Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53
सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...
न्याययंत्रणेचे अभिनंदन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोकांना आपले आप्त , स्वकीय
लोकांना आपले आप्त , स्वकीय लगेच ओळखू येतात.
ज्याने कुणी कायदा गाढव आहे हे प्रसवले........
कायद्याला गुळाची चव काय
कायद्याला गुळाची चव काय
गधे मे रहोगे तो फायदे मे
गधे मे रहोगे तो फायदे मे रहोगे
पण आता तर ऑक्टोबर आहे.
पण आता तर ऑक्टोबर आहे.
फायदे ऑक्टोबर बद्दल टिप्स द्या.
अलिबाबाचा भाऊ शंभर गाढवं घेऊन
अलिबाबाचा भाऊ शंभर गाढवं घेऊन गेला होता.
गोड बातमी येत कशी नाय अजून.
गोड बातमी येत कशी नाय अजून.
स्टंट असू शकतो
स्टंट असू शकतो
घरी बसवणे हा देहदंडीय अपराध
घरी बसवणे हा देहदंडीय अपराध असेल तर आख्खी फिल्म इंडस्ट्री, म्युझिक इंडस्ट्री आणि क्रिकेट इंडस्ट्री खाली होईल.
>>>>>>
त्यासाठी कोणी देहदंड द्यावा अशी मागणी केली नाहीये बहुदा.. मला तरी तसा प्रतिसाद कुठे दिसला नाही.
असो,
तरी गाडीखाली माणसांना चिरडणे याबद्दल काय शिक्षा योग्य असे वाटते?
ती शिक्षा होऊ नये म्हणून पुरावे मिटवायला अजून काही आयुष्यांची राखरांगोळी करणे याबद्दल काय शिक्षा योग्य असे वाटते?
अर्थात मी हे इन जनरल विचारत आहे..
सलमान असे केले आहे हे अजून कायद्याने सिद्ध झाले नाहीये याची कल्पना आहे.
हा यॉर्कर आहे कि कसं ? जनरली
हा यॉर्कर आहे कि कसं ? जनरली लहान मुलांसोबत खेळून कंटाळा आला कि निघून गेल्यावर त्यांना वाटलं कि...
हाऊ द्या. मुलांचा आनंद मोठा.
यॉर्कर बाऊन्सर प्रतिसाद
यॉर्कर बाऊन्सर प्रतिसाद तुमच्यासाठी नव्हता.
ई डी विरोधकांसाठी होता.
सर बोलले धागा वर काढायला
सर बोलले धागा वर काढायला पाहिजे. मजा येते या धाग्यावर.
Pages