
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है 
खरंच उठून बसली तर पळता भुई
खरंच उठून बसली तर पळता भुई थोडी होईल....
खरंच उठून बसली तर पळता भुई
खरंच उठून बसली तर पळता भुई थोडी होईल.... Lol +१००
…. खरंच उठून बसली तर पळता भुई
…. खरंच उठून बसली तर पळता भुई थोडी होईल… 👻
True that !
हिंमत रहेंगी तो तुम उठ कू रोक
हिंमत रहेंगी तो तुम उठ कू रोक लेना >>
किल्ली } ऋतुराज } सामो }
किल्ली } ऋतुराज } सामो } झकासराव } देवकी } अनया } मानव पृथ्वीकर
आप सातजनों कू थँक्यू है. किस्स्यावर जास्त प्रतिसाद आले तर जास्त आनंद होतो
आज हैदराबादी क़िस्सा कशावर लिहावा याबद्दल थोड़े कन्फ्यूजन आहे.
सोचरा, थोडे वखत बाद सोच कू फिर लिखताउं
जुम्मन और शब्बो की सुभे थोडी
जुम्मन और शब्बो की सुभे थोडी लडाई हुई थी.
ऐसेही...काम कू होर कमाई कू लेकरके.
थोडी देर बाद दोनो में सुला भी हो गई.
लेकीन जुम्मन थोडे खफा रैते मन मे...
दुसरे दिन शब्बो उसे बोलती..
सुनो , मैं मायके जारी, पर मेरी एक शर्त है.
जुम्मन: क्या?
शब्बो: अगर तुम मुझे छोडने आजाओगे तब्बी मैं जाती...
जुम्मन: तो फिर मेरी भी एक शर्त सुनलो....
जबतक मैं लेनेकू ना आऊ, तुम वापस नै आनेका...
सासू सून आणि जुम्मन, दोन्ही
सासू सून आणि जुम्मन, दोन्ही किस्से धमाल!
खरंच उठून बसली तर पळता भुई थोडी होईल>>
जबतक मैं लेनेकू ना आऊ, तुम
जबतक मैं लेनेकू ना आऊ, तुम वापस नै आनेका....... जबरदस्त!
तुम वापस नक्को आओ बोलरा ????
तुम वापस नक्को आओ बोलरा ????
पछताएंगा ये देखना 😀
आज जुम्मा है तो मेरी जानिब से
आज जुम्मा है तो मेरी जानिब से ये खुदलिखा नया क़िस्सा मै भी पेश करतुं :
दोस्त : मियाँ फजलू, आजकलकू व्हाट्सएप पर शेर-गजलां ने भेजते तुम.. लिख कू भेजा करो, जो लोगां कू फ़ॉरवर्ड करतुं वो लोगां मंगरै. भौत लोगां डिमांड कर रै.
फजलू : यारों बातां कू समझो. जिस के लिये शायरी लिखना “उनों” शादी करलिए 🙈
दोस्त : तो फिर रोमानी ❤ नक्को भेजो पर दरद वाली शायरी 💔 तो भेजो यारों
फजलू : अबे खबीस की औलाद, तू शायरी पुछरा ? जानां जारई जीना मुश्किल होरा मेरा इधर.. … 😠
दोस्त: वो कायकू ?
फजलू : “उनों” शादी मेरेसेच किये ना !
अनिंद्य... बहोत बढिया !
अनिंद्य...

बहोत बढिया !
वैसें मेरे दोस्त लोगा भी इंतजार करते आपके लतिफोंका...
* Pointers to vernacular
* Pointers to vernacular words
रोमानी = romantic
खबीस = मराठीतला खवीस ; अर्थ सेम टू सेम
सॉलिड्ड मस्त!!! वेलकम टु रिअ
सॉलिड्ड मस्त!!! वेलकम टु रिअॅलिटी जुम्मन.
“उनों” शादी मेरेसेच किये ना !
“उनों” शादी मेरेसेच किये ना !>>>
अरे काय दोन्ही जोक्स कमाल
अरे काय
दोन्ही जोक्स कमाल
सगळेच किस्से आवडतात. वाचल्या
सगळेच किस्से आवडतात. वाचल्या जातातच .
किस्स्यावर जास्त प्रतिसाद आले तर जास्त आनंद होतो. प्रतिसाद द्यायचं राहून जातं.
आजचाही आवडला.
(No subject)
… मेरे दोस्त लोगा भी इंतजार
… मेरे दोस्त लोगा भी इंतजार करते आपके लतिफोंका...
स्वानंदी,
So nice of them.
हे किस्से आता फक्त मायबोलीवर लिहितो, exclusive content 🙂
तुम्ही मायबोलीच्या ambassador असणार त्यांच्यासाठी, तुमच्यामुळे जास्त लोक माझे किस्से वाचतात - म्हणून तुम कू भौत थँक्यू है
… प्रतिसाद द्यायचं राहून जातं
… प्रतिसाद द्यायचं राहून जातं..
शर्मिला, इथे वाचनसंख्या दिसत नसल्याने किस्सा कुणीतरी वाचलाय हे फक्त प्रतिसाद/ स्मायलीज् मधूनच समजतं. So, please keep acknowledging.
प्रज्ञा९, किल्ली, देवकी..
किस्सा पसंद किएवास्ते आप सब कू थँक्यू है !
शर्मिला, इथे वाचनसंख्या दिसत
शर्मिला, इथे वाचनसंख्या दिसत नसल्याने किस्सा कुणीतरी वाचलाय हे फक्त प्रतिसाद/ स्मायलीज् मधूनच समजतं. So, please keep acknowledging. >>>
मी माबोवर नेहमीच असते पण फक्त वाचनमात्र. पुर्वी काही आवडल तर मोबाईल अॅपवरुन प्रतिसाद देत होते पण मध्यंतरी तो उडाल्यामुळे प्रतिसाद देणे जवळजवळ बंदच झाले कारण ऑफिसच्या पिसीवरून मराठी टायपायला वेळ लागतो. पण आज खास तुमच्या वरच्या वाक्यामुळे हा प्रतिसाद देत आहे.
मी नेहमीच तुमचे किस्से वाचत असते आणि मला ते खूप आवडतात. शेवटचे दोन किस्से तर प्रचंड आवडले आहेत. गेल्यावेळेस केले तसे प्रतिसादच्या कमतरतेमुळे शुक्रवारचे किस्से लिहणे कॄपया बंद करु नका.
दोन्ही किस्से आवडले. शुक्रवार
दोन्ही किस्से आवडले. शुक्रवार आला की मी वाट बघते नवीन किश्शांची. आता दोघं लिहीताय, त्यामुळे डबल धमाका!! आता रिळांमुळे ओढून ताणून विनोद, त्यानंतरचं खिंकाळणे, असेच विनोद समोर येतात. त्या पार्श्वभूमीवर हे निखळ गंमत असलेले विनोद वाचायला मजा येते.
कधी घाई गडबडीत प्रतिक्रिया द्यायची राहून गेली, तरी मी निश्चित वाचते. लिहीत रहा.
@ nilson
@ nilson
Mobile browser वर माबो वापरा.
मोबाईल कीबोर्ड ने मराठी टायपिंग सोप्पे.
शिवाय एकावेळी multiple टॅब उघडून pc सारखे एका वेळी अनेक धागे उघडता येतात. App मध्ये ती सोय नव्हती.
@स्वानंदी आणि अनिंद्य
आजचे किस्से हैदराबादी मध्ये वाचायला मजा आली
त्यात तो टोन imagine होतो.
Thanks to सलीमभाई आणि gang
आधी केव्हातरी कुठेतरी वाचलेले हे जोक्स.
मी टू.. नक्की देईन
मी टू.. नक्की देईन प्रतिक्रिया यापुढे..
भन्नाट किस्से सगळेच
हौसला अफजाई के लिये तहे दिल
हौसला अफजाई के लिये तहे दिल से शुक्रिया दोस्तों!
ये मोहब्बत और अपनापन मायबोली की खासियत है.
अनिंद्य,,फ्रायडे एकदम मस्त
अनिंद्य,,फ्रायडे एकदम मस्त जातो तुमच्या हैदराबादी जोक्स ने .असेच लिहीत रहा
पेशंट- डॉक्टर साहब ये दो
पेशंट- डॉक्टर साहब ये दो इंजेक्शन क्यों लगाये ?
पेपर लीक से बना डॉक्टर:- ऐसा है कि विटामिन B12 के इंजेक्शन ख़तम हो गये थे, इसलिए B6 के दो लगाये !
पेशंट :- *अच्छा हुआ साहब B1 के नही मिलें !!*
*NEET* #PAPER LEAK
(No subject)
भयंकर विनोदी डॉक्टर गं बाई!
भयंकर विनोदी डॉक्टर गं बाई!
हे फार खतरनाक आहे!
हे फार खतरनाक आहे!
…भयंकर विनोदी डॉक्टर…
…भयंकर विनोदी डॉक्टर…
+ १
पण पेशंट भी कम नै. B1 के बारा इंजेक्शनां मंगरा वो 😂
जोक भारीच स्वानंदी आणि समयोचित. NEET* #PAPER LEAK
पर इतनी अच्छी ज़ुबान बोलेंगा डाक्टर तो हैदराबाद में practice नै कर सकेंगा, उधर लायसन ज़ब्त होजाता इतनी अच्छी हिंदी बोलेंगा तो
लैट लेना, Just joking 🙃
Pages