Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
>>> वारीमध्ये ट्रक घुसला, 6
>>> वारीमध्ये ट्रक घुसला, 6 वारकरी गंभीर जखमी अशी प्राथमिक माहिती
तीन महिला वारकरी मेल्या बिचाऱ्या!
Sam Neill _/\_
Sam Neill _/\_
रोज एकेक वाईट घटना वाचून
रोज एकेक वाईट घटना वाचून सुन्न. वरच्या सर्व आणि मोशी घटनाही तशीच
.
काय चालू आहे भारतात? वारीत
काय चालू आहे भारतात? वारीत कधी अशी घटना ऐकली नव्हती!
>>> काय चालू आहे भारतात?
>>> काय चालू आहे भारतात? वारीत कधी अशी घटना ऐकली नव्हती!
समजले नाही. एक दुर्दैवी अपघात होता. ट्रकचालक सुमारे सत्तर वर्षांचा होता व त्याला ट्रक चालवताना फिट आली असे कळले. हे एकदम 'भारतात काय चालू आहे' आणि 'वारीत अशी घटना ऐकली नव्हती' येथपर्यंत कुठे पोचले?
झाले ते फार वाईट झाले. पण हे जगात कुठेही होऊ शकते.
झालं ते दुर्दैवी नक्कीच आहे.
झालं ते दुर्दैवी नक्कीच आहे.
सॉरी माझ्या म्हणण्याचा अर्थ की भारतात अपघाताच्या एकूणच खूप बातम्या ऐकू येत आहेत सध्या. वारी त्यातल्यात्यात सेफ असते असं वाटायचं कारण माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार वारीमधे वाहतुकीचा मार्ग वेगळा किंवा बंद ठेवतात किंवा वारकरी एका बाजूने आणि रहदारी दुसर्या बाजूने असं छान मॅनेज करतात , तिथे हा ट्रक कसा घुसला असं वाटलं. ड्रायव्हरची तब्ब्येत ठीक नव्हती इथे वाचून कळलं. क्षमस्व!
जगात कुठेही होऊ शकते.> नक्कीच. विषय तिथला चालू होता म्हणून लिहिलं गेलं.
मलाही माफ करा अंजलीजी, मला
मलाही माफ करा अंजलीजी, मला आपल्या प्रतिसादाचा वेगळाच अर्थ वाटला
नमस्कार
दुर्दैवी घटना आणि थरकाप
दुर्दैवी घटना आणि थरकाप उडवणारा व्हिडीओ
नाही, आधीही घडलेत असे अपघात. बातम्या वाचल्याचे आठवते. मला वाटतंय मागच्याच वर्षी किंवा त्याच्या मागच्या असेल.
तो टेंपोसुद्धा वारीतलाच होता
तो टेंपोसुद्धा वारीतलाच होता ना?
दर वर्षी एक ते दोन घटना होतात
दर वर्षी एक ते दोन घटना होतात अश्या की वारकरी वाहनांना अपघात, वारीत वाहन घुसले... वृत्तपत्रात वाचण्यात आल्या आहेत.
वारी मध्ये असे काही झाले की अजून वाईट वाटते.
क्रिकेटपटू गारफील्ड सोबर्स
क्रिकेटपटू गारफील्ड सोबर्स
श्रद्धांजली
श्रद्धांजली
श्रद्धांजली! __/\__
श्रद्धांजली! __/\__
365 धावा आणि सलग सहा षटकार हे
365 धावा आणि सलग सहा षटकार हे विक्रम बराच काळ अबाधित होते
डॉ. कुमार सप्तर्षी
डॉ. कुमार सप्तर्षी
सोबर्स आणि कुमार सप्तर्षी
सोबर्स आणि कुमार सप्तर्षी यांना श्रद्धांजली.
खूप पूर्वी कुमार सप्तर्षी यांचं पुस्तक वाचलेलं, बालपण आणि एकंदरीत आयुष्य, चळवळीत कसे आले, सर्व लिहिलेलं.
Pages