Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
अश्विनी दोन रंगाचे ताम्हण
अश्विनी दोन रंगाचे ताम्हण सॉलीड मस्त.
स्निग्धा सर्व फोटो सुरेख.
स्निग्धा गुलाबी टॅबेबुइया आहे
स्निग्धा गुलाबी टॅबेबुइया आहे.
बुके मध्ये सजवलेला queen
बुके मध्ये सजवलेला queen protea
सुंदर
सुंदर
नागपूरच्या अंगणातल्या
नागपूरच्या अंगणातल्या सोनाचाफ्याला आलेले पहिले वाहिले फूल..
(No subject)
(No subject)
queen protea फार सुंदर ;
queen protea फार सुंदर ; पहिल्यांदाच बघितले हे पुष्प.
सोनचाफा, गुलाबी वॉटरलिली सुंदर
😍
सगळीच फुले = डोळ्यात बदाम
सगळीच फुले = डोळ्यात बदाम बदाम बदाम बदाम....
सोनचाफा तर माझा खास आवडता...
आधी गंधकुटी हेच त्या गुलाबी लिलीचे नाव वाटले..
Fan palms ला आधी फुले नी आता
Fan palms ला आधी फुले नी आता फळे लगडली आहेत. मिरीसारखी फळे.
ही सजावटी झाडे संकुलाच्या कंपाउंडमधे १४-१५ वर्षापासून आहेत पण हा सोहळा पहिल्यांदाच बघतोय.
स्निग्धा, रमड, जागु , गंधकुटी
स्निग्धा, रमड, जागु , गंधकुटी, अनिंद्य, मनिम्याऊ सर्वच फोटो सुंदर.
आमच्या शहरातील बोटॅनिकल
आमच्या शहरातील बोटॅनिकल गार्डन -



१.
२.
३.
४.
सुप्रभात
पाण्या अशीच ठेवी छाया उरी धरून
धरलेस जे उरी ते सांगू नको कुणाला......
अहाहा
अहाहा
आज मॉर्निंग वॉक करताना दिसले.
आज मॉर्निंग वॉक करताना दिसले. अगदी नखा एवढी फळे आहेत
तुज कळंका छेदिता जीवनी
तुज कळंका छेदिता जीवनी
सुस्वरे जन भारीते गीती तुझी.........
@ मनिम्याऊ
@ मनिम्याऊ
जांभुळ आहे ना ? पाने तरी तशीच दिसत आहेत.
या पानांना एक मंद सुवास येतो.
नाही अनिंद्यजी, जांभळे नाहीत
नाही अनिंद्यजी, जांभळे नाहीत हे नक्की. एकाने नांदरूख नाव सांगितलं तर दुसऱ्या आजी पुत्रंजिवी म्हणल्या.
Oops. My bad !
Oops. My bad !
कैरी आंब्याचा सीझन आला,
कैरी आंब्याचा सीझन आला, स्थिरावला तरी आम्रवृक्षाचा / फळाचा एकही फोटो निग धाग्यावर नाही असे व्हायला नको या सद्हेतूने
👆 👆 👆
नांदरुक आहे, पाने व फळे फायकस
नांदरुक आहे, पाने व फळे फायकस कुळ दाखवताहेत. पुत्रंजिवी हा function at() {
[native code]
}इशय देखणा वृक्ष आहे. त्याची पाने कढीपत्यासारखी समोरासमोर असतात आणि खुप सुंदर असतात. मुंबईत पुत्रंजीवीचे खुप वृक्ष आढळतात.
(No subject)
(No subject)
(No subject)
ही अजून काही फुलं
ही अजून काही फुलं
(No subject)
ही कॅमेलिया आहेत ना?
ही कॅमेलिया आहेत ना?
खुपच सुंदर फोटो आह्व्त.
स्निग्धाने बहार आणली आहे या
स्निग्धाने बहार आणली आहे या धाग्यावर! काय रंगांची लयलूट!!
स्निग्धाने बहार आणली आहे या
स्निग्धाने बहार आणली आहे या धाग्यावर!…
+ १
Pages