
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है 
अनिंद्य,
अनिंद्य,
तुम्हीच याला जरा तिखटमीठ लावून हैदराबादी जुबान मधे लिहा ना...
अनिंद्य
अनिंद्य
तुमचे किस्से नेहमीच आवडतात.
कधीतरी अनवधानाने प्रतिसाद द्यायचा राहत असेल माझ्याकडून. शुक्रवार म्हटलं की तुमचा मायबोलीवर किस्सा येणार हे समीकरण झालंय आता.
लिहित रहा.
… आज खास तुमच्या वरच्या
… आज खास तुमच्या वरच्या वाक्यामुळे हा प्रतिसाद देत आहे….
निल्सन , so thoughtful, thank you.
… मी निश्चित वाचते…..
अनया, happy to know 🙂 thanks
झकासराव, अनघा, सुरेश्वरी, ऋतुराज ….
शुक्रान, अगले जुम्मे कू फिर मिलेंगे इधरईच 👋
… याला तिखटमीठ लावून
… याला तिखटमीठ लावून हैदराबादी जुबान मधे लिहा….
स्वानंदी, हे तर केले नाही पण माझी एक जुनीच पोस्ट परत डकवतो :
बाहेरून हैदराबादेत जाऊन डॉक्टरकी करणे फार कठीण ! कारण आजार आणि लक्षणे वेगळीच आहेत, उदा.: -
- हातां पैरा खिचरै
- बोटी बोटी दर्द होरी
- हल्लक सूखा जारा
- दिमाग में ठन्न बोलरा
- हौल हौल होरी, घर छोडकू भाग जाना दिल बोलरा
- हल्लक में सुईयाँ चुभरै
- आंग कसकसारा
- पतले पैखाने होरे
- दातां सल्ल सल्ल बोलरे
- सर में हेडेक होरा
- जी घबर रा
- सर फटरा
- बार बार जबान पक जारी
- गर्दनां दुखरे
- आखां खर खर होके पानी बहारीच बहरा
अशी लक्षणं पेशंट सांगत असेल तर योग्य रोग ओळखून अचूक उपाय फक्त हैदराबादी डॉक्टरच करू शकतात 😀
स्वानंदी डॉ किस्सा
स्वानंदी डॉ किस्सा
अनिंद्य लक्षणं
आधी लिहिली होती तुम्ही ते आठवलं
(No subject)
स्वानंदी, बी १२
स्वानंदी, बी १२

अनिंद्य, लक्षणं
थँक्यू
थँक्यू
वरीलपैकी “ घर छोडकू भाग जाना दिल बोलरा “ हे मलाही होते अधून मधून 😀
^^ “ घर छोडकू भाग जाना दिल
^^ “ घर छोडकू भाग जाना दिल बोलरा “ हे मलाही होते अधून मधून ^^^
फक्त अधून मधून???
बरेच स्थितप्रज्ञ आहात...
_/\_
(No subject)
झकासराव } किल्ली } अस्मिता. }
झकासराव } किल्ली } अस्मिता. } धनवन्ती } निलूदा }
सब कू थँक्यू है !!
आज का नया क़िस्सा थोड़े वखत बाद लिखतुं
वादे के मुताबिक ये नया
वादे के मुताबिक ये नया खुदलिखा हैदराबादी किस्सा पेश करतुं.
ये थोड़ा महीन है तो ध्यान से पढ़ो दोस्त लोगां :
दोस्त: भौत परेशान लगरै फजलू, क्या पराबलेम है ? बोलो -बताव.
फजलू: क्या बताना यारों .. बेगम भारकू जाते वखत बोले की सब बरतनां धो कू 🧽 रखना, वरना….
वरना मैं वापस आ कू धो देतुं 🧼
दोस्त : तो परेशानी क्या तुम्हारे कू ?
फजलू: समझ नै आरा के वापिस आ कू बेगम बरतनां धोएंगे या 🤔 …..
फजलू की धुलाई पक्की
फजलू की धुलाई पक्की
हाहाहा
हाहाहा
---------------
ये फझलु बहोत डरपोक है| उसको कभी तो ढींट बनाओ और ढिंटाई महंगी पडी - ऐसा जोक लिखो|
फजलु खातंय मार आज :द
फजलु

खातंय मार आज
अरे रे बिचारी भांडी
अरे रे
बिचारी भांडी
फजलू ssss खतरनाक खौफ
फजलू ssss खतरनाक खौफ
झकास राव, फजलू खातंय मार आज !
झकास राव, फजलू खातंय मार आज !
अनिंद्य, मग? पुढे काय झालं?
पुढे काय झालं?…
पुढे काय झालं?…
नैमालूम मेरे कू 😂
फजलू के बेगम वापिस आऐंगे तबीच मालूम चलेंगा
(No subject)
फजलू की धुलाई पक्की...
फजलू की धुलाई पक्की...
Pages