूई ना बात ...
माझं फिरणं फक्त
तुला विश्रांती असते,
मी परतून आलो की,
उसंतीला सुद्धा जागा नसते..
नेहमीसारखाच .... मी परत
नेहमीसारखाच ....
मी परत आलोय...
नेहमीसारखंच...
तूझी वाट पाहणं...!
तुझी वाट पाहण्यात सुद्धा, मला
तुझी वाट पाहण्यात सुद्धा,
मला कमालीचा आनंद वाटतो,
कारण तू येताना नेहमीच
भर दिवसाच अंधार दाटतो...
तुझं आणि अंधाराचं नातं मला
तुझं आणि अंधाराचं
नातं मला माहीत नाही
आलास की उजळून निघते
तुझं मात्र माहीत नाही ....
मी अंधाराकडे जात नाही मला
मी अंधाराकडे जात नाही
मला त्याचं भय वाटतं
मला आवड उजेडाची
माझं आणि त्याचं चांगलं पटतं
झाडाखाली मला तू नेहेमी वाट
झाडाखाली मला तू नेहेमी
वाट पहायला लावतेस
अन पान,फुल,पक्षी यांच्याशी
बोलायची नकळत सवय लावतेस...
ढगांचा नगारा वीजेची
ढगांचा नगारा
वीजेची टिपरी
धारांची तडतड
पाऊस माझ्या उंबरी
अंधार्यारातीला
अंधार्यारातीला तुझ्यापेक्षा,
मला स्वप्नांचीच साथ जास्त भावते,
कारण मर्यादेची रेषा मी फक्त
तिथेच तर ओलांडते...
अंधाराची मला मुळीच वाटत नाही
अंधाराची मला मुळीच
वाटत नाही भीती
तुझ्या डोळ्यांतल्या चांदन्यांचा
उज्जेडंच किती !!!
ओल्या पावलांचा स्पर्श
ओल्या पावलांचा स्पर्श होताच
उंबराही गेला सुखावून,
सताड उघडी दारे गडबडली जराशी,
तुझ्या अश्या अवेळी येवून..
डोळ्यांवर जाऊ नकोस डोळे
डोळ्यांवर जाऊ नकोस
डोळे कधीकधी खोटं बोलतात
स्वतःचं कुसळ ठेवतात लपवून
दुसर्यांचं मुसळ आधी बघतात
हलकेच पैंजण थरथरले तसा पाउसही
हलकेच पैंजण थरथरले
तसा पाउसही थोडा शहारला,
ओली तुझी काया पाहुन
क्षणभर अंगणातच उभा राहीला.
शाळेतल्या शिक्षणाचा काहीच
शाळेतल्या शिक्षणाचा
काहीच फायदा नाय
मुलींचे डोळे वाचायचं
कधी शिकवलचं नाय...
मल्ल्या , बरसो रे मेघा !
मल्ल्या , बरसो रे मेघा !
अविनाश,
डोळे वाचायला ज्ञान
अवगत असणे जरूरी नाही,
कारण प्रेमामधे बंद डोळेही,
खूप काही पाहून जायी...
आयला मल्लीशेठ पण... झुळूक
आयला मल्लीशेठ पण...
झुळूक शहारली असेल आज !
विशल्या, आज नक्कीच गोठणार आहे
विशल्या, आज नक्कीच गोठणार आहे झूळूक.
मल्ल्या... तेरे लिये तुझं
मल्ल्या... तेरे लिये
तुझं हळुवार थरथरणं
पाऊसभिजल्या.......
अबोल नभाचं अलवार
नखशिखांत शहारणं....!
Pages