Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील
२. https://www.maayboli.com/node/82073
१. https://www.maayboli.com/node/77227
==================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>आपले सेंटेड भुभु
>>>आपले सेंटेड भुभु इतरांच्यात गेल्यावर ते म्हणत असतील काय वास मारून राहिलाय बे जा जरा चिखलात मातीत लोळून घे की —

कुठे गेले सगळे?????
कुठे गेले सगळे?????
मिनी माऊ च्या पायावर गळू आले होते, ते फुटले, डॉक्टर म्हणाले की त्यावर काही करू नका, ते आपोआप सुकेल. दोन दिवस कोन लावावा लागला. कदाचित सर्जरी च्या वेळी इंजेक्शन दिले होते, तिथे टिश्यू मध्ये पाणी झाले असेल असे डॉक्टर म्हणाले.
आता ते कोरडे झाले आहे. या सगळ्यात त्या गुणी माऊ ने हुं की चू न करता गुपचूप सोसले.
(No subject)
धनवन्ती, आता बरी आहे का मिनी
धनवन्ती, आता बरी आहे का मिनी ?
हरितात्या
कोकोनटचे मित्र-

केटी, विलिंग्टन आणि फिनली (फरी) आणि त्यांचे आजोबा ट्रीट देताना. हे जवळजवळ रोज भेटतात. गॉल्फ कार्टमधून हिंडत असतात. टेक्सासच्या सदर्न उच्चारात मला "कोकोनट्स मम" म्हणतात, कोकोनटला "कोकोनट, टेक केअर ऑफ मॉम ओके ?" म्हणतात. केटी- विलिंग्टन खरेच बहिण-भाऊ आहेत आणि फिनलीची आई एअरहोस्टेस आहे. तिची फ्लाईट असली की ते त्याला बेबीसीट करतात. कोकोनटचे बेस्ट फ्रेंड आहेत.
मस्त आहेत सगळे फ्रेन्ड्स !
मस्त आहेत सगळे फ्रेन्ड्स ! ट्रीट वर फुल्ल फोकस आहे सगळ्यांचा. विलिन्ग्टन नाव कसलं भारी आहे
प्राण्यांची अशी भारदस्त नावं मला फार आवडतात. मॅक्सिमस, अलेक्झांडर वगैरे
हो, हो. सर विलिंग्टन आणि
हो, हो.
सर विलिंग्टन आणि लेडी कॅथरीन म्हटल्यासारखे वाटते मलाही.
हा टेहळणी करताना -
काय देखणी मित्रमंडळी आहेत
काय देखणी मित्रमंडळी आहेत कोकोनटची! पण आपला कोकोनटपण काही कमी नाही. टेहळणी करतानाचा फोटो भारी.
मै, Two and Half men मध्ये
मै, Two and Half men मध्ये कुत्रा/मांजरीचं नाव सर लॅन्सेलॉट होतं. कुत्राच असावा बहुतेक.
>>>>>>>प्राण्यांची अशी
>>>>>>>प्राण्यांची अशी भारदस्त नावं मला फार आवडतात. मॅक्सिमस, अलेक्झांडर वगैरे
आमच्या शेजारच्यांच्या भूभूचे नाव फ्रँकलिन
कोकोनट जगन्मित्र आहे. किती
कोकोनट जगन्मित्र आहे. किती मोठा मित्र परिवार आहे त्याचा... गाय, गाढव, घोडा आणि हे इतके सारे भुभू....
His vibes must be very positive..
ते आजोबा पण आवडले. त्यांना hi सांग.
मिनी एकदम बरी आहे आता.
जखम भरलीय.
ढोबू माऊ झाली आहे पण आता.
कोकोनट आणि त्याचे मित्र खुप
कोकोनट आणि त्याचे मित्र खुप गोड आहेत.
आमचा रॅम्बो
आई ग रॅम्बोचे डोळे आहेत की
आई ग रॅम्बोचे डोळे आहेत की ब्लू टोपाझ?
मस्त फोटो! रँबो देखणा आहे
मस्त फोटो! रँबो देखणा आहे एकदम
कोकोनट आणि त्याचे मित्र एकदम
कोकोनट आणि त्याचे मित्र एकदम मस्त!
किती मोठा मित्र परिवार आहे त्याचा... गाय, गाढव, घोडा आणि हे इतके सारे भुभू....>>> हो ना!
रॅम्बो महाशय ग्रेटच दिसतायत!
मिनी एकदम बरी आहे आता.
जखम भरलीय.>>> एक टेन्शन कमी झालं असेल ना!
(No subject)
Ha aamcha Daulat
Aani hi aamchi chandrika
Aani hi aamchi chandrika
दौलत, कसलं गोंडस बुधलं दिसतंय
दौलत कसलं गोंडस बुधलं दिसतंय. रॅम्बो, चंद्रिका गोड.
चंद्रिका नाव आवडलेच.
Chandrika cha janma
Chandrika cha janma chandramukhi marathi cinema aala hota tevhacha mhanun ticha naav chandrika
Aani ticha naav chandrika mhanun hyacha naav daulat thevla
विलिन्ग्टन नाव कसलं भारी आहे
विलिन्ग्टन नाव कसलं भारी आहे ..... +१.
रॅम्बो एकदम रुबाबदार आहे.
दौलत आणि चंद्रिका नावाप्रमाणेच गोड आहेत.मला ही नावं फार आवडली.
दौलत आणि चंद्रिका!! काय नावं
दौलत आणि चंद्रिका!! काय नावं आहेत मस्त! दोघे दिसतायत पण फार गोंडस!
रँबो चिकणा आहे दिसायला अगदीच
रँबो चिकणा आहे दिसायला अगदीच
दौलत आणि चंद्रिका जोडगोळी केवढी क्यूट आहे!! फार आवडली
धन्यवाद सर्वांना रॅम्बोला
धन्यवाद सर्वांना रॅम्बोला आणून 20 दिवस झालेत. Adoption center मधून आणला. 7 महिन्याचा आहे.
हो ना प्रज्ञा...
हो ना प्रज्ञा...
दौलत आणि चंद्रा, जबरदस्त एन्ट्री...
रॅम्बो ला छान घर मिळालेय happy for him..
माऊ इ, सिंबा , ऑस्कर
माऊ इ, सिंबा , ऑस्कर डोळ्यासमोर आले, आया परफ्यूम घेऊन मागे पळत आहेत आणि ते चिखल शोधत पुढे पळत आहेत...>>>
जा जरा चिखलात मातीत लोळून घे की >>>
शंभर टक्के असंच होतं.
मंदार आणि अमरिता माऊची बाळं सुंदर आहेत.
अस्मिताचा वॉचडॉग
कोकोनटचे मित्र आणि त्यांचे आजोबा आवडले. बाळं लाड करून घेताहेत.
दौलत आणि चंद्रा, जबरदस्त
दौलत आणि चंद्रा, जबरदस्त एन्ट्री...
रॅम्बो ला छान घर मिळालेय happy for him..>>> +१
>>>>>>दौलत आणि चंद्रा,
>>>>>>दौलत आणि चंद्रा, जबरदस्त एन्ट्री...
रॅम्बो ला छान घर मिळालेय happy for him..>>> +१
+२००
(No subject)
(No subject)
लई ग्वाड लेकरू....
लई ग्वाड लेकरू....
Pages