Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
अशोकजी परांजपे, सुमनजी आणि
अशोकजी परांजपे, सुमनजी आणि अशोकजी पत्की या त्रयीने निर्माण केलेली भावगीते अवघ्या मराठी मनांमध्ये त्या शांत ज्योतीसारखीच अखंड तेवत राहतील.
काल यांची भावगीते मराठी तरंग या रेडीओ चॅनेलवर ऐकली
दिल्ली हॉटेल तसेच मुझफ्फरपूर
दिल्ली हॉटेल तसेच मुझफ्फरपूर (बिहार ) हॉस्पिटल मधे लागलेल्या आगीत अनेकांचा मृत्यू : अरेरे :
https://www.loksatta.com/desh-videsh/bihar-muzaffarpur-hospital-fire-man...
आगीसाठी तपासणी पथक असायला हवे
आगीसाठी तपासणी पथक असायला हवे. काही उंच {२५-४०मजल्यांच्या} इमारती पाहिल्यावर हीच भीती वाटते.
(No subject)
आगीसाठी तपासणी पथक असायला हवे
आगीसाठी तपासणी पथक असायला हवे. काही उंच {२५-४०मजल्यांच्या} इमारती पाहिल्यावर हीच भीती वाटते.>>> कसली तपासणी करताय?
"Anything goes in Delhi." हे त्या हॉटेलच्या मालकाचे वाक्य आहे.
जसपाल राणा
जसपाल राणा

Indian shooting legend and renowned coach Jaspal Rana passed away on Friday at the age of 49 after suffering a cardiac emergency earlier this week.
ओह!!
ओह!!
वाईट वाटले! ४९ हे काय वय आहे
वाईट वाटले! ४९ हे काय वय आहे का मृत्यु येण्याचे?
ओह्ह!
ओह्ह!
प्रसाद सावकार _/\_
प्रसाद सावकार _/\_
प्रसाद सावकार - श्रद्धांजली.
प्रसाद सावकार - श्रद्धांजली.
९६ वर्षांचे आहेत वाटत नाही. छान आहे मुलाखत
जसपाल राणा फार लवकर गेला
जसपाल राणा फार लवकर गेला
श्रद्धांजली.
प्रसाद सावकार यांना श्रद्धांजली.
लखनऊ मध्ये आगीत १५
लखनऊ मध्ये आगीत १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू.
बाप रे!! आत्ता वाचली ती
बाप रे!! आत्ता वाचली ती बातमी. भयंकर आहे भयानक.
हो ना भयंकर
हो ना भयंकर
ऑटो डोअर लॉकमुळे आणखी अडचढ
ऑटो डोअर लॉकमुळे आणखी अडचढ आली. वाईट घटना.
Fire Audit, Structural Audit
Fire Audit, Structural Audit वगैरे गोष्टी अस्तित्वातच नसतात.
विजया मेहता यांचं निधन.
विजया मेहता यांचं निधन.
काही व्यक्तींच्या ह्या जगात
काही व्यक्तींच्या ह्या जगात असण्याने "आपल्याला" समृद्ध वाटत असतं, त्या पैकी बाई एक. श्रद्धांजली.
अनुदोन अगदी अगदी.
अनुदोन अगदी अगदी.
वाईट वाटलं, श्रद्धांजली.
(No subject)
_/\_
_/\_
अनु दोन ने नेमक्या शब्दात
अनुदोनने नेमक्या शब्दात लिहिलं आहे. श्रद्धांजली.
बाई _/\_
बाई _/\_
काल त्या राजस्थानमधील
काल त्या राजस्थानमधील लहानगीसाठी, देवीची स्तोत्रे म्हटली. तिला सद्गती मिळो.
नौका दुर्घटनेमध्ये व्हिएतनाम
नौका दुर्घटनेमध्ये व्हिएतनाम मध्ये किमान पंधरा भारतीय पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू. वाईट बातमी.
अरे बाप रे!!
अरे बाप रे!!
लिन्ड्से ग्रॅहम गेले.
लिन्ड्से ग्रॅहम गेले.
वेगाने जाणारी वाहनं, स्फोटकं
वेगाने जाणारी वाहनं, स्फोटकं आणि जुन्या इमारती धोकादायक असतात हे जाणतोच पण कचऱ्याचा ढिगारासुद्धा बळी घेऊ शकतो असं वाटलं नव्हतंं कधी. मोशी, (पिंपरी _ चिंचवड भाग) दुर्घटना.
वारीमध्ये ट्रक घुसला, 6
वारीमध्ये ट्रक घुसला, 6 वारकरी गंभीर जखमी अशी प्राथमिक माहिती
Pages