Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.
तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया 
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घावन आणि खोबऱ्याची चटणी
घावन आणि खोबऱ्याची चटणी
घरी केलेला पिझ्झा, यात सुद्धा टोफू आहे, बेस विकतचा आहे
पिझ्झा केला तेव्हा लेकाने
पिझ्झा केला तेव्हा लेकाने सांगितली म्हणून cold coffee केली.
रेशमडोर (रश्मी) मुळे आमच्या घरी Old Town brand ची hazelnut coffee सगळ्यांची आवडती झाली आहे, तीच वापरून केली
मागच्या वीकेंड ला पुण्यात
मागच्या वीकेंड ला पुण्यात होते, तेव्हा SPDP खाल्ली
अनेक वर्षांनी एवढा वेळ निवांत फिरता आलं, मज्जा आली
<<<
<<<
पण size जास्त आहे, compress करून post करेन
>>>
मी व्हॉट्सअपवर स्वताला पोस्ट करून सेव्ह करतो. ते मला फास्ट वाटते.
Thanks अभि
हेच केलं, पटकन जमलं
वाह व्हरायटी आयटम आले
वाह व्हरायटी आयटम आले
<<< Old Town brand ची hazelnut coffee >> छान दिसतेय. ब्रँड नोटेड. कोल्ड कॉफी लेकीची सुद्धा आवडीची. तीच करते. पण लहान मुलांना कॉफी जास्त नको म्हणून क्वचित होते.
मिरच्या, टोमॅटो, बटाटे,
मिरच्या, टोमॅटो, बटाटे, साबुदाणा असे कितीतरी पटापट आत्मसात केले आपण. म्हणजे नविन नविन प्रकार करणे व स्विकारणे हीच पारंपरिक खाद्य संस्कृती म्हणु शकतो. (टाळ्या खाऊ वाक्य आहे.)
Wanna study real history ? Study food, daily food consumption and agriculture produce supply chains to get an unadulterated version of history
असे एकेकाळचे माझे (अर्धवट सोडलेल्या एम.फिल. - पीएचडीचे) गाईड सांगत असत. इतिहासाचा फ्लो अभ्यासण्यासाठी त्यामुळे आम्ही डॉक्टर मोहसीना मुकादम मॅडम किंवा डॉक्टर पुष्पेश पंत वगैरे टायटन्स ऑफ द ट्रेडला भक्तिभावे फॉलो करत असू.
मुग्धा, छान फोटो.
मुग्धा, छान फोटो.
मुग्धा घावन छान जाळीदार झालेत
मुग्धा घावन छान जाळीदार झालेत.
गोळ्याचे सांबार

गुलाबजाम केक

माम, म्हणजे तळण्या ऐवजी केक
माम, म्हणजे तळण्या ऐवजी केक केलास ना हसणार्या गुजा चा? तोच ना हा? हाच ना तो?
हायला काय असते हे गुलाबजाम
हायला काय असते हे गुलाबजाम केक..
रसमलाई केक माहीत आहे. बाहेरही मिळतो. घरीही केला आहे. पण गुलाबजाम केकची कल्पना नाही.
aashu29 >>> तोच तो. तुमाखमै
aashu29 >>> तोच तो. तुमाखमै
ऋन्मेष >>> मी ही रेसिपी नुसतीच वाचली आणि तुपात विरघळणाऱ्या गुलाबजामवर सूड घेतला.
आज लंच
आज लंच
छान.
छान.
एकभाजी - फोटोतल्या पूर्ण डिशचे नाव.
केक पावभाजी दोन्ही मस्त
केक पावभाजी दोन्ही मस्त दिसतंय.

तमाम मराठी लोकांच्या आवडत्या तिखट मीठाच्या पुऱ्या आज ब्रेकफास्ट साठी. कणकेत थोडं बेसन आणि थोडा बारीक रवा घातला होता त्यामुळे खुसखुशीत झाल्या होत्या आणि बराच वेळ फुगलेल्या राहिल्या.
शेंगदाणा चटणी, आंब्याचं लोणचं , चहा किंवा नुसत्या ज्याला जसं आवडतं तसं खाल्ल्या
वाह चहापुऱ्या तर फेवरेट
वाह चहापुऱ्या तर फेवरेट नाश्ता.. शनिवार किंवा रविवार पैकी एक दिवस असतेच. कारण त्यानंतर दुपारच्या स्वयंपाकाचा प्रश्न सुटतो
@ मानवमामा,
एकभाजी - फोटोतल्या पूर्ण डिशचे नाव >>> फुलभाजी सुद्धा चालेल
छान दिसतेय
सगळे फोटो मस्त! मला ते
सगळे फोटो मस्त! मला ते जाळीदार घावन आणि गोळ्याचे सांबार द्या.
ज्वारी कुरमुरे भेळ
ज्वारी कुरमुरे भेळ
भेळ सुंदर आहे. पण मला स्वतःला
भेळ सुंदर आहे. पण मला स्वतःला डाळिंबाचे दाणे आवडत नाहीत. फार कडकड येते तोंडात.
पावभाजी, तिमी पुऱ्या, भेळ
पावभाजी, तिमी पुऱ्या, भेळ सर्वच मस्त
बरं, तुम्हाला without डाळिंब
बरं, तुम्हाला without डाळिंब एक प्लेट!
हाहाहा
हाहाहा
म मो ति मी पुऱ्या मस्तच
म मो ति मी पुऱ्या मस्तच दिसतायत, खुसखुशीत
एखाद्या Cheat day ला करून खाणार
किट्टु २१ ज्वारीचे कुरमुरे कुठे मिळतात, हे साध्या भडंग सारखेच दिसतायत, भेळ मस्त दिसतेय
नेहमीच्या भाजणीचं थालीपीठ
नेहमीच्या भाजणीचं थालीपीठ सोया chunks घालून, दही आणि घरी केलेलं लोणचं
कांदेपोहे, portein साठी omlette ( हे नेहमीपेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने केलं आहे, बारीक चि कां. टो, मिरची, तिखट हळद घालून तेलात परतून त्यात अंडी फेटून omelette केलं, मस्त लागतं )
टोफू rice, नाचणी खाकरा
टोफू rice, नाचणी खाकरा
हे आजच dinner, साधी मु डा खि, egg मसाला
आमच्या ऑफिस जवळ खूपच छान
आमच्या ऑफिस जवळ खूपच छान फिल्टर कॉफी मिळते
भरपूर साय युक्त चहा
अळीवाचे लाडू organic गुळ
अळीवाचे लाडू organic गुळ पावडर वापरल्यामुळे काळपट रंग आला आहे
मिंट लेमोनेड
मिंट लेमोनेड

टिकटॉक-प्रसिद्ध पीनट चिली ऑईल नूडल्स

मुग्धा, अंडी गरम तेलातच फेटली
मुग्धा, अंडी गरम तेलातच फेटली का तव्यावर? जरा सविस्तर लिहिलंत तर करून बघते नक्कि.
तोफू राइसची पण कॄती लिहित येइइल का? हल्ली प्रोटिन वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत
मुग्धा, सगळेच कॉम्बो छान आहेत
मुग्धा, सगळेच कॉम्बो छान आहेत.
हे त्या पद्धतीने केले ऑम्लेट, सावरडो स्लाइसेस.

("आधीच सादरीकरणोदासीन तशात मागासकॅमेरायुक्त-फोन घेतला"फोटो)
किट्टू ज्वारीचे कुरमुरे इकडे पाहिले परवा. सध्या ज्वारीच्या लाह्या पुष्क आहेत घरात, त्या संपल्या की आणणार.
ज्वारीची लापशी.
ज्वारीची लापशी.
Pages