Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भरत, मला वाटतं चालेल, पण
भरत, मला वाटतं चालेल, पण त्यात आईस फेक्स तयार होतील.
को करलो बात इथे लिहायची नाही
को करलो बात

इथे लिहायची नाही म्हणुन मी टाकली नाही.. योजाटा.
वर्षू मला उक्कडीची ही लिंक
वर्षू मला उक्कडीची ही लिंक मिळाली माबो वर, त्यात ज्वारीचे पीठ आहे त्या ऐवजी फक्त तांदळाचे पीठ घालायचे!
मी दिलेल्या अर्धवट कृतीपेक्षा ही वेगळी कृती आहे, पण मस्त वाटते आहे!
लिंक आहे : http://www.maayboli.com/node/7632
अकु.. थँक्स गं.. नक्की
अकु.. थँक्स गं.. नक्की करीन..
अमृता..मी ऑलरेडी इकडे शोधली होती रेसिपी..नव्हती कुठे
मी एकदा टाकणार होते पण वाटल
मी एकदा टाकणार होते पण वाटल असली कुठे तर उगिच डबल होइल.
कधी कधी शोधुन पण शब्दखुणा नीट नसतील तर मिळत नाही रेसिपी... आपल्याला ही उक्कड म्हणूनच नाही मिळाली.
सरसरीत करून एक दमदमीत वाफ
सरसरीत करून एक दमदमीत वाफ आणणे. >>>> मस्त
सिंडरेला, ज्वारीच्या उक्कडीची
सिंडरेला, ज्वारीच्या उक्कडीची रेसिपी मिळाली आहे इथे, मग पुन्हा वेगळी तांदळाच्या पिठीची उकड रेसिपी पा.कृ.मध्ये टाकावी काय? दोन्ही उकडींची थोडी पध्दत वेगळी आहे, पण माझ्या मते चव एकाच प्रकारची लागेल...... फर्मास!!!!
वर्षू मला उक्कडीची ही लिंक
वर्षू मला उक्कडीची ही लिंक मिळाली माबो वर, त्यात ज्वारीचे पीठ आहे त्या ऐवजी फक्त तांदळाचे पीठ घालायचे!
मी दिलेल्या अर्धवट कृतीपेक्षा ही वेगळी कृती आहे, पण मस्त वाटते आहे!
लिंक आहे : http://www.maayboli.com/node/7632
मी लिन्क क्लिक केली पण...
हे पान पहायची परवानगी नाही.
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. (हे जर ग्रूप मधले पान असेल तर ग्रूपचे सभासद होऊन पहा. पुष्कळदा काही पाने फक्त ग्रूपच्या सभासदांसाठीच मर्यादित असतात)
असे का येतेय?
चुचु, आहारशास्त्र व पाककृती
चुचु, आहारशास्त्र व पाककृती ग्रुपची मेंबर हो, तुला ते पान दिसेल!
तिथेच कोठेतरी ''सदस्य व्हा'' असा पर्याय दिसेल बघ!
थन्क्स अरुंधती.....आपण आधी
थन्क्स अरुंधती.....आपण आधी भेटलोय
मला ८वडा भर टिकतिल असे काही
मला ८वडा भर टिकतिल असे काही पदार्थ सुचवु शकाल का?
गोड तिखट दोन्हिहि चालतील.
निरमयि दिवाळीचा फराळ करा, आणि
निरमयि दिवाळीचा फराळ करा, आणि झाला की इथे सांगा, आम्ही सगळे येतो.
हो गं चुचु, मला वाटलंच!
हो गं चुचु, मला वाटलंच!
अकु, तसं असेल तर मूळ कृतीच्या
अकु, तसं असेल तर मूळ कृतीच्या खाली प्रतिसादांत आपण केलेला बदल सांगायचा. इथे कृती दिली तर ती पुन्हा शोधायला फार अवघड जाते.
धन्स गं सिंडरेला, त्या लिंकला
धन्स गं सिंडरेला, त्या लिंकला तांदळाच्या पिठाच्या उकडीची पा.कृ. टाकली आहे :
http://www.maayboli.com/node/7632#comment-674611
आप्पे ची कृती नाही मिळाली
आप्पे ची कृती नाही मिळाली शोधुन. कोणी सांगणार का?
इंस्टंट कि डाळी भिजवुन ते
इंस्टंट कि डाळी भिजवुन ते पाहिजेत?
डाळी भिजवून गं
डाळी भिजवून गं
आप्प्यांची
आप्प्यांची कृति
http://www.maayboli.com/node/15802
माझ्याकडे मक्याचे आणि
माझ्याकडे मक्याचे आणि सोयाबिनचे पिठ आहे. त्याचे काय करता येईल ?
ज्ञाती मी पण आप्याची मी करते
ज्ञाती मी पण आप्याची मी करते त्या पद्धतीने रेसिपी टाकली आहे.
जागू मक्याच्या पिठाची
जागू मक्याच्या पिठाची थालीपीठे खूप मस्त होतात..तुझ्याकडे कुठलं मक्याचं पीठ आहे माहित नाही पण मी अमेरिकन ग्रोसरी मधून गोया ब्रांड च आणते मक्याचं पीठ..त्याची थालीपीठे मस्त होतात आणि भाकऱ्या पण..
पुण्यात कुठल्या बेकरी
पुण्यात कुठल्या बेकरी बिस्कीटे , नानकटाइ भाजुन मिळते? मी सिंहगड रोडला रहाते. जवळपासची बेकरी सांगा ना कुनाला माहित असेल तर
सदाशिव पेठेत पेरुगेटपाशी,
सदाशिव पेठेत पेरुगेटपाशी, गीता धर्म मंडळ/ भवनसमोर मनोहर बेकरी आहे तिथे बिस्किटे, नानकटाई भाजून मिळते.
फर्ग्युसन कॉलेज रोडलाही एक बेकरी होती अशी, सध्या चालू आहे वा नाही माहित नाही.
मला कुणी गुलाबजाम मिल्क पावडर
मला कुणी गुलाबजाम मिल्क पावडर वापरून कसे करायचे सांगेल का.. अगदी ओम फास झाला परवा.. कोणी तरी सांगितला होता मिल्क पावडर आणि दुध थोडा एकत्र करून कोकर मध्ये वाफवून घेतला तर खावा तयार होतो .. झाला छान पण त्याचे गुलाबजाम नाही करता आले.. मिल्क बर्फी करून खाल्ली मग
प्रित इथे सीमाने लिहीली आहे
प्रित
इथे सीमाने लिहीली आहे कृती मिल्क पावडर वापरून गुलाबजाम करायची
क्रीम ची नाही मिळाली पण बाकी
क्रीम ची नाही मिळाली पण बाकी सगळ्या मिळाल्या सर्च करून न बघता विचारले .. त्यसाठी सोरी ..
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/11029
प्रित इथे बघा.
flaxseed ला मराठीत काय
flaxseed ला मराठीत काय म्हणतात?
जवस शब्द आहे
जवस शब्द आहे
Pages