Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रजा बहुतेक कडव्या डाव्यामधे
प्रजा बहुतेक कडव्या डाव्यामधे गणली जाईल
Bombay High Court refuses to
Bombay High Court refuses to entertain a PIL seeking directions to Rahul Gandhi to stop ignoring the contribution of right-wing leader Vinayak Savarkar to the freedom struggle.
Appearing as a party-in-person, Phadnis argued that Rahul Gandhi, being the Leader of Opposition Party (LOP) cannot make such comments against Savarkar.
Phadnis: In our democracy, an LOP can become a Prime Minister tomorrow. So, he (Gandhi) may become a PM.
Phadnis: But being a Constitutional post holder, he cannot misuse his power. He is misleading the young minds of the country by creating confusion. The young generation is more likely to believe the LOP than the PM... He cannot create confusion..
हे अजुन सावरकर स्मारकाला निधी
हे अजुन सावरकर स्मारकाला निधी उपलब्ध करुन देत नाहियेत. कोर्टानेच विचरणा केलीये की कधी देताय निधी
ते समुद्रातलं शिवस्मारक
ते समुद्रातलं शिवस्मारक राहिलं बाजूला.
आता नवं पिल्लू काढलं आहे. CSMT जवळ पुतळा नाही म्हणे. हे बनवणार आहेत.
https://x.com/ABPNews/status
https://x.com/ABPNews/status/1945852531487465931
गाजियाबाद के इंदिरापुरम स्थित वसुंधरा इलाके में सावन के महीने में खुले KFC रेस्टोरेंट को लेकर हिंदू रक्षा दल ने विरोध जताया. संगठन के कार्यकर्ताओं ने जबरन रेस्टोरेंट का शटर बंद कराया और कर्मचारियों को धमकाया. पुलिस मौजूद होने के बावजूद कार्यकर्ताओं ने गुंडागर्दी दिखाई, जिससे इलाके में तनाव का माहौल बन गया है.
ईज आफ डुइंग बिजिनेस
https://x.com/TheRedMike
https://x.com/TheRedMike/status/1946191123233611796
'मुहर्रम उत्पात का कारण बनता, लेकिन कांवड़ियों को उपद्रवी, आतंकी बोला जाता...' -
@myogiadityanath
Yogi for PM. Send Modi to Margadarshak Mandal when he turns 75.
Maharashtra also wants Kawad Yatra.
महाराष्ट्रात वारकरी दिंडी
महाराष्ट्रात वारकरी दिंडी नेतात पंढरपूरला आणि कदाचित कावडीयांपेक्षा खूप जास्त लोकं सहभागी होतात, पण अशा प्रकारची गुंडगिरी दिसली नाही. दिसणार नाही असे म्हणायला सध्या आजूबाजूच्या घटना पाहून मन धजावत नाही.
जगदीप धनकर यांनी प्रकृ तीचं
जगदीप धनकर यांनी प्रकृतीचं कारण देत उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. काल दिवसभर ते व्यवस्थित कामात होते. आजचा कार्यक्रमही ठरला होता. मग अचानक त्यांना जाणवलं की आपली तब्ब्येत बरी नाही आणि काम झेपणार नाही.
त्या आधीच्या काही घडामोडी
१० जुलै - I will retire at the right time. August 2027. Subject to ( वर बोट दाखवत) divine intervention.
कालच राज्यसभेत - I will ensure a full-fledged discussion on Operation Sindoor for as long as the Opposition demands. - Jagdeep Dhankhar,
कालच राज्यसभेत - जे पी नड्डा - विरोधी पक्षाला उद्देशून - nothing will go on record . whatver I will say, that will go on record, you should know.
अध्यक्षपदी धनकरच विराजमान होते आणि what will go on record and what will not हे ठरवायचा अधिकार अध्यक्षांचा असतो.
मोदींच्या शुभेच्छा Shri Jagdeep Dhankhar Ji has got many opportunities to serve our country in various capacities, including as the Vice President of India. Wishing him good health.
श्री जगदीप धनखड़ जी को भारत के उपराष्ट्रपति सहित कई भूमिकाओं में देश की सेवा करने का अवसर मिला है। मैं उनके उत्तम स्वास्थ्य की कामना करता हूं।
बडे बे आबरू होकर तेरे कूचे से हम निकले.
त्यांच्याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. वापर करून झाला , डोईजड होऊ लागला की चिमटीत उचलून झुरळासारखं फेकून द्यायचं ही दुकलीची पद्धत त्यांना माहीत नव्हती, असं नाही.
उपराष्ट्रपती बिहारचा करतील का
उपराष्ट्रपती बिहारचा करतील का? निवडणुकांवर लक्ष ठेवून?
भाजपला पुढचा पक्षाध्यक्ष
भाजपला पुढचा पक्षाध्यक्ष मिळेना. आता उपराष्ट्रपती शोधायचं काम वाढलं.
आजच्या पेपरातल्या दोन बातम्या
आजच्या पेपरातल्या दोन बातम्या
Zelenskiy says Ukraine, Russia to hold peace talks in Turkey on Wednesday
Iran will hold nuclear talks with European nations in Turkey, first since ceasefire with Israel
तुर्किए इतका महत्त्वाचा देश आहे , हे माहीत नव्हतं.
राजीनामा - राजीखुशीने दिलेली
राजीनामा - राजीखुशीने दिलेली सोडचिठ्ठी?
https://www.reddit.com/r
https://www.reddit.com/r/unitedstatesofindia/comments/1m6bdhp/in_ghaziab...
In Ghaziabad, members of Bajrang Dal stopped a Blinkit delivery person transporting chicken and abused him for being a Hindu and delivering meat during month of Shravan. Later they reached office of Blinkit and stopped them from delivering meat for one month
व्हिडियो बजरंग दलवाल्याने स्वतःच बनवलाय.
---
कावड यात्रा महाराष्ट्रातही सुरू झाल्या. मुंबई जोगेश्वरी - कावड यात्रेवर अंडी फेकल्याची बातमी लोकसत्तेत आहे.
Dhankar accepting opposition
Dhankar accepting opposition notice to impeach judge rubbed Govt 'wrong way' - इंडियन एक्स्प्रेसची हेडलाइन.
उपराष्ट्रपतीपदाची ही कथा. आणि हे लोक आणीबाणीला ५० वर्षे झाली त्याच्या आठवणी काढून गळा काढतात.
त्या जजला पाठीशी का घालत होते
त्या जजला पाठीशी का घालत होते? आहेत? भाजपच्या जहाजाला भोके पडू लागलीत मोठी.
वर्मा वर कारवाई केली तर पुढे
वर्मा वर कारवाई केली तर पुढे जस्टीस शेखर कुमार यादव यांनी जे तारे तोडले त्यावरही कारवाई करावी लागेल.
(No subject)
AI generated maybe
AI generated maybe
लोकसत्ता-
लोकसत्ता-
भाजपकडून न्या वर्मांविरोधात महाभियोग प्रस्ताव लोकसभेत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे देण्यात आला. त्याच वेळी विरोधी पक्षांच्या ६६
राज्यसभा खासदारांनी स्वाक्षर्या केलेला प्रस्ताव धनखड यांनी स्वीकारला. यामुळे एकमताने महाभियोग चालविण्याचे सत्ताधार्यांचे मनसुबे उधळले गेले व भाजपची नाचक्की झाली(?) .
त्यानंतर मोदी, अमित शहा आणि राजनाथ सिंह यांची बैठक झाली. सिंह यांच्या दालनात नंतरही अनेक बैठका झाल्या. धनखड यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले.
वेगळ्या चौकटीत - राजनाथ सिंह यांच्या दालनात भाजप व रालोआ खासदारांना गटागटाने बोलावले गेले व कोर्या कागदांवर त्यांच्या सह्या घेतल्या गेल्या. या सर्वांना धनखड यांनी मर्यादा ओलांडल्याचे समजावून सांगण्यात आले. तसेच पुढील चार दिवस रालोआ खासदारांना दिल्ल्लीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. (संसदेचं अशिवेशन सुरू आहे ना? तरी वेगळ्या सूचना?) त्यामुळे धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केंद्र सरकारने केल्याचे मानले जात आहे.
दरम्यान आमचे राजाबाबू परदेशात फिरायला चाललेत.
https://x.com/ABPNews/status
https://x.com/ABPNews/status/1948197503293411515
इतकंच प्रेम आहे तर या की परत भारतात.
नाटकीपणाचा कळस आहे. अर्थात हा
नाटकीपणाचा कळस आहे. अर्थात हा नाटकीपणा नवा नाही, देव आणि भक्त ह्यांच्यात स्पर्धा असावी. ह्या बाईला मणिपूरला पाठवले पाहिजे तिच्या देवाबरोबर, तेव्हा तेथील महिलांकडून आरती आणि प्रसादाचा लाभ घेता येईल तिला.
https://truthsocial.com/
https://truthsocial.com/@realDonaldTrump/posts/114942106248731470
Remember, while India is our friend, we have, over the years, done relatively little business with them because their Tariffs are far too high, among the highest in the World, and they have the most strenuous and obnoxious non-monetary Trade Barriers of any Country. Also, they have always bought a vast majority of their military equipment from Russia, and are Russia’s largest buyer of ENERGY, along with China, at a time when everyone wants Russia to STOP THE KILLING IN UKRAINE — ALL THINGS NOT GOOD! INDIA WILL THEREFORE BE PAYING A TARIFF OF 25%, PLUS A PENALTY FOR THE ABOVE, STARTING ON AUGUST FIRST. THANK YOU FOR YOUR ATTENTION TO THIS MATTER. MAGA!
मोदीजी, आपकी एक जादू की झप्पी का जादू दिखाने का समय आ गया है
भाजप समर्थकांच्या दोन थिअरीज
भाजप समर्थकांच्या दोन थिअरीज
१ राहुल ट्रंप साठी काम करतोय.
२ काल राहुलने संसदेत ट्रंप खोटं बोलतोय असं सांगा असं मोदींना म्हटलं, त्यामुळे ट्रंप चिडला आणि त्याने टॅरिफ्स लावले.
दरम्यान वाणिज्य मंत्रालयाची प्रेस रिलीज
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2150415
आणखी एक कारण. ट्रंपने
आणखी एक कारण. ट्रंपने भारतावर टॅरिफ लादण्याचं कारण पर्सनल आहे. आपण सीझ फायर घडवून आणलं असं मोदींनी म्हणावं अशी ट्रंपची इच्छा होती.
https://x.com/smitaprakash/status/1950574670161575943
https://truthsocial.com/
https://truthsocial.com/@realDonaldTrump/posts/114943927434273211
Donald J. Trump
@realDonaldTrump
We are very busy in the White House today working on Trade Deals. I have spoken to the Leaders of many Countries, all of whom want to make the United States “extremely happy.” I will be meeting with the South Korean Trade Delegation this afternoon. South Korea is right now at a 25% Tariff, but they have an offer to buy down those Tariffs. I will be interested in hearing what that offer is.
We have just concluded a Deal with the Country of Pakistan, whereby Pakistan and the United States will work together on developing their massive Oil Reserves. We are in the process of choosing the Oil Company that will lead this Partnership. Who knows, maybe they’ll be selling Oil to India some day!
Likewise, other Countries are making offers for a Tariff reduction. All of this will help reduce our Trade Deficit in a very major way. A full report will be released at the appropriate time. Thank you for your attention to this matter. MAKE AMERICA GREAT AGAIN!
भारत किती टॅरिफ लावतो अमेरिकन
भारत किती टॅरिफ लावतो अमेरिकन वस्तूंवर? ३५%? ५०%?
ट्रंपुल्ल्याने डिलीटली म्हणे
ट्रंपुल्ल्याने डिलीटली म्हणे ती पोस्ट. भक्तांडे नाचाय्ला लागलेत.
ट्विटरवर नाही लिहीत तो. ट्रुथ
ट्विटरवर नाही लिहीत तो. ट्रुथ सोशलवर आहे
<< ट्रंपुल्ल्याने डिलीटली
पोस्ट अजूनही दिसत आहे.
https://truthsocial.com/@realDonaldTrump/posts/114942106248731470
कोणताही देश दुसर्या देशाच्या
कोणताही देश दुसर्या देशाच्या उत्पादनांवर एक देश एक कर असा आयात कर लावत नाही. आपल्या देशाची गरज, त्या वस्तूचं आपल्या देशात उत्पादन होतं का, इ. अनेक गोष्टी पाहिल्या जातात आणि त्या त्या देशाशी करार करून देवाणघेवाण करायचा प्रयत्न असतो. जसा आता भारत ब्रिटन करार झाला. भारत साखरेच्या आयातीवर कस्टम ड्युटी लावतो. भारतात साखरेचं उत्पादन भरपूर होतं आणि अनेकदा ती परदेशी साखरे पेक्षा महाग असते. याशिवाय काही वस्तूंसाठी quota ठरवला जातो.
ट्रंपचं अर्थशास्त्र वेगळंच आहे. त्याच्या मते अमेरिकेने लावलेला आयात कर ते ते देश अमेरिकेला देतात. आयात कर लावला म्हणून काही देश वा कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किंमती कमी करतही असतील. पण सरसकट असं होत नाही. कधी आयातदार आपला नफा कमी करतात, कधी उपभोक्त्याच्या खिशातून वाढीव कर जातो. या तिन्हीची सरमिसळही होते.
भारत काही उत्पादनांच्या निर्यातीसाठी सबसिडीही देतो.
Pages