Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
ईशान किशन ४२ चेंडूत शतक
ईशान किशन ४२ चेंडूत शतक
संजू पुन्हा फ्लॉप. नशीब ईशान किशन वेळीच आला संघात.
आता संजू जागी तिलक आला तर त्याला सराव मिळाला नसणार हा फक्त एक प्रश्न आहे. आणि नसेल येणार तर श्रेयस हवा होता.
आज वर्ल्ड कपची संभाव्य प्लेइंग इलेव्हन खेळवली हे मात्र चांगले केले.
दुबेचा लास्ट बॉल सिक्स
दुबेचा लास्ट बॉल सिक्स
भारताचे सर्वाधिक २३ सिक्स
२७२ टारगेट
ईशान किशन व सूर्या छानच खेळी
ईशान किशन व सूर्या छानच खेळी !!!!
फलंदाजी बहरात आहे ( संजू सॅमसनचं वाईट वाटतं).गोलंदाजीने जरा साथ दिली तर ह्या संघाला टी 20 चषक जिंकणं कठीण नाही.
शुभेच्छा !
पाटा पिच बनवून भारतीय लोकांना
पाटा पिच बनवून भारतीय लोकांना गाजर दाखवलेत चांगले आता वर्ल्ड कप सुरू झाल्यावर बघा कशी मजा येते ते.
*पाटा पिच बनवून भारतीय ......
*पाटा पिच बनवून भारतीय ........* -
टी 20 विश्वचषकासाठी पीच वेगळी असतील असं खरंच वाटतं तुम्हाला ?
10 ओवर १३१–२
10 ओवर १३१–२
सामना खुलला तर आहे..
गेली तिसरी..
गेली तिसरी..
अक्षर दुसरी
कॉम्बिनेशन फिक्स झाले हे..
204- 9 ( 18 ओव्हर्स ) !
204- 9 ( 18 ओव्हर्स ) !
बुमराह ४ ओवर ५८–०
बुमराह ४ ओवर ५८–०
शेवटची जोडी खेळत असताना ओवर टाकली तरी त्यांनी धावा मारल्या विकेट नाही आली.
बुमराहला काढून हर्षित राणा घ्या. बाकी संघ सेट आहे
या मालिकेतील एक चांगली गोष्ट
या मालिकेतील एक चांगली गोष्ट म्हणजे
*सूर्या इज बॅक!*
धावा – २४२ सर्वाधिक
सरासरी – ८०.६६ सर्वाधिक
स्ट्राईक रेट – १९६.७४
अर्धशतके – ३ सर्वाधिक
कोणी बघत असल्यास...
कोणी बघत असल्यास...
IND19 24/0 (3/50 ov)
Aaron George* 10(11)
Vaibhav Sooryavanshi 13(7)
Ali Raza 0/18 (2.0 ov)
PAK Under-19 chose to field.
भारत ७ ओवर ४६–० अश्या
भारत ७ ओवर ४६–० अश्या सुरुवातीनंतर
४७–०
४७-१
४७-२
४७-३
पाकिस्तानला साधारण ३२ ओवरमध्ये जिंकायचे आहे.
47-१, 47-२, 47-३....
47-१, 47-२, 47-३....
४७–० असेही जोडा त्यात.. कारण
४७–० असेही जोडा त्यात.. कारण सूर्यवंशी आऊट व्हायच्या आधीच्या बॉल वर कॅच सुटणे आणि रन out मिस होणे असे एक सोडून दोन जीवदान एकाच चेंडूवर मिळाले होते. तरीही याने पुढच्याच बॉल सेम शॉट मारून विकेट टाकली आणि लाईन लागली..
188-६ ( 41 ओव्हर्स )
188-६ ( 41 ओव्हर्स )
पाकिस्तानला साधारण 32 ओव्हर्स मध्ये जिंकण आवश्यक असेल, तर अगदीच सोप्पं मात्र नाही होणार लक्ष्य !!
२५३ टारगेट साधारण ३४ ओवर
२५३ टारगेट साधारण ३४ ओवर
अशक्य आहे.
५० ओव्हरमध्ये मारणे सुद्धा अवघड आहे. खेळपट्टी इतकी सोपी नाही. जिंकू आपण
*५० ओव्हरमध्ये मारणे सुद्धा
*५० ओव्हरमध्ये मारणे सुद्धा अवघड * +१
47 -३, 188-६ वरून अंतिम 253 हा स्कोअर कौतुकास्पद ! शुभेच्छा !!
पाकिस्तानने सुरुवात तर चांगली
पाकिस्तानने सुरुवात तर चांगली केली आहे
PAK19 64/1 (11/50 ov, T:253)
२९.२ ओव्हर मध्ये १५०–२ मारले
२९.२ ओव्हर मध्ये १५०–२ मारले पाकिस्तानने
आता इथून जिंकू शकतात पण सेमी क्वालिफाय होण्यासाठी त्यांनी प्रयत्नच केले नाहीत. सेफ गेम खेळले. काही जिद्दच नाही दाखवली. भारतासमोर जिंकलो तरी खूप एवढीच अपेक्षा होती वाटते.
आपण जिंकलो तर सेमीला
आपण जिंकलो तर सेमीला अफगाणिस्तान
हरलो तर ऑस्ट्रेलिया
तिथे पाकिस्तानने फिरकीच्या
तिथे पाकिस्तानने फिरकीच्या जीवावर ट्वेंटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला ३–० व्हाईटवॉश दिला.
Pakistan vs Australia, 3rd T20I
Australia tour of Pakistan
PAK 207/6
AUS 96
Pakistan won by 111 runs
इथेही बॉल स्पिन होऊ लागला आणि
इथेही बॉल स्पिन होऊ लागला आणि पाकिस्तानच्या विकेट पडू लागल्या..
*काही जिद्दच नाही दाखवली. *
*काही जिद्दच नाही दाखवली. * कदाचित , याचं श्रेय आपल्या फिरकी गोलंदाजीला जात असावं; खूपदा पाक फलंदाज आपल्या फिरकीला फसताना दिसले ( निदान मी अधून मधून खेळ पाहिला तेंव्हा ).
सातवा गेला.
सातवा गेला.
खेळपट्टी स्लो आहे. बॉल देखील
खेळपट्टी स्लो आहे. बॉल देखील आता टर्न होत आहे. तरी पहिले पंचवीस तीस ओवर तुलनेत फलंदाजीला पोषक वातावरण होते. आणि त्यातच तर मारायचे होते. यांच्या हातात विकेट सुद्धा होत्या. किंवा रिस्क न घेतल्याने राहिल्या म्हणून शकतो. पण याचाच अर्थ खेळपट्टी तितकी डेंजरस नव्हती. पण यांनी इंटेंटच दाखवला नाही.
आता मात्र जसे बोल जुना होत आहे आणि फिरकी डोक्यावर चढत आहे तसे सामना सुद्धा जिंकत नाहीये.
लेटेस्ट न्यूज
लेटेस्ट न्यूज
Pakistan will boycott their game against India at the 2026 T20 World Cup. A post issued by the Government of Pakistan's official X account said the government had granted permission to the Pakistan team to travel to Sri Lanka for the tournament.
https://www.espncricinfo.com/story/pakistan-to-boycott-t20-world-cup-mat...
पाक बोर्डाने आयसीसीला तसं
पाक बोर्डाने आयसीसीला तसं कळवणं हे खरं निर्णायक; आत्ताच पाक आपल्याशी खेळणार नाही असं गृहीत धरू नये. पाकचे असले नखरे खूप असतात !
Espncricinfo वर बातमी आहे.
Espncricinfo वर बातमी आहे. नंतर pp पलटी खातील न खातील ती पुढची गोष्ट. पण आताची खबर पक्की आहे.
कदाचित ते पलटी खाणार नाहीत.
कदाचित ते पलटी खाणार नाहीत. भारताने लंकेला भरपाई देऊन सेमीफायनल आणि फायनल, matches भारतात हलवायला पाहिजेत.
* पण आताची खबर पक्की आहे.* -
* पण आताची खबर पक्की आहे.* - पण प्रसिद्धी फक्त पाक सरकारच्या आदेशानाच देताहेत, पाक बोर्डाच्या आयसीसीला कळवलेल्या निर्णयाचा उल्लेख दिसत नाहीं जो खरं तर स्पर्धेसाठी अधिकृत आहे ! पाक क्रिकेट बोर्डाला सामना न खेळल्याने मोठी नुकसान भरपाई आयसीसीला द्यावी लागेल, हा या बाबतीतला मोठा मुद्दा आहे.
Pages