Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कपाळबडवती !
कपाळबडवती !
पुरुष इमोजी
🤦 -> 🤦
स्त्री इमोजी जरा जास्त टायपवायला लावते.
🤦♀ -> 🤦‍♀
कोमट
कोमट
त्या नवरा 20मध्ये स्व जो तरी
त्या नवरा माझा 2मध्ये स्व जो तरी कुठे वाटत होता लग्नाचा मुलगा ?
सुभा बस्ता चित्रपटात छान
सुभा बस्ता चित्रपटात छान वाटला होता इन्स्पेक्टरच्या रोल मध्ये.. लाईट कॉमेडी.. थोडा तरी चेंज
येऊ द्या आता ममव 'टॉप गन'.
येऊ द्या आता ममव 'टॉप गन'. जेनिफर कॉनली ऐवजी मृकु
>>> 'टेक माय ब्रेद अवे' मध्ये रेड लिपस्टिक लावून मृकु? कुफेहेपा?
चालतो म्हणजे, आमच्या बापाचं टाप हाय का त्याला विचारायचं का करतो म्हणून? त्याचं अधिकार आहे ते!
>>> बरोब्बर हर्पा.
सुभा कधी एसटीच्या मागच्या शिडीला तरी लटकला आहे का?
कोमट, वरणभात लुक >>>
वरणभात आवडतो मला पण बिर्याणीशी तुलना नका करू
कोमट
कोमट
कोमट बिर्याणी >>>
कोमट
बिर्याणी
>>>
सुभा मला दिसायला आवडतो.
सुभा मला दिसायला आवडतो. जंटलमन, सुसंस्कृत आहे.
एसटी मागची शिडी

कोमट >>>
कोमट >>>
हर्पा
हर्पा
मानापमान पाहिला. गोष्ट आणि
मानापमान पाहिला. गोष्ट आणि वैपु आवडली. गाण्यांच्या बदललेल्या चाली आणि सुजट सुभा नाही आवडले.
इमोजींसाठी धन्यवाद, सुनील
इमोजींसाठी धन्यवाद, सुनील
सुभा 'एक डाव धोबीपछाड' मधे करेक्ट दिसला होता
सुभा कधी एसटीच्या मागच्या
सुभा कधी एसटीच्या मागच्या शिडीला तरी लटकला आहे का? >>> माझेमन.
वरणभात>>>
प्राजक्ता, 'रेस्टिंग फेस' तणावाचा आहे हे निरीक्षण चपखल आहे अगदी.
नोटेड स्पार्कल.
सुभा 'एक डाव धोबीपछाड' मधे करेक्ट दिसला होता >>> हा माझा फेवरेट्ट चित्रपट आहे.
एखादा कलाकार फेवरीट नसला तरी
एखादा कलाकार फेवरीट नसला तरी नावडता तर नक्कीच नाही अशी केस असेल आणि त्याची धुलाई सुरू झाली कि..

हा धागा वर आला कि पोटात गोळाच येतो.
प्रत्येक वेळी डोळे किलकिले करून "वेगळी कमेण्ट असू दे देवा " असा धावा केला जातो
सुभा 'एक डाव धोबीपछाड' मधे
सुभा 'एक डाव धोबीपछाड' मधे करेक्ट दिसला होता >>>> इथे सगळी भट्टी मस्त जमून आली होती.
हा माझा फेवरेट्ट चित्रपट आहे.
हा माझा फेवरेट्ट चित्रपट आहे. >>> तुमाखमै
एक डाव कुठे आहे ?
एक डाव कुठे आहे ?
@रमड, जरा मुकाबिका द्या की
@रमड, जरा मुकाबिका द्या की राव, पोटुशी, दक्षिणेकडचे लोक......
एसटीच्या मागच्या शिडीला तरी
एसटीच्या मागच्या शिडीला तरी लटकला आहे का?>>> एसटीच्या शिडीला लटकायला तो काय त्तात्या विंचू आहे का
मला आवडतो सुबोध वाळवी मधेही धमाल आणली होती. तसा चांगला ऍक्टर आहे.
अस्मिता मराठी चित्रपटांचा
अस्मिता
मराठी चित्रपटांचा धागा आहे म्हणून दक्षिणेकडचे लोक आणले नाहीत इथे 
सुभा कधी एसटीच्या मागच्या
सुभा कधी एसटीच्या मागच्या शिडीला तरी लटकला आहे का?>>>>>>> नाही म्हणायला तूपारे मध्ये हेलिकॉप्टरातून बारकी उडी मारली असेल
(No subject)
(No subject)
एक डाव धोबीपछाड युट्युबवर आहे
एक डाव धोबीपछाड युट्युबवर आहे. मी लिंक शोधून इकडे देईन.
थँक्स मंजुताई. सापडला मला
थँक्स मंजुताई. सापडला मला युट्यूबवर
एक डाव धोबीपछाड युट्युबवर आहे
एक डाव धोबीपछाड युट्युबवर आहे.
>>>
कुठे आहे? लिंक मिळेल का?
बरेच ऐकून आहे पण पाहिला नाही.. दिसला नाही कुठे
कोणी एका रिव्ह्युअरने सु.भा
कोणी एका रिव्ह्युअरने सु.भा च्या धैर्यधरला ढेरीधर म्हंटलय

तो अॅक्टर म्हणून वाईट नाही पण शूर वीर म्हणून शोभला पाहिजे असा ओव्हरकॉन्फिडन्स का
पूर्वी संगीत नाटकात अॅक्टर्स स्वतः गायक असायचे आणि लाइव्ह गायचे त्यामुळे अपिअरन्स मधे परफेक्शन कोणी अपेक्षा करत नसतील.
आता इथे तसाही सिनेमा काढलाय , प्लेबॅक सिंगर्स आहेत मग जरा ललित प्रभाकर, आदिनाथ कोठारे, वैभव तत्त्ववादी, भूषण प्रधान इ. सारखे दिसायला आणि अभिनयातही चांगले असणारे अॅक्टर्स का नाही घेतले ? मोह आवरत नाही स्वतः अॅक्टिंग करायचा !
सु.भा तरी परवडला, सुमीत राघवन तर दिसतो साठीचा आणि अभिनयातही दगड दिसतोय (या सिनेमात), हिन्दीत करत असेल चांगलं अॅक्टिंग !
'कोमट' हे फारच बरोबर आहे.
'कोमट' हे फारच बरोबर आहे. ओबड्धोबड दिसणारे मल्याळी, तेलुगु आणि तामिळी कन्नडी अॅक्टर्स रोमँटिक रोल्स करतात आणि काय वाट्टेल ते करतात. तेव्हा ते कसे हॉट 'वाटतात'?
हॉट वाटणं- हे अॅक्टिंग आहे हे कधी कळेल या लोकांना? मराठी प्रेक्षकांच्या नावाने खडे फोडणार्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मराठी प्रेक्षक मराठी सिनेमाच्या नावाने आणि ते बनवणार्यांच्या नावाने खडे फोडण्यातही वेळ वाया घालवत नाहीयेत.
आता यावर मोठ्ठा वाद होऊ शकतो. आय अॅम आऊट. जरा आकडेवारीत जाऊ.
---
सन २०२४
हिंदी सिनेमा- ६००० कोटी पेक्षा जास्त. यांत ते 'हक्क' बिक्क धरले नाहीत.
मल्याळी सिनेमा- १३८४ कोटी
तेलुगु सिनेमा- २३४६ कोटी
कन्नड सिनेमा- ८९६.५ कोटी
मराठी सिनेमा- १८९ कोटी
आता सोर्स बदलला की अकडेवारी बदलेल थोडीफार. बंगालीचं काय कळलं नाही. ज्या मराठी आणि बंगाली रंगभूमीची आणि सिनेमाची उदाहरणं अख्ख्या भारतात दिली जायची तिची अशी अवस्था? यांना 'अनुदान' वगैरे का द्यायचं?
---
तो सो-कॉल्ड बहुचर्चित लाईक आणि सब्स्क्राईब बघितला. नवीन पोरांनीच जास्त छान काम केलंय. तो अमेय वाघ सहन होत नाही. आणि बाकी सारं फार कृत्रिम-कृतक आहे. हे असलं कोण बघणार?
---
सध्या आहेत ते सारे लोक फार गचाळ आहेत. यांच्याकडून अपेक्षा नाहीत. पुरुषोत्तमवाले जास्त चांगलं करतील. त्यांना काम कोण देणार हा प्रश्न आहे.
--
अजूनही आशा आहे. मी बघितलेला शेवटचा थेटरातला मराठी 'वाळवी' आहे. रॉकिंग!
थेटर मिळत नाही, शोज मिळत
थेटर मिळत नाही, शोज मिळत नाहीत हे कारण ठरलंय ना? अॅक्टिंग मध्ये एकजात मराठी लोक वाघ आहेत वाघ. अमेय पण.
हॉट वाटणे अभिनय नाही पण शो
'कोमट' हे फारच बरोबर आहे. >>> थॅंक्यू.
हा उपरोध होता.
हॉट वाटणे अभिनय नाही पण ही शो बिझनेसची खूप मोठी बाजू आहे. कुणीही साऊथ इंडियन हॉट-बिट वाटत नाही. अरेरावी आणि पेट्रियार्कल वाटतात उलट.
नेहमीच 'हॉट' दिसणाऱ्या भूमिका कराव्यात असेही नाही ईन- जनरल कलाकारांनी वेगवेगळे देत राहावे व ही बाजूही दुर्लक्षित करू नये असे म्हटले होते. अभिनय/ साहित्य यात नऊ रस असतात पण तेच ते का पिळावेत, नवीन काढावे काही चरख्यातून. उमेदीचा काळ आयुष्यभर टिकत नाही, प्रॅक्टिकल म्हणजे उथळच होईल असेही नाही. उलट मी सुभाचे कौतुकच केले आहे, फक्त रिईन्वेंट करत राहावं असं लिहिलं आहे. मला आर्थिक गणितात इन्ट्रेस्ट नाही, मी ओटीटीवर बघणारी सामान्य प्रेक्षक आहे. आमच्या गावात बरेचसे हिंदी सिनेमे सुद्धा येत नाहीत थेट्रात, मराठी तर सोडाच.
अॅक्टिंग मध्ये एकजात मराठी लोक वाघ आहेत वाघ. अमेय पण.>>>>
Pages