Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.
तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया 
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
देवकी धन्यवाद
देवकी धन्यवाद
झंपी हो, ती बहुधा पाण्यात जास्त वेळ भिजवते. पण अगदी खिमाट नाही होत. कारण तश्या प्रकारचा भात सुद्धा मला आवडत नाही. पण हे मऊ लुसलुशीत आणि पुरेसे सुट्टे होतात. आम्हाला आवडतातच, बाहेरचे सुद्धा खाल्यावर आवर्जून सांगतात.
गंमत म्हणजे आधी ती असे नाही करायची. तर कांदा टमाटर बटाटे शेंगदाणा मटार वरतून शेव असे सतरा प्रयोग चालायचे. त्यावर मी तिला म्हणायचो की असले काहीही न करता माझ्या आईचे निव्वळ कांदापोहे छान होतात. पण आता माझी आईच तिच्या पोह्याचे कौतुक करते
बाकी इथली फोटो सुविधा लवकरात लवकर चालू होईल तर बरे... इथे फोटो शेअर करणे आणि इतरांचे बघणे दोन्ही मिस करतोय
हो, फोटो मेजवानी मिस करतो आहे
हो, फोटो मेजवानी मिस करतो आहे.
माबोकरांनी दिवाळी स्पेशल मेन्यू काय काय केले असतील याची उत्सुकता आहे.
(No subject)
सूफ्ले ऑम्लेट.
छान दिसतं आहे. कसं केलं हे?
छान दिसतं आहे. कसं केलं हे?
पोस्ट करायला उशीर झाला. घ्या
पोस्ट करायला उशीर झाला. घ्या पटापट.
इमेज अपलोड होत नाहीये
पांढरा आणि पिवळा बलक वेगळे
@sneha1 :पांढरा आणि पिवळा बलक वेगळे करायचे.
मग मोठ्या बाउल मध्ये पांढरा बलक साबणाला फेस येतो तसा दिसे पर्यँत फेटायचा. मग त्यात थोडा लिंबाचा रस घालुन क्लाउड बने पर्यँत फेटायचा. पॅन मध्ये आधी पिवळा बलक फेटून घालुन मग जरा वेळाने पांढरा क्लाउड घालुन गोल एकसारखा पसरवायचा. याचे व्हिडिओ सापडतील.
यात बारकावे आहेत संपूर्ण पाकृ लिहीन नंतर परत केल्यावर.
अरे वाह Taco ऑमलेट.. हे ट्राय
अरे वाह Taco ऑमलेट.. हे ट्राय करायला हवे
बाई दवे,
फोटो कसा आला इथे?
धन्यवाद मानवजी. ही रेसिपी
धन्यवाद मानवजी. ही रेसिपी नवीनच आहे माझ्यासाठी.
फोटो सुविधा चालू झाली आहे.
फोटो सुविधा चालू झाली आहे.
या दिवाळीचा बीलेटेड फराळ खाऊया..
तसाही अजून संपला नाहीये. दिवसातून एकदा चहासोबत हेच खात आहे
झब्बू..
झब्बू..

आमचा फराळ.
शेव मनीमोहर यांच्या रेसिपीने....एकदम हिट्ट.
दिवाळी फराळ फोटोज्
दिवाळी फराळ फोटोज् = 👌
हे पण घ्या. ऋन्मेषजी,
हे पण घ्या. ऋन्मेषजी, ऋतुराजजी मस्त फराळ, तोंपासु

@ urmilas
@ urmilas
दोन्ही वाट्यांमधले पदार्थ काय आहेत सांगा - नवीन प्रकार दिसतात
ज्वारी पफ चा चिवडा ?
@ urmilas
@ urmilas
ज्वारीच्या लाह्याचा आणि राजगिऱ्याच्या लाह्यांचा चिवडा आहे का? भारी दिसतोय.
चंपाकळी मस्तच.
मी चकली, बेला आणि खारे शंकरपाळे घेतो.
मस्त फराळ सगळ्यांचा. उर्मिला
मस्त फराळ सगळ्यांचा.
उर्मिला चिवडे इनोव्हेटिव्ह दिसताहेत. चंपाकळी ट्रेंडिंग आहे इंटरनेट वर यंदा. मी तुमच्या ताटातला मोदक आणि चंपाकळी घेते.
हा घ्या आमचा फराळ

धन्यवाद :), दिवाळी फराळ
धन्यवाद :), दिवाळी फराळ पार्टी झाल्यासारखा फील आला.
@अनिंद्य , @ऋतुराज नाचणी पफ आणि राजगिरा लाही चिवडा केला आहे.
गणपती मध्ये पापो चा चिवडा केलेला म्हणून दिवाळीत वेगळ काहीतरी. चव छानच. ट्राय करा. नाचणी चिवड्यात धने-जिरे-कढीपत्ता - बडीशेप तेलात परतून मसाला लावला. नो गिल्ट चिवडे. आणि लहान मुलं पण आवडीनं खातात.
चकली ज्वारी पिठाची केली, भाजणी करायला वेळ नाही झाला. पण चव सेम झाली.
बेसन लाडू सासूबाईंची खासियत. करंजी करताना पीठ हमखास उरत. त्याची चंपाकळी.
@सिमरन, फराळ अहाहा. मी करंजी आणि कुकीज घेते.
सिमरन, ताट मस्त.
सिमरन, ताट मस्त.
मी चकली आणि शेव घेतो.
@ urmilas
नाचणी पफ चिवडा noted...
नाचणी पफ आणि राजगिरा लाही
नाचणी पफ आणि राजगिरा लाही चिवडा…. ओके. हेल्दी वर्जन ऑफ चिवडा !
ज्वारीच्या चकल्यांसाठी सिक्रेट बाइंडर बेसन की तांदळाचे पीठ?
सिमरन, तुमच्या ताटात त्रिकोणी लेयर्ड मठरी / मठ्ठी एकदम खरपूस आहेत. सॉल्टीच असव्यात, मेलगु- crushed black pepper टाकलेल्या ? त्या मी घेतो. भौत पसंद है वो मेरे कू.
चकल्या तर सर्वांच्याच टॉपएंड दिसताहेत. बेस्ट !
उर्मिला सिमरन फराळ छान दिसतोय
उर्मिला सिमरन फराळ छान दिसतोय.
फोटो अपलोड करता यायला लागले म्हणून दाखवतेय. साखरेचं रेशनिंग असण्याच्या काळात आणि साखर बदनाम ही झालेली नसण्याच्या काळात मध्यम वर्गीय घरात लोकप्रिय असलेलं पक्वान्न ... पाकातल्या पुऱ्या. हल्ली एवढ्या केल्या जात नाहीत.
ममो कसल्या भन्नाट दिसत आहेत
ममो कसल्या भन्नाट दिसत आहेत पाकातल्या पुऱ्या. आमच्याकडे खूप आवडायच्या.
बाकीच्यांचे फराळाचे फोटो पण सुंदर
ह्या धाग्यावरचे सर्वांचेच
ह्या धाग्यावरचे सर्वांचेच पदार्थ इतके तोंपासू असतात की निव्वळ बघूनही वजन वाढते.
छान छान तरी किती वेळा म्हणणार. सगळेच एकदम भारी!
शेव - मनिमोहोर यान्च्या
शेव - मनिमोहोर यान्च्या रेसिपी ने
शेव मनीमोहर यांच्या रेसिपीने.
शेव मनीमोहर यांच्या रेसिपीने....एकदम हिट्ट. >>सॉरी , हे मिस झालं होतं त्यासाठी धन्यवाद. .. ऋतुराज फराळ सगळाच मस्त
दिसतोय.
Anagha gokhale , मस्त दिसतेय शेव आणि सगळाच फराळ. धन्यवाद.
ध नि पाकातल्या पुऱ्या आवडल्या धन्यवाद. पूर्वी आमच्याकडे ही खूप आवडत होत्या. आमची आई मस्त करत असे. तिची स्पेशालिटी होती पाकातल्या पुऱ्या. Actually, त्या पुऱ्यांचीच आठवण आली म्हणून केल्या.
फार मस्त दिसतोय सगळाच फराळ !!
फार मस्त दिसतोय सगळाच फराळ !!
मनीमोहोर - विस्मृतीत गेलेला
मनीमोहोर - विस्मृतीत गेलेला पदार्थ ! Recipe Revival 👍
Anagha_Gokhale झकास. काटेरी मुकुटाची राणी = चकली मी घेतो 🤤
धन्यवाद मनीमोहोर, प्राजक्ता,
चकली - पाकसिद्धी by जयश्री देशपान्डे - या पुस्तकातल्या रेसिपी ने चुकतच नाहीत चकल्या.
धन्यवाद मनीमोहोर, प्राजक्ता, अनिन्द्य !!
फेको! अपनी पुरी, शक्ती के साथ
फेको! अपनी पुरी, शक्ती के साथ (इधर) फेको, ममो.
अनिंद्य, नाही बाइंडिंग नाही
अनिंद्य, नाही बाइंडिंग नाही काहीच. कडक गरम पाण्यात पीठ भिजवला आणि माळ मसाला घातला. १५ मिनिट झाकून थुं मळून घेतला आणि चकल्या पाडल्या.
ममो , पुऱ्या फारच किलर दिसत आहेत. तुमची रेसिपी शेअर करा.
Anagha_Gokhale सगळा फराळ मस्त दिसत आहे.
अपनी पुरी, शक्ती के साथ (इधर)
अपनी पुरी, शक्ती के साथ (इधर) फेको, ममो. >> मानव और ये लगा सिक्सर .. एक नंबर . मस्तच.
Urmilas अनिंद्य धन्यवाद, देते रेसिपी.
मस्त दिवाळी फील आला मस्त
मस्त दिवाळी फील आला
मस्त फराळ सर्वांचा!
ह्या खेपेस मी सॉफ्ट कुरकुरीत लसूणशेव केले... युट्युब वर पाहून.. खूप फेटुन लसणाचे पाणी & त्यात बेसन पीठ.. अगदी मस्त झाले.
Pages